नाशिकच्या खड्ड्यांवरून भुजबळ-महाजनांमध्ये 'अबोला'?:छगन भुजबळांनी सर्व चर्चांना दिला पूर्णविराम, म्हणाले- "ते मीडियाने तयार केलेले चित्र.."
नाशिक शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच नागरिकांचा नाहक बळी गेल्याने हा प्रश्न आता राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत मंत्री छगन भुजबळ यांनी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या भूमिकेवर मंत्री गिरीश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिल्यानंतर, या दोन्ही नेत्यांमध्ये अबोला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात…