Headlines

हिंगोलीतील लिगो प्रकल्पाजवळील निर्बंध लवकरच शिथिल होणार?:जिल्हाधिकारी आणि उद्योजकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे दुधाळा येथे प्रस्तावित लिगो इंडिया प्रकल्पाच्या अनुषंगाने शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे निर्बंध शिथील करण्याच्या मागणीवर लिगो एम्पावर्ड बोर्डाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन अणुऊर्जा व संशोधन विकास विभागाचे संचालक नितीन जावळे यांनी सोमवारी ता. २७ दिले आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात लिगो प्रकल्पाच्या पार्श्वभुमीवर बैठक झाली. यावेळी अणुऊर्जा संशोधन…

Read More

नागपूरच्या कामठी येथील कौटुंबिक सहलीचा भीषण शेवट:कन्हान नदीत सहा वर्षीय चिमुरड्यासह एकाच कुटुंबातील तीन जण वाहून गेले

नागपूरजवळील कामठी परिसरातील कन्हान नदीच्या पात्रात एकाच कुटुंबातील तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. यात ६ वर्षीय चिमुकला चैतन्य बबलू अंबादे, गौतम राजकुमार अंबादे (३१) आणि रोहित कैलास नागदेवे (३३) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या जरीपटका भागातील अंबादे आणि नागदेवे कुटुंबातील काही जण रविवारची सुटी घालवण्यासाठी कामठी येथील प्रसिद्ध…

Read More

जहांगीर खानने रस्त्यावर कान पकडले आणि हात जोडले:पोलिसांनी 7 दिवसांत दुसऱ्यांदा TMC नेत्याची परेड काढली; नेपाळ सीमेवरून अटक

पश्चिम बंगालच्या फालता येथे पोलिसांनी टीएमसी नेता जहांगीर खानला पुन्हा हाफ पॅन्टमध्ये रस्त्यावर फिरवले. यावेळी जहांगीरने कान पकडून आणि हात जोडून लोकांची माफी मागितली. यापूर्वी 11 जून रोजीही पोलिसांनी बंगालच्या फालता येथे जहांगीर खानची हाफ पॅन्टमध्ये परेड काढली होती. चौकशीच्या संदर्भात पोलीस त्यांना फालता येथे घेऊन गेले आहेत. 8 जून रोजी अवैध वसुलीच्या आरोपाखाली नेपाळ…

Read More

दक्षिण कोरिया जगाचे ब्यूटी हब बनत आहे:लोकांच्या कल्पनांतून तयार झालेले उत्पादन केवळ तीन महिन्यांत प्रत्यक्षात आणताहेत उत्पादन कंपन्या

जरा विचार करा, तुमच्याकडे एखाद्या स्किनकेअर उत्पादनाची कल्पना असेल आणि ते फक्त 3 महिन्यांत लॉन्च होईल. ना कारखाना उभारण्याची गरज पडली, ना संशोधन प्रयोगशाळेची. हेच मॉडेल दक्षिण कोरियाच्या सौंदर्य उद्योगाला (K-ब्यूटी) जागतिक पॉवरहाऊस बनवत आहे. याची व्यावसायिक रचना दिग्गज सेमीकंडक्टर कंपनी टीएसएमसीसारखी आहे. जसे टीएसएमसी इतरांच्या (उदा. ॲपल) डिझाइनवर चिप्स बनवते, तसेच ओडीएम (ओरिजिनल डिझाइन…

Read More

महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीच्या वावड्या मुख्यमंत्र्यांनी फेटाळल्या:केंद्रात शिक्षणमंत्रिपदी वर्णी, विराेधकांचा दावा

केंद्रात मंत्री होणार असल्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर पडदा टाकला. “मी आज नागपुरात आहे, संध्याकाळी मुंबईला जाणार आहे. मी मुंबईतच आणि महाराष्ट्रातच राहणार आहे”, असे स्पष्ट करत त्यांनी दिल्लीत जाण्याच्या अफवा फेटाळून लावल्या. सीजेपी आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान पायउतार झाल्यानंतर त्या पदावर फडणवीस यांची वर्णी लागू शकते, अशी चर्चा त्यांच्या दिल्लीवारीने…

Read More

रुग्णालयाच्या स्वच्छतेवरून सुनेत्रा पवार संतापल्या!:अचानक पाहणीत उघडकीस आला अस्वच्छतेचा प्रकार; कर्मचाऱ्यालाच सुनावले खडे बोल

बारामतीतील एका रुग्णालयाच्या पाहणीदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वच्छतेच्या मुद्द्यावरून संबंधित कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालय परिसरातील अस्वच्छता आणि व्यवस्थेतील त्रुटी पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले. तसेच कामचुकार कर्मचाऱ्यांची ‘नावे लिहून घ्या’ असे निर्देशही यावेळी सुनेत्रा पवारांनी दिल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा…

Read More

अमजद खान यांची पुण्यतिथी:प्रसूतीनंतर पत्नीला घरी आणण्यास नव्हते पैसे; ₹1.27 कोटींची फी अडकली होती, पण अंडरवर्ल्डची मदत नाकारली

‘मी तो माणूस होतो, जो रोज 4-5 तास व्यायाम करत असे. बॅडमिंटन खेळत असे, फ्री-हँड व्यायाम करत असे, वजन उचलत असे… पण मग एक अपघात झाला आणि मी तीन महिने अंथरुणावर पडून राहिलो.’ एका जुन्या मुलाखतीत दिवंगत अभिनेते अमजद खान यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक काळ आठवताना हे सांगितले होते. त्यांनी सांगितले होते की, एका…

Read More

India Bullet Train First Glimpse; Surat-Bilimora Launch Expected 2026

अहमदाबाद9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक सोमवारी समोर आली आहे. दिल्लीतील रेल्वे मंत्रालयाच्या गेट क्रमांक 4 वर मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे (MAHSR) चा फोटो लावण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाने विश्वास व्यक्त केला आहे की, याच वर्षी गुजरातच्या सुरत आणि बिलिमोरा दरम्यान (सुमारे 50 किमी) देशातील पहिली बुलेट ट्रेन चालवली जाऊ शकते….

Read More

ललित मोदी म्हणाले- मी पळपुटा नाही, जगभर फिरतोय:भारत सरकारची पोहोच खूप लांब, तुम्ही त्यांच्याशी पंगा घेऊ शकत नाही

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी म्हणाले की, त्यांच्यासाठी ‘फरार’ हा शब्द माध्यमांनी वापरला. त्यांच्याविरोधात आजपर्यंत कोणताही खटला दाखल झालेला नाही. गुरुवारी न्यूज एजन्सी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पुढे सांगितले की, मी अजिबात पळून जात नाहीये. मी जगभर फिरत आहे. जर मी पळून जात असतो, तर तुम्ही मला कुठेतरी पकडलेच असते. भारत सरकारची पोहोच खूप लांब…

Read More

सडपातळच्या नादात ‘वेट लॉस’ इंजेक्शन ठरू शकते जीवघेणे:चरबीऐवजी शरीरातील उपयुक्त स्नायूंची 40 टक्क्यांपर्यंत घट; 50% रुग्णांना गंभीर त्रास

देशात आणि राज्यात सध्या झटपट सडपातळ दिसण्यासाठी “वेट लॉस इंजेक्शन्स’ घेण्याचे फॅड कमालीचे वाढले आहे. सोशल मीडियावरील सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्सच्या जाहिरातींमुळे तरुण पिढी याकडे अधिक आकर्षित होत आहे. मात्र, या इंजेक्शन्सचा वापर जितका सोपा वाटतो, तितकाच तो जोखमीचा आहे. वैद्यकीय संशोधनानुसार, ही इंजेक्शन्स घेणाऱ्या दर दोनपैकी एका व्यक्तीला (५०%) कोणत्या ना कोणत्या दुष्परिणामांचा सामना करावा…

Read More