Headlines

Pilots Fatigue Threatens Safety; Pilots Association Urges Strict DGCA Flight Duty Rules

Marathi News Business Pilots Fatigue Threatens Safety; Pilots Association Urges Strict DGCA Flight Duty Rules नवी दिल्ली14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दोन वैमानिकांच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर देशात व्यावसायिक वैमानिकांचा थकवा आणि त्यांच्या ड्युटीच्या तासांवरून वाद वाढला आहे. द एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडियाने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (DGCA) पत्र लिहून फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियमांची…

Read More

कोलकातामध्ये ममता बॅनर्जींविरोधात 'चोर-चोर'च्या घोषणा:3 दिवसांत दुसरी घटना; गाडीवर दगड आणि चिखल फेकला होता

कोलकातामध्ये मंगळवारी पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यक्रमात काही लोकांनी चोर, चोर अशा घोषणा दिल्या. ममता यांच्यासोबत तीन दिवसांत घडलेली ही दुसरी घटना आहे. रविवारी हलीसहरमध्येही ममता यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. टीएमसीने हा कार्यक्रम भाजप खासदार नागेंद्र रॉय यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीच्या निषेधार्थ ठेवला होता. घोषणाबाजीमुळे…

Read More

वरुडच्या दोन युवकांची ‘हंप्टा पास’वर चढाई:14,100 फूट उंची, हंप्टा पास यशस्वीरीत्या सर‎

शहरातील साहसी वृत्तीचे युवा आराध्य कोरडे व आर्यन बेलसरे यांनी हिमाचल प्रदेशातील समुद्रसपाटीपासून १४,१०० फूट (४,२९८ मीटर) उंचीवरील प्रसिद्ध हंप्टा पास ट्रेक यशस्वीरीत्या सर करून वरुडच्या शिरपेचात मानाचा तुरा खो वला आहे. कुल्लू आणि लाहौल खोऱ्यांना जोडणारा सुमारे २८ किलोमीटरचा हा ट्रेक पाच दिवसांत पूर्ण करण्यात आला. मनाली येथून सुरू झालेल्या या साहसी मोहिमेत जॉब्रा,…

Read More

Maharashtra CM & Deputy CM To Give Strong Reply To Opposition Charges Today

गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांनी गाजत असलेल्या राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विरोधकांनी आतापर्यंत उपस्थित केलेले विविध प्रश्न, आरोप आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर आज राज्याचे म . दरम्यान, कालच्या कामकाजात नाशिक रिंगरोड भूसंपादन प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी, पिंपरी-चिंचवड कचरा डेपो दुर्घटना, ‘लोकराज्य’ मासिकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उलट्या छायाचित्रावरून झालेला गदारोळ आणि…

Read More

नाशिकमध्ये पुन्हा रस्ता खचला!:रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आलेला डंपर 10 फूट खोल खड्ड्यात अडकला, पाहा VIDEO

नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पाच जणांचा बळी गेल्याची घटना आणि खासदार संजय राऊत यांनी काढलेल्या मोर्च्यानंतर आता पुन्हा एकदा शहरातील खराब रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गंगापूर रोडवरील नवशा गणपती परिसरात रस्त्याच्या कामासाठी खडी उतरवत असताना अचानक रस्ता खचून एक डंपर 10 ते 12 फूट खोल खड्ड्यात कोसळल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही…

Read More