Headlines

कुर्डुवाडी-टेंभुर्णी पुलाचे काम निकृष्ट, सभेत प्रश्न, तरी 99लाखांचे बिल अदा:पुलासाठी 2 कोटी मंजूर, विरोधानंतरही ठेकेदाराचे बिल काढले‎

Marathi News Local Maharashtra Solapur Kurduwadi Tembhurni Bridge Work Is Poor, Questions Raised In The Meeting, Yet Bill Of 99 Lakhs Paid, 2 Crores Approved For The Bridge, Contractor’s Bill Withdrawn Despite Opposition कुर्डुवाडी1 तासापूर्वी कॉपी लिंक कुर्डुवाडी-टेंभुर्णी रस्त्यावरील बेंद ओढ्यावर सुमारे २ कोटी रुपये खर्चाच्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे, असा आरोप करत…

Read More

ओझरखेड ओव्हरफ्लो; दिंडोरीकरांची टंचाई दूर:आगामी काळात सिंचनासाठी मुबलक पाणी होणार उपलब्ध; परिसरातील शेतकरी समाधानी‎

सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे २१३० दलघफू क्षमतेचे ओझरखेड धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरण पूर्ण भरल्यामुळे दिंडोरी आणि कसबे वणी परिसरातील जलसंकट दूर झाले आहे. . ओझरखेड धरण हे दिंडोरी नगरपंचायत आणि कसबे वणी ग्रामपालिका व लगतच्या ग्रामीण भागासाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे. उन्हाळ्यात आणि पावसाच्या सुरुवातीला पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिक चिंतेत होते. दिंडोरी…

Read More

ॲड. रवींद्रनानांची 65 वी जयंती:अभिनेते, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे 'महाराष्ट्र धर्मा'वर व्याख्यान; ‘सुविचार मंच’कडून आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रनाना पगार यांच्या ६५ व्या जयंतीच्या निमित्ताने बुधवार, दि.१ जुलै रोजी सुप्रसिद्ध अभिनेते, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे “महाराष्ट्र धर्म” या विषयावर व्याख्यान होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रनाना पगार यांचे नुकतेच निधन झाले आहे. सुमारे ४० वर्षे पक्षीय संघटनेच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या रवींद्रनाना पगार…

Read More

सौरभ गाडगीळ यांच्या 'चुझिंग गोल्ड' पुस्तकाचे प्रकाशन:3 दुकानांवरून 80 शाखांपर्यंत व्यवसाय वाढवण्याचा अनुभव कथन

प्रसिद्ध सराफ सौरभ गाडगीळ यांच्या ‘चुझिंग गोल्ड’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलताना गाडगीळ यांनी आपला व्यावसायिक प्रवास आणि त्यातील अनुभव कथन केले. वारसा केवळ असण्यापेक्षा त्याचा वापर आपण कशाप्रकारे करतो, हे महत्त्वाचे असते, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी अभिनेते प्रसाद ओक यांनी त्यांची मुलाखत घेतली. गाडगीळ यांनी सांगितले की, कोणताही…

Read More

Patil Slams CM Over Nashik Temple Protest; Congress Satyagraha Begins

अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर काँग्रेसने राज्यभर ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहाची घोषणा केली असून, या आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरातून होत आहे. आंदोलनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश . पाहा काँग्रेसच्या आंदोलनाचे फोटोज… ‘ढगफुटी’च्या वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा सपकाळ म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती असली तरी आंदोलनाला मर्यादित स्वरूप देण्यात आले आहे….

Read More