Headlines

गणपतराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र पोपट देशमुख यांचे निधन:राजकीय वारसा असूनही सादगीने जगले; शांत, संयमी, मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपलं

सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्येष्ठ नेते आणि विक्रमवीर आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र पोपट गणपतराव देशमुख यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच सांगोला आणि मोहोळ तालुक्यात हळहळ व्यक्त…

Read More

अवनीत कौरने प्लास्टिक सर्जरीच्या अफवांवर मौन सोडले:अभिनेत्री म्हणाली- वयानुसार लूकमध्ये नैसर्गिक बदल झाला आहे

अभिनेत्री अवनीत कौरने नुकतेच तिच्या दिसण्याबद्दल सुरू असलेल्या प्लास्टिक सर्जरी आणि बोटॉक्सच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली. तिने स्पष्ट केले की तिच्या दिसण्यातील बदल वयानुसार नैसर्गिकरित्या झाला आहे. विशेष म्हणजे, अवनीत कौर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते. वेळेनुसार तिच्या दिसण्यात आलेल्या बदलांबद्दल सोशल मीडियावर काही लोकांकडून बोटॉक्स किंवा प्लास्टिक सर्जरी…

Read More

नीट पेपरफुटी; पुण्यात छावा संघटनेचे तीव्र आंदोलन:अंगावर डिझेल ओतून घेण्याचा प्रयत्न, आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट

पुण्यात नीट २०२६ परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित शिक्षण माफिया, एजंट आणि कोचिंग क्लासेसवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणी अटक करण्यात आलेले आरसीसी क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष शिवराज मोटेगावकर आणि इतर आरोपींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली….

Read More

चाकणकर, खरातच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार?:अदिती तटकरे महिला नेत्या म्हणून सक्षम आहेत का? सुषमा अंधारेंचा सवाल

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले भोंदू अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत असून यात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर काल शिर्डी पोलिस ठाण्यात जाऊन आल्या. बाहेर आल्यानंतर त्यांनी आपल्याला नोटीसच आली नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून अद्यापही रूपाली चाकणकर यांना अटक करण्यासाठी पत्र व्यवहार झालेला नाही,…

Read More

उजनी धरण ठरतेय समृद्ध मत्स्यसंपदा अन् जैवविविधतेची ‘जीवदायिनी’:केत्तूर, पारेवाडी जवळील पाच पूलाजवळील घटना

उजनी जलाशयातील समृद्ध मत्स्यसंपदा आणि जैवविविधतेचे आणखी एक महत्त्वपूर्ण उदाहरण समोर आले आहे. केत्तूर, पारेवाडी (ता. करमाळा) जवळील पाच पूलाजवळ चांडगाव (ता. इंदापूर) परिसरात स्थानिक मच्छीमार योगेश खानेवाले यांच्या जाळ्यात तब्बल २५ किलो वजनाचा कटला मासा अडकला. एवढ्या मोठ्या आकाराच्या माशाची नोंद झाल्याने मत्स्य व्यवसाय क्षेत्रासह मत्स्यप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. उजनी धरणाला सोलापूर, पुणे…

Read More

खासदार फुटण्याच्या बातम्या निव्वळ अफवा:कोणतीही बैठक झालेली नाही- एकनाथ शिंदे, उबाठातीलच लोकं खासदारांना बदनाम करताय- म्हस्के

उबाठाचे खासदार फुटणार असल्याच्या आणि त्यांच्यासोबत गुप्त बैठक पार पडल्याच्या चर्चांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्णविराम दिला आहे. या बातम्या पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात उबाठा गटाचे काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असून लवकरच मोठे पक्षांतर होणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. यावर भाष्य…

Read More

सेन्सेक्समध्ये 100 अंकांची वाढ:74,400च्या पातळीवर, निफ्टीही 50 अंकांनी वाढला; ऑटो आणि फार्मा शेअर्समध्ये जास्त खरेदी

आज म्हणजेच 4 जून रोजी शेअर बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स 100 अंकांच्या वाढीसह 74,400 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही सुमारे 50 अंकांची वाढ झाली आहे, तो 23,400 च्या पातळीवर आहे. आज ऑटो, फार्मा आणि कंझ्युमर ड्युरेबल्समध्ये जास्त खरेदी दिसून येत आहे. आज आशियाई बाजारातही घसरण काल अमेरिकन बाजारात घसरण झाली परदेशी गुंतवणूकदारांनी काल ५,६१७…

Read More

जुन्या वादातून 73 वर्षीय वृद्धावर गावठी कट्ट्यातून गोळीबार:वृद्धाची प्रकृती चिंताजनक, पोलिस पथके आरोपीच्या मागावर‎

जुन्या वादाच्या कारणातून एका‎सराईत गुन्हेगार तरुणाने दगडू‎कोहकडे या ७३ वर्षीय वयोवृद्धाच्या ‎‎छातीवर गावठी कट्ट्यातून अगदी‎जवळून गोळी झाडली. ही घटना‎शुक्रवारी‎ सकाळी ६ वाजेच्या सुमारास ‎‎तालुक्यातील मोमीन आखाडा‎येथील बाळेश्वर डोंगर परिसरात‎घडली. गोळीबार केल्यानंतर आरोपी ‎‎घटनास्थळावरून पसार झाला‎असून, या घटनेमुळे संपूर्ण राहुरी‎तालुक्यात प्रचंड भीतीचे वातावरण‎निर्माण झाले आहे.‎ दगडू गंगाराम कोहकडे (वय ७३‎वर्षे, रा. मोमीन आखाडा, राहुरी)‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎असे गंभीर जखमी…

Read More

Jharkhand 611 Vacancies; UPPSC 182 Posts & Coal India 276 Openings

6 तासांपूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीमध्ये माहिती झारखंडमध्ये 611 पदांवर भरतीची अधिसूचना जारी झाल्याची, UPPSC ने 182 पदांवर भरती काढल्याची. सोबतच कोल इंडिया लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनीच्या 276 जागांची. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहितीसह अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहा… 1. झारखंडमध्ये 611 भरतीची अधिसूचना जारी, 1 जूनपासून अर्ज सुरू झारखंड कर्मचारी निवड आयोगाने 611 पदांवर भरतीसाठी…

Read More

Ayodhya. An SIT team will arrive in Ayodhya today to investigate the donation box theft;

Marathi News National Ayodhya. An SIT Team Will Arrive In Ayodhya Today To Investigate The Donation Box Theft; रमेश मिश्रा/सौरभ शुक्ला। अयोध्या4 तासांपूर्वी कॉपी लिंक अयोध्येतील राम मंदिरात देणगी चोरीच्या चौकशीसाठी एसआयटी (विशेष तपास पथक) सोमवारी दुपारी 3 वाजता अयोध्येत पोहोचले. सूत्रांनुसार, पथक थेट राम मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात गेले आणि तेथे चौकशी सुरू केली. श्रीराम…

Read More