Headlines

नोव्हेंबरपासून सिंहस्थ गुरु दोषामुळे शुभ कार्याला ब्रेक:23 जानेवारी 2017 पर्यंत विवाह नाहीत‎

३१ ऑक्टोबर रोजी देवगुरू बृहस्पतीचा सिंह राशीत प्रवेश होत असल्याने शहरात ‘सिंहस्थ गुरु दोष’ लागणार आहे. या दोषामुळे नोव्हेंबर २०२६ पासून २३ जानेवारी २०२७ पर्यंत विवाह, वास्तूपूजन, भूमीपूजन, नवीन कामांचा शुभारंभ, मुंडन, यज्ञोपवीत व व्रत उद्यापन यासारखी सर्व शुभ कार्ये वर्ज्य राहणार असल्याचे अकोला पुरोहित संघाचे म्हणणे आहे. श्री बालाजी मंदिरात पुरोहित संघाची सभा आयोजित…

Read More

महिला संघटनांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल बहिणींना सहकार्य करावे- ज्योती राठी:विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी महिला संगठनचा पदग्रहण साेहळा उत्साहात साजरा‎

सामाजिक संस्था समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करतात. महिला संघटनांचे योगदान मोठे आहे. विशेषत: आर्थिकदृष्ट्या कमकुवत बहिणींना महिला संघटनांनी सहकार्य करून, समाजातील एका वर्गाला प्रगतीकडे घेऊन जावे, असे मार्गदर्शन अखिल भारतीय माहेश्वरी महिला संगठनच्या अध्यक्षा ज्योती राठी यांनी केले. विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी महिला संगठनच्या एकादश सत्राचा शानदार शुभारंभ नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दशम सत्राची समाप्ती आणि…

Read More

बोरदहेगाव परिसरात पडला अवकाळी पाऊस:वादळानंतर २२ तास वीज होती गायब, झाडही हटेना

प्रतिनिधी | बोरदहेगाव रविवारी सायंकाळी वैजापूर तालुक्यात बोरदहेगाव परिसरात वादळी वारा व अवकाळी पाऊस झाला. परिसरातील गावांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी घरावरील पत्रे उडाले. काही ठिकाणी वीज पडून पशुधन दगावले. बहुतांश गावांत विद्युत पोल आडवे पडले. विद्युत तारा तुटल्या. रविवारी सायंकाळी ६ वाजता तुफान वारा व पाऊस झाला. शिवराई, परसोडा, बेंदवाडी, गोळवाडी, बोरदहेगाव, राहेगव्हाण,…

Read More

नीट पेपरफुटीमध्ये एकूण 13 आरोपी, त्यातील 9 महाराष्ट्राचे:विशेष न्यायालयात सीबीआयचे आरोपपत्र दाखल, प्रत्येक विद्यार्थ्याला 10 ते 12 लाख रुपयांना प्रश्न विकले

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने नुकत्याच स्थापन झालेल्या जलदगती न्यायालयात अंतिम आरोपपत्र दाखल केले. त्यात एकूण १३ प्रमुख आरोपींची नावे आहेत. त्यापैकी ९ जण महाराष्ट्राचे आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (एनटीए) विषयतज्ज्ञ पी. व्ही. कुलकर्णी (लातूर), मनीषा मांढरे, मनीषा हवालदार (पुणे) हेच पेपरफुटीचे मुख्य सूत्रधार असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. त्यांनी एनटीएच्या गोपनीय विभागात सीसीटीव्ही आणि तपासणी होत…

Read More

सत्र सुरू असताना संसदेबाहेर आंदोलन लोकप्रतिनिधीला शोभत नाही:राहुल गांधींच्या आंदोलनावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची टीका

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप प्रदेश मुख्यालयात आयोजित भव्य रक्तदान शिबिराच्या वेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्वर्गीय अजित दादा पवार यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. तसेच, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शरद पवारांची पंतप्रधानांसोबतची भेट आणि दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावरून राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांच्यावर सडेतोड भाष्य केले. फडणवीसांचा वाढदिवस…

Read More

मुंबईतील वीज कपातीवर अनुपमा अभिनेत्री रुपाली गांगुली संतापली:अदानींना टॅग करून प्रश्न विचारले; ट्रोलर्स म्हणाले – आणखी मोदींचे गुणगान करा

अनुपमा फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीला तासन्तास वीज गेल्यावर प्रश्न विचारल्यामुळे ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. खरं तर, रुपालीने सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले की, तिच्या घरी काल रात्री सुमारे ५ तास वीज नव्हती. प्रश्न विचारल्यावर काही ट्रोलर्सनी असे म्हणत अभिनेत्रीला ट्रोल केले की, ती पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुणगान करते, पण आता गैरसोय झाल्यावर तक्रारही करत…

Read More

अल्लू अर्जुनची पत्नी पीडित कुटुंबाला भेटली:पुष्पा 2 च्या प्रीमियरमध्ये गर्दीत जखमी झालेल्या मुलाच्या उपचार आणि शिक्षणासाठी मदतीचे आश्वासन दिले

पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या मुलाच्या कुटुंबीयांची नुकतीच अल्लू अर्जुनचे वडील आणि पत्नी यांनी भेट घेतली. अल्लू अरविंद आणि स्नेहा रेड्डी जखमी श्रीतेजच्या घरी पोहोचले. अल्लू अरविंद आणि स्नेहा यांनी श्रीतेजच्या तब्येतीची चौकशी केली, कुटुंबासोबत वेळ घालवला आणि उपचारादरम्यान शक्य ती सर्व मदत सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. या भेटीदरम्यान अल्लू अरविंद यांनी…

Read More

Sanjay Rauts Yavatmal Attack: Rebel MPs Sold for 50 Crore

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 6 खासदारांनी नुकतीच शिंदे गटात प्रवेश करत बंडखोरी केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीसाठी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने आज यवतमाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत . 50 कोटींचा ‘बाजार’ आणि खासदाराची किंमत सभेचे ठिकाण असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा संदर्भ देत राऊत यांनी बंडखोर खासदाराची…

Read More

तामिळनाडूमध्ये 3 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, मृत्यू:बिहारमधील आरोपीला अटक; बिस्किट देण्याच्या बहाण्याने आरोपी घेऊन गेला, कुटुंबीयांचा गोंधळ

तमिळनाडूच्या तिरुवल्लूरमध्ये 3 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मुलगी रविवारपासून बेपत्ता होती असे सांगितले जात आहे. सोमवारी ती झुडपांमध्ये गंभीर अवस्थेत आढळली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी बिहारमधील एका तरुणाला अटक केली आहे. आरोपीची ओळख 19 वर्षीय विबिन मंच अशी झाली आहे, जो तिरुवल्लूरमध्ये मजुरी करतो. पीडित कुटुंबही बिहारचेच असल्याचे…

Read More

परतवाडा प्रकरणाची कोल्हापुरात पुनरावृत्ती:15 मुलींचे शोषण करणाऱ्या शाहिदला बेड्या, तरुणींचे व्हिडिओ बनवून मित्रांना केले शेअर

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात आणि अमरावती-परतवाडा येथील ‘अयान’ प्रकरणाने संपूर्ण राज्याची झोप उडवलेली असतानाच, आता कोल्हापूर जिल्ह्यातूनही एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील शाहिद सनदे याने तब्बल 15 मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करत व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शाहिद सनदे…

Read More