Headlines

शिवरस्त्यासाठी वयोवृद्ध शेतकऱ्याचा लढा; दुसऱ्या दिवशीही उपोषण कायम:राळेगणसिद्धी-नारायणगव्हाण रस्त्याच्या मागणीसाठी दुसऱ्या दिवशीही आंदोलन‎

शासनाच्या ‘मातोश्री ग्राम समृद्ध रस्ता’ योजनेअंतर्गत मंजूर झालेला राळेगणसिद्धी–नारायणग व्हाण शिवरस्ता तातडीने खुला करून देण्याच्या मागणीसाठी राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथील वयोवृद्ध शेतकरी भाऊ भागचंद गाजरे यांनी पारनेर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वार . उपोषणादरम्यान नायब तहसीलदार कारखिले यांनी गाजरे यांची भेट घेतली. संबंधित रस्ता खुला असून पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी रस्त्याचे मजबुतीकरण आवश्यक असल्याचे सांगत संबंधित…

Read More

weather MP up rajasthan bihar rain Maharashtra heatwave himachal jammu Kashmir snowfall

Marathi News National Weather MP Up Rajasthan Bihar Rain Maharashtra Heatwave Himachal Jammu Kashmir Snowfall भोपाळ/लखनऊ/जयपूर/पाटणा15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राजस्थानच्या वायव्य भागात चक्रीवादळ तयार झाल्यामुळे देशाच्या मोठ्या भागात हवामान बदलले आहे. उत्तर, मध्य आणि दक्षिण भारतात पावसाचा जोर कायम आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, हिमाचल, हरियाणा, दिल्लीत मंगळवारी गारपीट झाली. बिहारमधील 22 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह…

Read More

नायब तहसीलदारांना जेसीबीला लटकवत 4 किलोमीटर फरफटत नेलं:मुरूम माफियांची दहशत वाढली; नागपुरात कायद्यालाच खुलं आव्हान

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात अवैध मुरूम उत्खननाविरोधातील कारवाईदरम्यान महसूल विभागाच्या अधिकाऱ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे संपूर्ण प्रशासन हादरले आहे. बोरी नाईक परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर उत्खननावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांना मुरूम माफियांनी थेट चालत्या जेसीबीला लटकवत तीन ते चार किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर महसूल आणि पोलिस…

Read More