Mahavitran Emergency: Call 1912 for Power Outage or Accident
पावसाळ्याला सुरुवात झाल्याने वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे विद्युत दुर्घटनांचा धोका वाढला आहे. तुटलेल्या विजेच्या तारा, कोसळलेले खांब, ट्रान्सफॉर्मर, फिडर पिलर आणि शॉर्टसर्किटमुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे . महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टी आणि वादळामुळे विजेच्या तारा तुटणे, खांब कोसळणे, ट्रान्सफॉर्मरमध्ये ठिणग्या पडणे किंवा शॉर्टसर्किट होणे अशा घटना घडू शकतात. अशा…