Headlines

एआयचा रंगभूमीवर विपरीत परिणाम होणार नाही:नसिरुद्दीन शाह, परेश रावल यांनी व्यक्त केला विश्वास, पुणे महोत्सवात मत

ज्येष्ठ रंगकर्मी नसिरुद्दीन शाह आणि परेश रावल यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) रंगभूमीवर विपरीत परिणाम होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. रंगभूमी हा जिवंत आणि उत्स्फूर्त आविष्कार असल्याने एआय त्याला पर्याय ठरू शकणार नाही, असे मत त्यांनी मांडले. रावल म्हणाले की, रंगभूमीवरील उर्जेची सळसळ एआय आणू शकत नाही. तर, अनेक प्रलोभने असूनही रंगभूमीवरील प्रयोग हाऊसफुल…

Read More

भाजपला सुखाची आणि अय्याशीची सवय:निवडणुका झाल्यावर देश संकटात असल्याचे समजले का? संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा केंद्र सरकारवर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदींच्या परदेश दौऱ्यावरून त्यांनी खोचक टोलेबाजी केली आहे. तसेच भाजपला सुखाची आणि अय्याशीची सवय लागली असल्याची टीका केली आहे. तसेच देशावर संकट आले आहे हे पश्चिम बंगालची निवडणूक झाल्यावर समजले का? असा सवालही त्यांनी…

Read More

पुण्यातील बडतर्फ महिला पोलिस सोनाली हिंगेंचा जामीन फेटाळला:'पॉक्सो'ची भीती दाखवत प्राचार्यांकडून वसूल केली होती खंडणी

अल्पवयीन मुलीचा वापर करून शहरातील एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना ‘पॉक्सो’ कायद्याची भीती दाखवत 7 लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी पुणे न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि बडतर्फ महिला पोलिस अंमलदार सोनाली हिंगे हिचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांनी फेटाळून लावला आहे. या गुन्ह्यातील इलेक्ट्रॉनिक पुरावे, छायाचित्रे,…

Read More

पुण्यात पावसाचा हाहाकार:एका सोसायटीची सीमाभिंत कोसळली; शहरात 30 ठिकाणी झाडे पडली, 18 वाहनांचे नुकसान

पुण्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कात्रजमधील जांभुळवाडी येथील एका सोसायटीची सीमाभिंत रविवारी पहाटे कोसळली. या घटनेत नऊ मोटारी आणि नऊ दुचाकींसह एकूण १८ वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. समृद्धी लेक सोसायटीची ही सीमाभिंत पार्किंग शेडवर कोसळली. घटनेची माहिती मिळताच कात्रज आणि सिंहगड रस्ता अग्निशमन केंद्रातील जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव…

Read More

दिव्य मराठी विशेष‎:मराठवाड्यात 14 टक्केच पीककर्ज वाटप‎, मागील वर्षीच्या तुलनेत केवळ 3 टक्के जादा कर्ज वाटप‎

मराठवाड्यात जून महिना उजाडल्यानंतरही‎ बँकांकडून केवळ 14 टक्केच पीककर्ज वाटप‎ झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कर्ज वाटप‎ 3 टक्के अधिक आहे तरीही नेहमीप्रमाणे गती‎संथच असल्याचे चित्र आहे. पेरणीच्या तोंडावर ‎आता शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज वाटप‎ करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.‎ मराठवाड्यात यावर्षी सुमारे 49.33 लाख ‎हेक्टरवर खरीप पेरणीचा अंदाज आहे. यामध्ये‎ प्रामुख्याने सोयाबीनची 26.11…

Read More

'कंबरेला स्पर्श करणाऱ्याला अटक झाली नाही तर जीव देईन':हरियाणवी डान्सर म्हणाली- 15 जूनपर्यंत वाट पाहीन; आदर मिळेल, तिथेच परफॉर्मन्स देईन

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये हरियाणवी नृत्यांगनेसोबत स्टेज शोमध्ये झालेल्या कथित गैरवर्तनाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. या प्रकरणी हाथरस पोलिसांनी अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र, नृत्यांगनेचे म्हणणे आहे की, ज्या तरुणाने तिच्याशी गैरवर्तन केले होते, त्याला अद्याप अटक झालेली नाही. दिव्य मराठीशी बोलताना नृत्यांगना म्हणाली, “हाथरस पोलिसांनी मला 11 जून रोजी पुन्हा…

Read More

महेश नवमीच्या शुभपर्वावर निघाली देखणी शोभायात्रा:वायएसपीचे सुनील राणा यांनी राजकमल चौकात केले स्वागत‎

प्रतिनिधी | अमरावती महेश नवमीच्या पावन पर्वानिमित्त शहरात मोठ्या उत्साहात काढण्यात आलेल्या देखण्या शोभायात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधले. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, धार्मिक देखावे, आकर्षक रथ आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी शोभायात्रेची शोभा वाढवली. युवा स्वाभिमान पार्टीचे मार्गदर्शक सुनील राणा यांच्या नेतृत्वात राजकमल चौकात जल्लोषात शोभा यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला…

Read More

Sachin Tendulkar Plays Cricket In-Flight With Daughter Sara; Says Attitude is Key

Marathi News National Sachin Tendulkar Plays Cricket In Flight With Daughter Sara; Says Attitude Is Key क्रीडा डेस्क12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अवघ्या तरुणांच्या गळ्यातील ताईत असणारा सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबासोबत विमानात क्रिकेट खेळताना दिसला. भारताच्या या 53 वर्षीय माजी फलंदाजाने शुक्रवारी याचा 31 सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला. तो म्हणाला –…

Read More

नीट पेपरफुटीविरोधात मनसेचे आंदोलन:संभाजीनगरमध्ये आरसीसी क्लासेसवर धडक, क्लास पाडला बंद; फी परत देण्याची मागणी

देशभरात गाजलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडालेली असतानाच, आता या प्रकरणाचे पडसाद छत्रपती संभाजीनगरमध्ये उमटले आहेत. पेपरफुटीच्या चौकशीत नाव समोर आलेले ‘आरसीसी’ क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज शहरातील आरसीसी क्लासेसवर धडक देऊन कामकाज बंद पाडले. पेपरफुटीच्या मानसिक तणावातून ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्याप्रकरणी…

Read More

नमाज पठण स्पर्धा हेच तुमचे हिंदुत्व का?:उबाठाचे हिंदुत्व बेगडी, सत्तेसाठी काँग्रेससमोर झुकले, मोदी थकले नाहीत, अडीच वर्षे सुट्या घेणारे थकले- नवनाथ बन

साधू संत, बागेश्वर बाबा यांचे हिंदूत्व नाही असे मुक्ताफळे संजय राऊत उधळत आहेत. राऊतांच्या हिंदूत्वाची व्याख्या काय आहे? याकूब मेमन कबर सुशोभीकरण, नमाज पठण स्पर्धा, जबान बाळासाहेब ठाकरे उल्लेख करणे हे तुमचे हिंदुत्व आहे का? तुम्ही साधू संताचा अपमान करत आहात, जनता तुम्हाला माफ करणार नाही, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे….

Read More