सातारा गुन्हेगारी वार्ता:केसरकर पेठेत भरदिवसा हिसका, 75 वर्षीय महिलेचे सोन्याचे गंठण चोरट्याने पळविले
सातारा शहरात साखळीचोरीच्या घटना पुन्हा डोके वर काढू लागल्या असून केसरकर पेठ परिसरात भरदिवसा एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शकुंतला धनाजीराव शिंदे (वय ७५, रा. चारभिंती रोड, केसरकर पेठ) या…