Headlines

Lucknow fire incident, building was ordered to be demolished 10 years ago; now it will be demolished after 15 deaths

Marathi News National Lucknow Fire Incident, Building Was Ordered To Be Demolished 10 Years Ago; Now It Will Be Demolished After 15 Deaths लखनऊ3 तासांपूर्वी कॉपी लिंक लखनऊमधील अलिगंज येथे १५ जणांचा बळी घेणाऱ्या आगीच्या दुर्घटनेने प्रशासकीय निष्काळजीपणाचे अनेक पदर उघड केले आहेत. या प्रकरणी दाखल एफआयआरमधून धक्कादायक खुलासा झाला असून, ज्या इमारतीला आग लागली…

Read More

दुसऱ्या श्रावणी सोमवारी 80 हजार भाविक घृष्णेश्वराच्या चरणी लीन:पहाटेपासून रांगा, विश्वस्तांच्या सुरेख नियोजनामुळे होते एक तासात दर्शन

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिरात आज श्रावणातील दुसऱ्या सोमवारी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. पहिल्या सोमवारप्रमाणेच दुसऱ्या सोमवारीही दर्शनासाठी रविवार रात्रीपासूनच भाविकांनी वेरूळ गावात येण्यास सुरुवात केली होती. . मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे ब्रह्ममुहूर्तावरच दर्शन रांगेला सुरुवात करण्यात आली. श्रावण महिन्याची तयारी गेल्या महिनाभरापासून सुरु असून, रविवार सायंकाळपासूनच पोलिस प्रशासन…

Read More

बुलढाणा मेडिकल कॉलेजला राजमाता जिजाऊंचे नाव:राज्य शासनाचा मोठा निर्णय; राजमातांच्या जन्मभूमीचा आणि स्मृतींचा गौरव

बुलढाण्यातील 100 विद्यार्थी क्षमता आणि 430 खाटांचे संलग्न रुग्णालय असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आता ‘राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बुलढाणा’ असे नामकरण करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय निर्गमित करून या नामकरणाला मंजुरी दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असल्याने, येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला…

Read More

यंदा 730 विद्यार्थ्यांना मिळणार शेतीविषयक प्रशिक्षण:3 नामांकित संस्थांसोबत सामंजस्य करार; महाज्योतीसाठी 728 कोटींचा निधी मंजूर- सावे

महाज्योतीच्या माध्यमातून यंदाच्या शैक्षणिक वर्षात ७३० विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्राशी संबंधित विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी ३ नामांकित संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून, महाज्योतीसाठी ७२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची घोषणा बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केली. विधान परिषदेत सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते…

Read More

Maharashtra Leaders Pay Tribute To Ajit Pawar On Birth Anniversary

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते अजित पवार यांची आज पहिली जयंती आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी आजही कायम आहे. आज दादांच्या पहिल्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवा . नेत्यांनी दादांसोबतच्या आठवणींना दिला उजाळा अजितदादांचा कडक स्वभाव, सकाळी ६ वाजता सुरू होणारी त्यांची कार्यशैली आणि शब्दाला जागणारा नेता अशी त्यांची ओळख…

Read More

विशाखा राऊतांचे जात प्रमाणपत्र रद्द:समाधान सरवणकरांचा सवाल, ओबीसी समाजावर अन्याय? व्यवसाय मजुरी आणि घरकाम कसे?

ठाकरे गटाच्या नगरसेविका आणि मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा वाद आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे. जात पडताळणी समितीने त्यांना पालघरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले कुणबी जात प्रमाणपत्र रद्द केले आहे. संबंधित प्रमाणपत्र देण्यासाठी पालघरचे उपविभागीय अधिकारी सक्षम प्राधिकारी नसल्याचे समितीच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर विशाखा राऊत यांनी सादर केलेल्या कागदपत्रांवरून…

Read More

शहनाज गिलला गर्दीतून वाचवण्यावर राघव जुयालचे भाष्य:शेवटच्या श्वासापर्यंत संरक्षण करेन; कारमध्ये खुलेआम शहनाजला मांडीवर घेतले होते

अभिनेता आणि नर्तक राघव जुयालने त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीतील त्या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे, ज्यात तो अभिनेत्री शहनाज गिलला पापाराझी आणि चाहत्यांच्या गर्दीतून वाचवताना दिसला होता. त्याने त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर शहनाजला लोकांच्या गर्दीतून वाचवत कारमध्ये आपल्या मांडीवर बसवले होते. पिंकविलाशी बोलताना राघवने स्पष्ट केले की, कोणत्याही महिलेचे संरक्षण करणे हे त्याच्यासाठी पब्लिसिटी स्टंट नसून, त्याची…

Read More

पोलिस बनून एक कोटी लुटण्याचा प्रयत्न:नवले पुलाजवळ व्यावसायिकाला अडवून दरोड्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

मुंबई-बंगळूरु बाह्यवळण मार्गावरील नवले पुलाजवळ पोलिस असल्याची बतावणी करत एका व्यावसायिकाकडील एक कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी नऱ्हे पोलिसांनी पाच अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव दाभाडे येथील ३५ वर्षीय व्यावसायिक सिंहगड रस्त्यावरून नऱ्हे भागातील एका बँकेकडे मोटारीतून निघाले होते. त्यांच्यासोबत मोटार चालक आणि अन्य एक व्यक्ती मोटारीत होते. नवले…

Read More

दावा- कर्नाटक CM सिद्धरामय्या उद्या राजीनामा देऊ शकतात:मंत्र्यांना नाश्त्यासाठी बोलावले; काँग्रेसची डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवण्याची तयारी

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या गुरुवारी राजीनामा देऊ शकतात. पक्ष त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवू शकतो. दोन्ही नेत्यांची मंगळवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांच्यासोबत 6 तास बैठक झाली. दैनिक भास्करच्या सूत्रांनुसार, बैठकीत राहुल गांधींनी सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगितले आणि त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची ऑफर दिली. त्याचबरोबर त्यांना…

Read More

12 गावांना सिंचन योजनेतून पाणी मिळणार:शासनाची मंजुरी, प्रहार जनशक्तीच्या पाठपुराव्याला यश

तिवसा तालुक्यातील गुरुकुंज उपसा जलसिंचन योजनेतून वगळण्यात आलेल्या १२ कोरडवाहू गावांना दिलासा मिळाला आहे. या गावांकरिता स्वतंत्र उपसा जलसिंचन योजनेस शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे वऱ्हा मालधुर, धोत्रा, माळेगाव, सालोरा, शेंदोळा (बु.), शिवणगावसह एकूण १२ गावांतील शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देशमुख यांनी या…

Read More