Headlines

डिजिटल संपत्तीबाबत न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय:मृत्यूनंतर गोपनीयतेचा अधिकार संपतो, मोबाईल-आयक्लाउड डेटावर वारसांचाच हक्क

आधुनिक डिजिटल युगातील एका गंभीर प्रश्नावर न्यायालयाने एक ऐतिहासिक आणि स्पष्ट निकाल दिला आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिचा गोपनीयतेचा अधिकार संपतो, असे स्पष्ट करत न्यायालयाने मृत व्यक्तीच्या मोबाईल आणि आयक्लाउड (iCloud) खात्यातील डेटावर त्याच्या कायदेशीर वारसांचाच हक्क असेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. नागपूरचे अतिरिक्त वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश हिमांशू चौधरी यांनी हा आदेश दिला आहे. यामुळे…

Read More

अकोल्यात चेंबरचे विदर्भ मुख्यालय- रुहाटिया:महाराष्ट्र चेंबरच्या विदर्भ उपाध्यक्षपदी सिद्धार्थ रुहाटिया यांची बिनविराेध निवड; काैतूकाचा वर्षाव‎

राज्यातील व्यापार व उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य आणि नामांकित संघटना असलेल्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर च्या विदर्भ उपाध्यक्षपदी अकोल्याचे प्रसिद्ध उद्योजक सिद्धार्थ रुहाटिया यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत विदर्भाने ऐतिहासिक यश संपादन केले असून, विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांचे उपाध्यक्षही अनविरोध निवडून आले आहेत. सिद्धार्थ रुहाटिया यांच्यासह विदर्भातून सुमित मालाणी, अमित पडगिलवार,…

Read More

दिव्यांग, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार:प्रहार संघटना कायम राहणार, बच्चू कडू यांची घोषणा

आम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण शेतकरी, मजूर, दिव्यांगांसाठी हाती घेणार आहोत. काल परवा ज्या चर्चा झाल्या, आमचे सगळे मुद्दे शिवसेनेने स्वीकारले आहेत. पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे एमआरजीएसमध्ये घ्यावे, हमीभावात सुधारणा करण्यासाठी लढण्याची गरज आहे. लाडक्या बहिणींमधील विधवा बहिणी तशाच कोरड्या आहेत. शिंदे साहेबांनी दिव्यांगांचे मंत्रालय स्थापन केले, मात्र त्याचे बळकटीकरण झाले नाही. हे सगळे मुद्दे मान्य…

Read More

मंत्र्याच्या भावाच्या निवासस्थानी उघडलेल्या जिममध्ये बलात्कार:संचालकाने महिला डॉक्टरवर अत्याचार केला, व्हिडिओ बनवला; बरेली पोलिसांसमोर गयावया केली- चूक झाली

बरेलीमध्ये कॅबिनेट मंत्री धर्मपाल सिंह यांच्या भावाच्या घरातील वरच्या मजल्यावर चालणाऱ्या जिममध्ये एमबीबीएस डॉक्टरवर बलात्कार झाला. हा दुष्कर्म जिम चालकाने केला. त्याने डॉक्टरला वजन कमी करण्याच्या नावाखाली नशायुक्त पेय पाजले. जेव्हा ती बेशुद्ध झाली, तेव्हा तो तिला त्याच्या खासगी खोलीत घेऊन गेला. यादरम्यान, जिम चालकाच्या धाकट्या भावाने डॉक्टरचे नग्न व्हिडिओ शूट केले. तसेच, खोलीत लावलेल्या…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:देशात मुलींचे प्रमाण हजारामागे 918, तर राज्यातील शहरांमध्ये फक्त 885, गर्भलिंग चाचणीचा परिणाम; बिहार व हरियाणाच्या रांगेत बसला महाराष्ट्र

देशपातळीवर मुलींचा जन्मदर सुधारत असताना पुरोगामी महाराष्ट्राच्या शहरी भागात मात्र मुलींचा जन्मदर प्रचंड वेगाने घटतो आहे. देशात १००० मुलांमागे ९१८ मुली, तर महाराष्ट्रात ग्रामीण व शहरी भागात ८९९ मुलींचा जन्म झाला आहे. केंद्र सरकारच्या सॅम्पल रजिस्ट्रेश . महाराष्ट्रातील शहरी भागात १००० मुलांमागे मुलींचा जन्मदर आधी ९०८ होता. आता तो घसरून ८८५ वर येऊन ठेपला आहे….

Read More

11 people died in a boiler explosion at a Vedanta company in Chhattisgarh, 500 degree boiling steam fell on the workers

Marathi News National 11 People Died In A Boiler Explosion At A Vedanta Company In Chhattisgarh, 500 Degree Boiling Steam Fell On The Workers जांजगीरकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक छत्तीसगडमधील सक्ती जिल्ह्यातील सिंघीतराई येथील वेदांत पॉवर प्लँटमध्ये मंगळवारी ६०० मेगावॅट युनिट-१ मध्ये बॉयलरचा बॉटम रिंग हेडर फुटला. यामुळे २६ मजुरांवर ५०० अंश सेल्सियसची उकळती वाफ पडली….

Read More

मालेगावात रखडलेल्या गटार कामांमुळे रस्त्यांवर चिखल आणि पाण्याचे डबके:रखडलेली विकासकामे पूर्ण करून पाण्याचा निचरा करण्याची नागरिकांची मागणी‎‎‎

महिनाभर प्रतीक्षा लावलेल्या पावसाने शहरात हजेरी लावताच मालेगावातील अनेक नागरी वसाहतींमधील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भुयारी गटारांची रखडलेली कामे, खोदून ठेवलेले रस्ते आणि अपुऱ्या जलनिस्सारण व्यवस्थेमुळे अनेक भागांत चिखल व साचलेल्या पाण्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. प्रभाग क्रमांक ३…

Read More

"आमदार कैलास पाटील हे 'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग":मंत्री प्रताप सरनाईकांचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ठाकरे गटाला धक्के देण्याचे सत्र कायम ठेवले असून, नुकतेच सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घडामोडी ताज्या असतानाच, शिंदे गटाचे नेते आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठे वक्तव्य करत राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. ठाकरे गटाचे आमदार कैलास…

Read More

मोदी म्हणाले- महिलांना सपा-काँग्रेसने धोका दिला:घराणेशाहीचे पक्ष नारीशक्तीला घाबरले आहेत; मी तुम्हाला आरक्षण मिळवून देणारच

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी काशीला पोहोचले. येथे नारी वंदन महिला संमेलनात पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. सपा-काँग्रेस, टीएमसी आणि डीएमकेला परिवारवादी पक्ष म्हटले. पंतप्रधान म्हणाले, ४० वर्षांपासून महिला आरक्षण रखडले होते. आम्ही २०२३ मध्ये नारी शक्ती अभिनंदन पारित केले. हा कायदा लागू व्हावा, यासाठी चर्चा ठेवली. सपा, काँग्रेस, टीएमसी, डीएमके सारख्या पक्षांनी देशातील महिलांना धोका…

Read More

दंगल नियंत्रण सरावात हातात ग्रेनेड फुटून 4 पोलिस जखमी:अहिल्यानगरला बकरी ईदनिमित्त सुरू होता सराव

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर पोलिस मुख्यालयात सोमवारी (२५ मे) दंगल नियंत्रण व जमाव नियंत्रणाबाबत सुरू असलेल्या सरावावेळी प्लास्टिक स्मोक स्टन ग्रेनेड हातातच फुटल्याने चार पोलिस कर्मचारी जखमी झाले. यातील दोघांना गंभीर इजा झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेची पोलिस उपअधीक्षकांमार्फत सखोल चौकशी करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सांगितले….

Read More