Headlines

प्रेमाचे नाटक करून तब्बल 140 तरुणींना गंडा!:लाखोंचे कर्ज काढून पसार होणाऱ्या आरोपीला बेड्या, मानपाडा पोलिसांची धडक कारवाई

सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींसोबत ओळख वाढवायची, त्यानंतर प्रेमाचे नाटक करायचे, त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर या तरुणींच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज काढायचे आणि फरार व्हायचे. हा प्रकार डोंबिवली येथे घडला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तब्बल 140 पेक्षा जास्त तरुणींना जाळ्यात ओढणाऱ्या आदर्श म्हात्रे या भामट्याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी केलेल्या एका कारवाईतून…

Read More

ज्येष्ठ कार्यकर्त्या शांताबाई साठे काळाच्या पडद्याआड:अण्णाभाऊंच्या कन्या आणि विचारांचा अखेरचा स्वाभिमानी आवाज हरपला

लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या कन्या आणि कम्युनिस्ट चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या कॉम्रेड शांताबाई साठे (दोडके) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. कांदिवली येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 90 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपणारा एक महत्त्वाचा दुवा तुटल्याची भावना सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे. शांताबाई अविवाहित होत्या….

Read More

उशीरा जाग:मोहोळ येथे महामार्गावर ट्रक पलटी, वाहतूक ठप्प‎, मोहोळमध्ये महामार्ग प्राधिकरणाचा गलथान कारभार

प्रतिनिधी | मोहोळ मोहोळ-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बडीशेपची वाहतूक करणारा ट्रक (क्र. टीएन ८८ ए ९३५८) शुक्रवारी (दि. ८ मे) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बॅरिकेट्सवरून पलटी झाला. या अपघातामुळे मोहोळ सर्विस रोडवर एसटी बससह मालवाहतूक गाड्यांची मोठी कोंडी झाली होती. मात्र, एनएचएआय कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने न पाहिल्याने हा ट्रक दिवसभर रस्त्यावरच पडून होता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी…

Read More

Delhi Gymkhana Club Eviction; Centre Demands 27.3 Acres Land Back

नवी दिल्ली31 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने लुटियन्स दिल्लीतील ऐतिहासिक दिल्ली जिमखाना क्लबला 5 जूनपर्यंत परिसर रिकामा करण्याचा आदेश दिला आहे. केंद्राच्या भूमी आणि विकास कार्यालयाने (L&DO) 22 मे रोजी क्लबच्या सचिवांना पत्र पाठवून हा आदेश जारी केला. यात म्हटले आहे की, सरकारला क्लबच्या ताब्यात असलेली 27.3 एकर जमीन संरक्षण पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी, संस्थात्मक…

Read More

मेट गाला प्री-पार्टी:ईशा अंबानींच्या ड्रेसवर मध्य प्रदेशसह देशातील २६ भागांतील कलाकुसर, ४५० तासांत बनला

न्यूयॉर्कमध्ये शुक्रवारी मेट गाला प्री-पार्टीमध्ये ईशा अंबानींच्या ड्रेसमध्ये भारताच्या पारंपरिक हस्तकलेचा खास संगम दिसला. या ऑफ शोल्डर बॉडीकॉन ड्रेसवर बनवलेल्या 26 बॉर्डर्समध्ये देशाच्या वेगवेगळ्या भागांतील पारंपरिक कारागिरीची झलक होती. डिझायनर मनीष मल्होत्रा ​​यांच्या मते, यात उत्तर प्रदेशची जरी कारागिरी, मध्य प्रदेशची महेश्वर विणकाम, तामिळनाडूची कांचीवरम सिल्क, महाराष्ट्राची पैठणी, बनारसी ब्रोकेड आणि बंगालची कंथा यांसारख्या तंत्रांचा…

Read More

साडेचार वर्षांच्या बालिकेवर कॉक्लियर इम्प्लांट यशस्वी:सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागात पार पडली पाचवी यशस्वी शस्त्रक्रिया‎

विभागीय संदर्भ सेवा (सुपर स्पेशालिटी) रुग्णालयामध्ये साडेचार वर्षांच्या बालिकेवर अत्यंत महत्त्वपूर्ण व आव्हानात्मक कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. ही शस्त्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागातील पाचवी यशस्वी कॉक्लियर इम्प्लांट सर्जर . बालिका साडेचार वर्षांवरील असल्याने ती कोणत्याही योजनेमध्ये बसत नव्हती. त्यामुळे या शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण निधीची उपलब्धता अमरावती जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर स्पीच थेरपीसाठी…

Read More

इराणने महाराष्ट्राच्या संपन्नतेचा व्हिडिओ पोस्ट केला:भारताला नरकाचा खड्डा म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचा अहंकार इराणी दूतावासाने ठेचून टाकला

अहंकार शिगेला पोहोचलेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘भारत म्हणजे नरकाचा खड्डा’ असे वक्तव्य गुरुवारी (२३ एप्रिल) केले होते. त्याला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने चोख उत्तर तर दिलेच, पण गेल्या ५५ दिवसांपासून अमेरिकेशी युद्धात जबरदस्त झुंज देत ट्रम्प यांना हतबल करणाऱ्या इराणने भारताच्या वतीने तडाखेबंद प्रतिहल्ला केला आहे. मुंबईतील इराणच्या महावाणिज्य दूतावासाने एक पोस्ट सोशल मीडियावर…

Read More

शेतीचा वादातून कर्नाटक सीमेवरील गोविंदपूर येथे 6 जणांना गोळ्या घातल्या:मृतांत एकाच कुटुंबातील 5 जण

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील चडचण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भीमा नदीकाठावरील गोविंदपूर (जि. विजयपूर) गावात शुक्रवारी दुपारी हत्याकांड घडले. यामध्ये ६ जणांची हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी शेतात येऊन आधी गोळीबार केला आणि नंतर शस्त्रांनी वार केले. मृतांपैकी पाच जण चडचणमधील एकाच कुटुंबातील आहेत, तर इतर दोघे गंभीर जखमी आहेत. दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे (६५), शिवपुत्र निराळे (५८), चंद्रकांत…

Read More

Dharavi Redevelopment Plan: 10,000 Homes by 2028

आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या धारावीचा चेहरामोहरा येत्या काही वर्षांत पूर्णपणे बदलणार आहे. सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्यात येणार असून, हा प्रकल्प केवळ इमारती उभारण्या . ‘धारावीकरच प्रकल्पाच्या केंद्रस्थानी असले पाहिजेत’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवताना तेथील नागरिकांचे हित, त्यांची उपजीविका आणि स्थानिक…

Read More

पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस:TET पेपरफुटीवरून पुन्हा गदारोळाची शक्यता

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. काल पाचव्या दिवशी टीईटी (TET) पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या जोरदार गदारोळानंतर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सभागृहात याप्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. “टीईटी पेपरफुटीचा गुन्हा अत्यंत संवेदनशील असून, या प्रकरणाची व्याप्ती पाहता थेट ‘SIT’ (विशेष तपास पथक) स्थापन करण्यात आली आहे. या घोटाळ्यात जे कोणी दोषी आढळून…

Read More