वेरूळ-घृष्णेश्वर स्वच्छता सर्वांची जबाबदारी: विभागीय आयुक्त:जागतिक दर्जा राखण्यासाठी सामूहिक प्रतिज्ञा, कचरा व्यवस्थापनाचे निर्देश
वेरूळ-घृष्णेश्वर येथे जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक आणि भाविक भेट देतात. पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येथे मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी परिसरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी वेरूळमध्ये जागतिक दर्जाची स्वच्छता राखण्यासाठी सामूहिक प्रतिज्ञा दिली. स्वच्छता राखणे…