Headlines

एआय चॅटबॉटचा खोटा दावा:ब्रिटनमधून वैद्यकीय शिक्षण, 7 वर्षांचा अनुभव; बनावट परवाना क्रमांकही दिला, प्रथमच AI कंपनीवर खटला

तुम्ही तुमच्या आजाराची लक्षणे गुगलवर शोधता किंवा उपचारांसाठी एखाद्या एआय चॅटबॉटचा सल्ला घेत आहात का? जर होय, तर सावध व्हा. ज्याला तुम्ही तुमचा सहानुभूतीशील डॉक्टर समजून मनातील गोष्टी सांगत आहात, तो प्रत्यक्षात केवळ कोड आणि डेटाचा एक गठ्ठा असू शकतो. अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया प्रांताने ‘कॅरेक्टर.एआय’ नावाच्या कंपनीवर अशाच एका प्रकरणात ऐतिहासिक खटला दाखल केला आहे. आरोप…

Read More

Pune Tempo Submerged Tunnel Rescue; Traffic Police Save Driver

मुसळधार पावसामुळे पुणे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले असताना सोमवारी दुपारी बोपोडी परिसरात थरारक घटना घडली. पाण्याने भरलेल्या भुयारी मार्गात एक टेम्पो शिरल्यानंतर तो जोरदार प्रवाहात वाहून जाऊ लागला. मात्र, तेथे बंदोबस्तावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी प . साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने टेम्पो थेट भुयारी मार्गात गेल्या काही दिवसांपासून पुण्यात संततधार पाऊस सुरू असून…

Read More

नीतेश राणेंना कोर्टाचा दिलासा अन् शिक्षाही:'चिखलफेक' प्रकरणात निर्दोष सुटका, पण एका कलमांतर्गत 1 महिन्याचा कारावास अन् 1 लाखाचा दंड

सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याच्या प्रकरणात भाजप नेते तथा पालकमंत्री नीतेश राणे व त्यांच्या कार्यकर्त्यांची निर्दोष सुटका केली आहे. यामुळे राणे यांना मोठा दिलासा दिला आहे. पण याच प्रकरणाशी संबंधित एका खटल्यात कोर्टाने त्यांना 1 महिन्याचा कारावास व 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामुळे त्यांची अडचण झाली…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'माझे समकक्ष' म्हटलेय:डीबेटच्या आव्हानावरून चित्रा वाघ यांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर, नेमके काय म्हणाल्या?

महिला विधेयकावरून सध्या सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्यांवरून विरोधकांच्या प्रश्नांचे उत्तरे दिली असून जोरदार हल्लाबोलही केला. तसेच त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डीबेटसाठी तयार असल्याचे म्हटले होते. यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली…

Read More

जीआयएस मॅपिंगमध्ये त्रुटी ठेवणाऱ्या कंपनीला ३० कोटींचे कंत्राट:सजग नागरिक मंचाची स्थायी समितीकडे फेरविचार करण्याची मागणी

पुणे महापालिकेच्या जीआयएस मॅपिंग प्रकल्पात गंभीर त्रुटी ठेवणाऱ्या कंपनीलाच पुन्हा ३० कोटी रुपयांचे मोठे कंत्राट देण्याचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर, ‘सजग नागरिक मंचा’चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी स्थायी समितीकडे या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. २०१६ मध्ये महापालिकेच्या मिळकतींचे जीआयएस मॅपिंगचे काम ‘सार आयटी रिसोर्सेस प्रा. लि.’ या कंपनीला देण्यात आले…

Read More

गोविंदाच्या बाउन्सरवर पॅपाराझीला धक्काबुक्की केल्याचा आरोप:कार्यक्रमात वाद; अभिनेत्याने स्वतः प्रकरण शांत केले, पाहा व्हिडिओ

गोविंदा नुकतेच एका कार्यक्रमात सहभागी झाले होते, जिथे प्रचंड गर्दीमध्ये त्यांच्या बाउन्सर आणि एका पापाराझीमध्ये वाद झाला. बाउन्सरवर कथितरित्या धक्काबुक्की आणि गैरवर्तनाचा आरोप लावण्यात आला. प्रकरण वाढत असल्याचे पाहून गोविंदाने स्वतः मध्यस्थी करून दोन्ही पक्षांना शांत केले. खरं तर, वाद तेव्हा सुरू झाला, जेव्हा कार्यक्रम संपल्यानंतर गोविंदा तिथून परतत होते आणि मोठ्या संख्येने चाहत्यांनी त्यांना…

Read More

रोम जळत असताना निरो बासरी वाजवत होता!:इंधन तुटवडा अन् कांदा दरावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघाती हल्ला

राज्यात एकीकडे ऐन पेरणीच्या तोंडावर डिझेल-पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची मशागतीची कामे खोळंबली आहेत, तर दुसरीकडे कष्टाने पिकवलेला कांदा विकल्यानंतर शेतकऱ्यालाच स्वतःच्या खिशातून पैसे भरावे लागत आहेत. पेपरफुटी, महागाई, इंधन टंचाई आणि महिला अत्याचाराने संपूर्ण राज्य होरपळत असताना, सरकार मात्र कमालीचे असंवेदनशील बनले आहे. राज्यातील ही गंभीर परिस्थिती पाहता, ‘रोम जळत असताना बासरी वाजवत बसलेल्या…

Read More

अनियमित वीजपुरवठ्यामुळे काँग्रेसचा महावितरणवर मोर्चा:तीन दिवसांत समस्या सोडवण्याचे अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन

चांदूर रेल्वे येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार वीरेंद्र जगताप आणि नगरसेविका कल्पना लांजेवार यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देत समस्या सोडवण्याचे मान्य केले. चांदूर रेल्वे शहर, विशेषतः छत्रपती शिवाजी नगर भागात, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय…

Read More

शिर्डीत साईभक्तांच्या आरोग्याशी खेळ!:IAS तुकाराम मुंढेंचा मोर्चा शिर्डीकडे, FDA पथकाची धडक कारवाई; भेसळखोरांचे धाबे दणाणले

साईबाबांच्या शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याशी प्रसादाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. मंदिर परिसरातील शेकडो दुकानांमध्ये भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. काही भाविकांनी बुरशीयुक्त पेढ्यांबाबत तक्रारी केल्यानंतर, अन्न आणि औषध प्रशासन तातडीने खडबडून जागे झाले असून त्यांनी ‘ॲक्शन मोड’मध्ये येत शिर्डीत या दुकानांवर धडक कारवाईला सुरुवात…

Read More

Education Director Palakars 28K Student Admissions Confirmed; Class Starts July 15

अकरावीचे प्रवेश जवळपास पूर्ण झाले असून, येत्या १५ जुलैपासून नियमित वर्ग सुरू होणार आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेंद्र पालकर यांनी याबाबतची सूचना जारी केली आहे. . शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये आतापर्यंत २८ हजार ४१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. या…

Read More