Headlines

अमित ठाकरेंनी 'मातोश्री'पासून जरा सांभाळून राहावे:आदित्य निवडून आले, पण तुम्हाला पाडले; रामदास कदमांचा सावधगिरीचा सल्ला

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. अमितजींना माझ्या खूप-खूप शुभेच्छा, पण त्यांनी ‘मातोश्री’पासून जरा सांभाळून राहावे, असा खोचक सल्ला रामदास कदम यांनी दिला. या राजकीय टोलेबाजीसोबतच, सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या…

Read More

26 ग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगातून ई-रिक्षा:शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही घनकचरा संकलनासाठी धावणार घंटागाड्या

अमरावती जिल्ह्यात घनकचरा व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींना ई-रिक्षा प्रदान करण्यात आले आहेत. या ई-रिक्षांची रचना विशेषतः दिव्यांग व्यक्तींनाही चालवता येईल अशा पद्धतीने करण्यात आली आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील स्वच्छतेला गती मिळणार आहे. या वाहनांमुळे घरोघरी कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेला वेग…

Read More

महिला कर्मचाऱ्यावर एअरलाइन कंपनीच्या अधिकृत टॅक्सीत बलात्कार:हैदराबादेत चालकाने विमानतळावर जात असताना रस्ता बदलला, एकाकी ठिकाणी कार थांबवली, अटक

तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये 37 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपांनुसार, ड्युटीवर जाणाऱ्या एका खासगी एअरलाईनच्या महिला केबिन क्रू मेंबरवर तिच्या अधिकृत कॅबच्या चालकाने वाटेत बलात्कार केला. महिला राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (RGIA) जात होती. पोलिसांनी 23 वर्षीय आरोपी चालकाला अटक केली आहे. शमशाबादहून विमानतळावर जात असताना चालकाने रस्ता बदलला पोलिसांनुसार, ही घटना…

Read More

आतिफ अस्लमला कॉन्सर्ट थांबवावा लागला:महिला चाहती सेल्फी घेण्यासाठी स्टेजवर चढली; जाण्यास नकार दिला, सुरक्षा रक्षकांचा हस्तक्षेप

पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकताच तो कराचीतील डीएचए स्पोर्ट्स क्लब (मोईन खान अकादमी) मध्ये परफॉर्म करण्यासाठी पोहोचला होता. कॉन्सर्ट दरम्यान एक चाहती त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी स्टेजवर चढली. जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यात दिसत आहे की चाहतीने आधी आतिफ अस्लमसोबत सेल्फी घेतली. यानंतर आतिफ मागे सरकला. त्यांना वाटले…

Read More

देशाच्या संविधानाचे सिंधी भाषेत प्रकाशन:अकोलेकर ठरले सोहळ्याचे साक्षीदार; उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांची उपस्थिती‎

भारतीय संविधानाचे आता सिंधी भाषेतही अधिकृत विमोचन झाले आहे. या क्षणाचे साक्षीदार होण्याचा बहुमान अकोल्यातील सिंधी समाजाला मिळाला आहे. सिंधी भाषा दिनानिमित्त उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उपराष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडला. माजी नगराध्यक्ष हरिशभाई अलिमचंदानी यांच्या मार्गदर्शनात अकोल्याच्या शिष्टमंडळाने या सोहळ्यात उपस्थिती लावली. खासदार अनुप धोत्रे यांची या सोहळ्याला उपस्थिती होती. सिंधी…

Read More

Mamata Banerjee; West Bengal Election Result 2026 LIVE Update: BJP TMC Congress Winner Candidates List | Suvendu Adhikari Adhir Ranjan

Marathi News National Mamata Banerjee; West Bengal Election Result 2026 LIVE Update: BJP TMC Congress Winner Candidates List | Suvendu Adhikari Adhir Ranjan Kolkata Bhabanipur Nandigram कोलकाताकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक बंगालच्या सत्तेवर 15 वर्षांपासून विराजमान ममता चौथ्यांदा परत येतील की पहिल्यांदा भाजप सरकार बनेल, याचे उत्तर काही तासांत मिळेल. आज 293 जागांवर मतमोजणी सकाळी 8…

Read More

जनगणना कामात गैरहजर कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल:सिंहगड रोड परिसरात राष्ट्रीय कर्तव्यात कसूर केल्याने प्रशासनाची कठोर कारवाई

पुणे महानगरपालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सुरू असलेल्या जनगणना कामात कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. विनाकारण गैरहजर राहणाऱ्या आणि आदेशांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात थेट गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सिंहगड रोड परिसरात जनगणनेसाठी एकूण १,१७४ ब्लॉक निश्चित करण्यात आले आहेत. या कामासाठी १,१७४…

Read More

कांडली फाटा येथे शक्तिपीठ विरोधात आंदोलन:सेनगावात कर्जमुक्तीसाठी ट्रॅक्टर मोर्चा, गोरेगावात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे यासह इतर मागण्यांवर घोषणाबाजी करीत शेकडो शेतकऱ्यांनी कळमनुरी तालुक्यातील कांडलीफाटा येथे मंगळवारी ता. १६ दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे अकोला ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. तसेच सेनगाव येथे कर्जमुक्तीसाठी ट्रॅक्टर आ्ंदोलन झाले तर गोरेगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन…

Read More

बंगळुरूत मुसळधार पाऊस, रुग्णालयाची भिंत कोसळून 7 मृत्यू:यात 3 मुलांचा समावेश, 7 जखमींना वाचवण्यात आले; मुख्यमंत्री सिद्धरामय्या घटनास्थळी पोहोचले

बंगळुरुमध्ये बुधवारी मुसळधार पावसादरम्यान रुग्णालयाची भिंत कोसळल्याने ७ लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ३ मुलांचाही समावेश आहे. ७ जखमींना वाचवण्यात आले आहे. अपघाताच्या वेळी रस्त्याच्या कडेला असलेले विक्रेते आणि वाटसरू ढिगाऱ्याखाली सापडले. अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले होते, ज्यांना बचाव पथकाने बाहेर काढले. प्राथमिक माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे बोवरिंग अँड लेडी कर्झन रुग्णालयाची भिंत कमकुवत झाली होती. तथापि,…

Read More

धनुष्यबाणावर कोणाचा हक्क?:अडीच वर्षांपासूनच्या शिवसेना वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

शिवसेनेतील फुटीनंतर सुरू झालेल्या पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. गेली अडीच ते तीन वर्षे सुरू असलेल्या या प्रकरणाकडे आज संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सरन्यायाधीश…

Read More