Headlines

स्मार्ट कार्डमुळे एसटीची सेवा अधिक सुरक्षित, जलद, सुखकर होण्यास मदत:आमदार खोडकेंचे प्रतिपादन, आदिवासी कॉलनीतील एनसीएमसी शिबिराला प्रतिसाद‎

केंद्र व राज्य शासनाच्या डिजिटल उपक्रमांमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, पारदर्शक आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर होत आहे. एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना रोख रकमेविना तिकीट व्यवहार करता येणार असून, प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ होणार आहे, असे प्रतिपादन आमदार संजय खोडके यांनी केले. येथील काँग्रेसनगर रोडवरील आदिवासी कॉलनी स्थित वीरांगणा दुर्गावती सभागृहात एसटी महामंडळाच्या…

Read More

विद्यार्थ्यांनी अपयशातून धडे‎ घेत ‎यशाकडे वाटचाल करावी‎:अमित रत्नपारखी यांचे प्रतिपादन, गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सन्मान‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर यश मिळवण्यासाठी सातत्य, कष्ट आणि सतत शिकण्याची वृत्ती अत्यंत महत्त्वाची आहे. अभियांत्रिकी शिक्षण हे केवळ पदवीपुरते मर्यादित न ठेवता, प्रत्यक्ष जीवनात त्याचा उपयोग करून नवकल्पना करण्यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांनी अपयशाला घाबरू नये त्यातून शिकून पुढे वाटचाल करावी, असे प्रतिपादन अमित रत्नपारखी यांनी केले. विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ…

Read More

Cockroach Janta Party Controversy; Supreme Court CJI – CBI

Marathi News National Cockroach Janta Party Controversy; Supreme Court CJI CBI | Gen Z Digital Protest 4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कॉकरोच जनता पार्टी (CJP) शी संबंधित व्यक्तींच्या हालचालींची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीवर तात्काळ सुनावणी करण्यास नकार दिला. कॉकरोच जनता पार्टी हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, जे भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अलीकडील…

Read More

अभिजीत दिपकेचा दावा- वांगचुकवर हल्ल्याचा प्रयत्न झाला:दगड फेकला; 21 व्या दिवशीही उपोषण, हृतिक रोशनचे आंदोलनाला पाठिंबा

कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दावा केला आहे की, जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात काही लोकांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते, वांगचुक यांच्या दिशेने दगड फेकण्यात आला, परंतु सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. दिपके यांनी शुक्रवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर आपल्या पोस्टमध्ये म्हटले – काही…

Read More

अहिल्यानगरात NEET विद्यार्थिनीची आत्महत्या:सुसाइड नोटमध्ये लिहिले- 'तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही', परीक्षेत मिळाले होते 166 गुण

देशभरात सध्या ‘नीट’ परीक्षेवरून मोठा गदारोळ सुरू असतानाच, अहिल्यानगर जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. ‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून जलालपूर येथील अंकिता सांगळे या विद्यार्थिनीने गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले आहे. परीक्षेच्या निकालात तिला ७२० पैकी केवळ १६६ गुण मिळाले होते. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली असून, यात तिने आपल्या…

Read More

अमरावती विधान परिषद निवडणूक:काँग्रेसला मोठा धक्का, 96 नगरसेवकांनी 'व्हीप'चे उल्लंघन करत केले मतदान

अमरावती प्रतिनिधी | अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. पक्षाने तटस्थ राहण्याचा ‘व्हीप’ जारी केला असतानाही, अमरावती आणि तिवसा वगळता इतर ठिकाणच्या ९६ नगरसेवकांनी मतदानात भाग घेतला. यामुळे पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेसच्या शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी नगरसेवकांना निवडणुकीत तटस्थ राहण्याचा पक्षादेश (व्हीप) दिला होता. मात्र, १२०…

Read More

एकाच वेळी 24 आध्यात्मिक पुस्तकांचे प्रकाशन, नवा विक्रम:ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक प्र. के. घाणेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

पुणे येथे प्रसाद प्रकाशन आणि अनाहत प्रकाशनच्या वतीने एकाच वेळी २४ आध्यात्मिक पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यात ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक प्र. के. घाणेकर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरणही झाले. या कार्यक्रमाचे आयोजन नवी पेठ येथील एस. एम. जोशी सभागृहात करण्यात आले होते. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना कै. मनोहर य. जोशी स्मृती गौरव…

Read More

Satara Students Protest Against NEET Paper Leak

नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साताऱ्यात गुरुवारी भर पावसात विद्यार्थी व युवक रस्त्यावर उतरले. युनायटेड यूथ फ्रंटच्या पुढाकारातून काढण्यात आलेल्या या मोर्चात . पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर शाहू चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत घोषणाबाजी करत…

Read More

‘Wolf pack’: China unveils killer canine bots that share brain, primed for urban combat

China’s military is pushing the boundaries of unmanned warfare with the development of advanced canine robots that can operate in coordinated “wolf packs”, sharing intelligence and executing complex missions in urban combat scenarios, the South China Morning Post reported.These robotic units represent a major leap from earlier models used by the People’s Liberation Army. The…

Read More

तुझ्यावरील गद्दारीचा शिक्का कसा पुसणार?:हा वाघचा कातडं पांघरलेला लांडगा निघाला, उद्धव ठाकरेंचा निंबाळकरांवर हल्लाबोल

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून शिवसेनेत दुसरे सर्वात मोठे बंड पाहायला मिळाले असून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे 6 खासदार फोडून त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे. शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना देण्यात आलेला हा दुसरा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर आक्रमक झालेल्या उद्धव ठाकरे यांनी थेट या 6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरे…

Read More