नाले गाळाने भरलेलेच; एक कोटी कुठे खर्च झाले? लोकांतून सवाल:नालेसफाईवर महानगरपालिकेकडून 1.09 कोटी रुपयांचा खर्च
मनपाने प्रमुख २६५ नाल्यांच्या सफाईसाठी १ कोटी ९ लाख रुपयांचे कंत्राट िदले होते. प्रत्यक्षात शहरातील अनेक प्रमुख नाल्यांची पाहणी केली असता, नाले आजही गाळ, प्लास्टिक आणि कचऱ्याने भरलेलेच दिसून आले. त्यामुळे एवढा मोठा खर्च नेमका कुठे झाला?, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. बहुतांश लहान-मोठे नाले गाळाने तुंबलेले असताना बांधकाम विभागाकडून काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत…