Headlines

आषाढी वारीतील 'विठ्ठलसेवे'तून एसटीची तिजोरी भरली:यावर्षी मिळाले 41.18 कोटींचे उत्पन्न, गतवर्षीपेक्षा 5.30 कोटींची वाढ

महाराष्ट्राची लोकधारा आणि भक्तीपरंपरेचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या पंढरपूरच्या आषाढी वारीत यंदाही राज्य परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ वारकऱ्यांची हक्काची सोबती ठरली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठल दर्शनाची आस घेऊन निघालेल्या तब्बल ९ लाखांहून अधिक भाविकांना एसटीने सुखरूप पंढरीला पोहोचवले. विशेष म्हणजे, यात्रेनिमित्त केलेल्या या विशेष वाहतुकीतून एसटीच्या उत्पन्नात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ५ कोटी ३० लाख रुपयांची भरघोस…

Read More

Chandrashekhar Bawankule Slams Sanjay Raut Over Devendra Fadnavis Rumors

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्णविराम दिला आहे. “देवेंद्र फडणवीस केंद्रात जाण्याच्या अफवांवर आणि वावड्यांवर कोणीही विश्वास ठेवू नये. विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीस . छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर कार्यक्रमासाठी बावनकुळे रत्नागिरीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राऊतांकडे तिसरा डोळा आहे का माहित नाही पंतप्रधान नरेंद्र…

Read More

कर्नाटकात लवकरच होऊ शकतो मंत्रिमंडळ विस्तार:डीके शिवकुमार आणि काँग्रेस हायकमांडची दिल्लीत बैठक; 20 नवीन मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो

कर्नाटकात मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी शपथ घेतल्यापासून सुमारे दोन महिने उलटले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. शिवकुमार आणि राज्यातील अनेक काँग्रेस नेत्यांनी गुरुवारी दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. येथे मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज 20 नवीन मंत्र्यांची नावे निश्चित होण्याची शक्यता आहे. तर, पुढील आठवड्यात शपथविधी होऊ शकतो. सध्या…

Read More

'मला राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय':मंत्री पंकजा मुंडे यांचे वक्तव्य चर्चेत; पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही केले भरभरून कौतुक

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ‘मला राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय’, असे मोठे विधान केल्याने सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, राजकारणातून निवृत्त व्हावेसे वाटत असले तरी जनतेचा प्रचंड उत्साह पाहून आपल्याला काम करण्यासाठी नव्याने उभारी मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, या संवादादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे विशेष कौतुक करताना, ‘पंतप्रधान…

Read More

"भविष्यात AI मुळे 70 टक्के रोजगाराचे स्वरूप बदलणार":CM देवेंद्र फडणवीसांची माहिती; रामदेवबाबा विद्यापीठात AI लॅबचे उद्घाटन

नागपूरच्या रामदेव बाबा अभिमत विद्यापीठात विकसित करण्यात आलेल्या अद्ययावत AI लॅब तसेच सुपर कम्प्युटरच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केले. बनवारीलाल पुरोहित यांनी स्थापन केलेली ही खाजगी संस्था आज विदर्भ आणि देशातील एक उत्तम व अग्रणी संस्था म्हणून ओळखली जात असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री म्हणाले की, रामदेव बाबा विद्यापीठ येथे आज…

Read More

Akshay Kumar & Ahmed Khan To Reunite For New Big Budget Project

मुंबई15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉक्स ऑफिसवर ‘वेलकम टू द जंगल’च्या यशानंतर अक्षय कुमार आणि दिग्दर्शक अहमद खान यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परत येऊ शकते. चित्रपट उद्योगाशी संबंधित सूत्रांनुसार, ‘दोघेही नवीन चित्रपटाबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा करत आहेत. अद्याप कोणत्याही एका कथेवर किंवा जॉनरवर अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही, परंतु अनेक वेगवेगळ्या विषयांवर विचारमंथन सुरू आहे….

Read More

नाशिकच्या खड्ड्यांवरून भुजबळ-महाजनांमध्ये 'अबोला'?:छगन भुजबळांनी सर्व चर्चांना दिला पूर्णविराम, म्हणाले- "ते मीडियाने तयार केलेले चित्र.."

नाशिक शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच नागरिकांचा नाहक बळी गेल्याने हा प्रश्न आता राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत मंत्री छगन भुजबळ यांनी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या भूमिकेवर मंत्री गिरीश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिल्यानंतर, या दोन्ही नेत्यांमध्ये अबोला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात…

Read More

गोव्यात काँग्रेस-GFP मध्ये युतीवर चर्चा:AAP ने एकत्र येण्याचे संकेत दिले; पुढील वर्षी निवडणुका, भाजपचे सलग चौथ्यांदा सरकार स्थापनचे लक्ष्य

गोव्यात 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) यांनी युतीबाबत प्राथमिक चर्चा सुरू केली आहे. तर, आम आदमी पार्टी (AAP) ने देखील युतीचे संकेत दिले आहेत. गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले की, त्यांनी GFP प्रमुख विजय सरदेसाई यांच्यासोबत युतीबाबत चर्चा…

Read More

'खतरों के खिलाडीने मला बदलले':अविनाश मिश्रा म्हणाले- स्टंटपेक्षा जास्त मानसिक ताकदीची परीक्षा, रोहित शेट्टीकडून खूप काही शिकलो

टीव्ही आणि रिॲलिटी शोमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलेले अविनाश मिश्रा आता ‘खतरों के खिलाडी’मध्ये दिसणार आहेत. दैनिक भास्करशी बोलताना त्यांनी शोमधील कठीण स्टंट्स, त्यांची भीती, रोहित शेट्टीकडून मिळालेली शिकवण आणि शोदरम्यान झालेल्या भावनिक बदलांवर मनमोकळेपणाने चर्चा केली. प्रश्न: ‘खतरों के खिलाडी’बद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. प्रत्येकजण तुम्हाला एक मजबूत खेळाडू आणि फायनलिस्ट म्हणत आहे….

Read More

'आमदार संध्याकाळी फक्त फार्म हाऊसवर जाऊन बसतात':वेळ पडलीच तर थेट मोर्चा काढू, अंबरनाथ शहरप्रमुखांचा बालाजी किणीकरांना इशारा

अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी स्थानिक आमदार बालाजी किणीकर यांच्या कार्यपद्धतीवर थेट निशाणा साधला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना वाळेकर यांनी ‘आमदार संध्याकाळी फक्त फार्म हाऊसवर जाऊन बसतात, हे चालणार नाही,’ अशा आक्रमक शब्दांत आमदारांवर टीकास्त्र सोडले. यासोबतच, अंबरनाथ नगरपालिकेत आपण भाजपसोबत सत्तेत सहभागी असलो तरी,…

Read More