Headlines

आंदोलन:नशिराबादजवळ पाण्याच्या साचण्यावरून नागरिक आक्रमक

नशिराबादजवळील पोलिस ठाणे फाट्यावरील सर्व्हिस रोडच्या बोगद्याखाली गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ही गंभीर समस्या कायम असतानाही टोल वसुली निर्विघ्नपणे सुरू असल्याने संतप्त नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी थेट नशिराबाद टोल नाका गाठून काही काळासाठी टोल वसुली बंद पाडली. या आंदोलनादरम्यान अनेक वाहनांना टोल न भरताच मोफत…

Read More

गडचिरोलीमध्ये नक्षलवादी पत्रके, बॅनर जप्त‎:मार्क्सवादाच्या नावावर काॅ. अशोकचे पत्रक; विविध कंपन्यांसह ड्रोन सर्वेक्षणाला विरोध दर्शवत दिली धमकी‎

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात पिपली‎बुर्गी उपपोलिस स्टेशनच्या हद्दीतील ‎कुंडम गावाजवळ रविवारी नक्षलवादी ‎कॉम्रेड अशोकच्या नावाची पत्रके आणि‎ एक बॅनर आढळून आले असून, यात‎ नागरिकांनी विविध कंपन्या आणि ड्रोन‎ सर्वेक्षणाला सामूहिक विरोध करावा,‎अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील,‎अशी चेतावणी देण्यात आली आहे. या‎ घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा सशस्त्र ‎नक्षलवादी चळवळ सक्रिय होत‎ असल्याची चर्चा सुरू झाली असून,‎पोलिस…

Read More

कर्नाटकात दोन हत्तींच्या लढाईत महिलेचा मृत्यू-VIDEO:हत्तींना अंघोळ करताना पाहत होती, खाली दबली; मुलासह दोन लोक थोडक्यात बचावले

कर्नाटकातील कोडगू (कुर्ग) जिल्ह्यातील दुबारे एलिफंट कॅम्पमध्ये सोमवारी दोन हत्तींच्या भांडणादरम्यान एका महिला पर्यटकाचा मृत्यू झाला. एका हत्तीला धक्का लागल्याने तोल गेला आणि तो महिलेच्या अंगावर पडला. यामुळे महिला दबून मरण पावली. तर एक पुरुष आणि त्याच्या मांडीवरचे एक बाळ थोडक्यात बचावले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तमिळनाडूची रहिवासी असलेली तुळशी (३३) इतर पर्यटकांसोबत नदीकिनारी उभी राहून हत्तींना…

Read More

मोदी है तो मुमकिन है आता दंतकथा, फक्त 'नमकीन'भाषणे उरली!:850 जागा करून सत्तेचा अमर पट्टा बांधण्याचा डाव उधळला- संजय राऊत

मोदी है तो मुमकीन है ही आता दंतकथा झाली आहे. फार तर आता मोदी है तो नमकीन है असे म्हणू शकतात. कारण ते नमकीन भाषणे करतात आणि त्यांचे लोकं जीभ चाटत टाळ्या वाजवतात. अमित शहा यांनी काल विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपमानित करण्यासाठी आणले काय? आम्ही दोन-तृतीयांश मते जमा करू शकत नाही, भाजपकडे स्वत:चे…

Read More

मेळघाटातील कढावमध्ये पाणीटंचाई, सीईओंचे टँकर पुरवठ्याचे आदेश:टँकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या गावांची संख्या आता 9 वर पोहोचली

मेळघाटच्या धारणी तालुक्यातील कढाव येथे पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे मेळघाटातील टँकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या गावांची संख्या आता नऊवर पोहोचली आहे. कढाव गावात पाण्याचा कोणताही स्थानिक स्रोत उपलब्ध नाही. यापूर्वीच चिखलदरा तालुक्यातील आठ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू…

Read More

उद्धव ठाकरेंना लोकांची ऍलर्जी असल्यामुळेच लोक सोडून गेले:त्यांनी काँग्रेसचे पाय धरले, त्यामुळे शिवसैनिकांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला- श्रीकांत शिंदे

उद्धव ठाकरे यांना लोकांची ऍलर्जी असल्यामुळेच आज त्यांच्यावर कुठल्यातरी मंगल कार्यालयात जाऊन सभा घेण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरे हे आत्ता कुठे घराबाहेर पडले आहेत आणि बाहेर पडून लोकांना ‘गद्दार-गद्दार’ म्हणून हिणवत आहेत. मात्र, कालपर्यंत हेच लोक जेव्हा तुमच्यासोबत होते, तेव्हा ते चांगले होते आणि आता अचानक गद्दार कसे झाले? असा सवाल करत शिवसेना खासदार…

Read More

तरुणीचा विनयभंग करून कुटुंबाला बेदम मारहाण:चौघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सेनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावातील एका 26 वर्षीय तरुणीचा विनयभंग करून तिला आणि तिच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून सेनगाव पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुरुवारी ता. 18 रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेलया एका…

Read More

Dissatisfaction after cabinet expansion in Karnataka; One MLA resigns, many leaders offer resignation

Marathi News National Dissatisfaction After Cabinet Expansion In Karnataka; One MLA Resigns, Many Leaders Offer Resignation बेंगळुरू1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात सोमवारी १९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली, मात्र यासोबतच पक्षांतर्गत असंतोष उघडपणे समोर आला. मंत्रीपद न मिळाल्याने काँग्रेस आमदार यशवंतरायगौडा व्ही. पाटील यांनी सदस्यत्वाचा राजीनामा…

Read More

हातभट्टीवर ‘हल्लाबोल’; तालुक्यात समित्यांचे पुनर्गठण:अवैध दारूविरोधात कडक फास; अशासकीय सदस्यांची नियुक्ती हाेणार; एसडीओ अध्यक्ष‎

अवैध दारू निर्मिती व विक्रीवर कठोर पायबंद घालण्यासाठी तालुकास्तरावरील समित्यांचे पुनर्गठन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गृह विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, यामुळे गावागावांत सुरू असलेल्या हातभट्टी दारू व्यवसायावर नियंत्रण . जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध दारु विक्री सुरु आहे. धाबे, हॉटेल्स, अंडे आमलेटची विक्री होणाऱ्या काही ठिकाणी अवैध दारु विक्री होते. दारु विक्रीचा…

Read More

किरकोळ कारणावरून मारहाण:85 हजारांचा मुद्देमाल पळविला, तिघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली शहरालगत बळसोंड भागात किरकोळ कारणावरून एकास मारहाण करून 85 हजार रुपयांचा मुद्देमाल पळविल्याच्या आरोपावरून तिघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 16 सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील मंगळवारा भागातील रहिवासी बालाजी चव्हाण हे शहरालगत बळसोंड येथे प्लॉटवर कामासाठी गेले होते. यावेळी त्या ठिकाणी काम करीत असतांना कृष्णा भोसले, पंकज…

Read More