Headlines

China Ex-Defense Ministers Death Sentence

Marathi News National China Ex Defense Ministers Death Sentence | Corruption May 9 Current Affairs; DRDO Weapon Launch 2 तासांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. NCRB ने पशु क्रूरतेला गुन्ह्यात समाविष्ट केले 8 मे रोजी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने…

Read More

पवना जलवाहिनी प्रकल्प शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबवणार:मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानभवनात घोषणा, प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरासाठी महत्त्वाचा असलेला पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प शेतकऱ्यांच्या संमतीने, विश्वासाने आणि संवादातूनच पुढे नेला जाईल. शेतकऱ्यांच्या भावना आणि मतांचा पूर्ण आदर करूनच यावर निर्णय घेतले जातील, असे त्यांनी सांगितले. विधानभवन येथे पवना जलवाहिनी प्रकल्पासंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार…

Read More

मुंबईत साकारणार 'नवीन मंत्रालय':एअर इंडिया इमारत खरेदीसाठी राज्य सरकारकडून 1601 कोटींचा निधी वर्ग, आठवडाभरात व्यवहार होणार पूर्ण!

नरिमन पॉईंट येथील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या 22 मजली एअर इंडिया इमारतीच्या खरेदीचा गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेला मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या वित्त विभागाने या इमारत खरेदीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 1 हजार 601 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. खरेदी खताचा मसुदा सध्या विधी व न्याय विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून, येत्या आठवडाभरात…

Read More

लाचखोर अधिकाऱ्याचे सीलबंद घर फोडले:नातेवाईकांसह दोघांना रंगेहात अटक, एसीबीच्या कारवाईनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

जळगावातील गणेश कॉलनी परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सील केलेल्या घरात घुसखोरी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून, अकोला येथील लाचलुचपत प्रकरणात अडकलेले सहायक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या या सीलबंद घरात शिडीच्या साहाय्याने प्रवेश करणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले आहे. लाचखोर अधिकाऱ्याच्या सीलबंद घरातून संशयास्पद आवाज येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी…

Read More

Ampere Magnus Neo E-Scooter Launched: 118km Range, 65kmph Speed

नवी दिल्ली37 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ग्रीव्ह्स इलेक्ट्रिक मोबिलिटीने भारतात आपली अपडेटेड इलेक्ट्रिक स्कूटर एम्पियर मॅग्नस निओ लॉन्च केली आहे. कंपनीने नवीन मॉडेलमध्ये मोठे बदल करण्याऐवजी दैनंदिन वापर सुधारण्यासाठी ते तयार केले आहे. कंपनीचा दावा आहे की, पूर्ण चार्ज केल्यावर ई-स्कूटर 118 किमीची रेंज देईल आणि तिचा टॉप स्पीड 65 किमी प्रतितास आहे. दिल्लीमध्ये याची एक्स-शोरूम…

Read More

केळगाव प्रकल्पातून अवैध पाणी उपसा:परिसरात गावांना टंचाईची भीती

सिल्लोड | तालुक्यातील केळगाव प्रकल्पातून रात्रीच्या सुमारास अवैधरित्या पाणी उपसा होत असून, याकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली जात आहे. केळगाव प्रकल्पातून अंभई, केळगाव, जांभई, रेलगाव आदी गावांची तहान भागवली जाते. मात्र या प्रकल्पातून रात्रीच्या वेळेस अवैधरित्या पाणी उपसा केला जात आहे. यामुळे दिवसेंदिवस प्रकल्पातील पाण्याची पातळी खालावत आहे. संबंधित…

Read More

विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना आवडी,क्षमता,कौशल्ये अन् गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत:‎एमआयटीमध्ये करिअर मार्गदर्शन आणि एनडीए तयारी व प्रशिक्षण अनावरण समारंभ

विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना केवळ पारंपरिक पर्यायांचा विचार न करता आपल्या आवडी, क्षमता, कौशल्ये आणि बदलत्या काळाच्या गरजा लक्षात घेऊन करिअर निवडले पाहिजे, जर आपल्यामध्ये शिस्त, आत्मविश्वास, कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत . वाखरी येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल कॅम्पसमध्ये एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या एनडीए परीक्षा तयारी आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचा अनावरण समारंभ संपन्न झाला….

Read More

जुनी बेज व पिळकोसला एकाच रात्री तीन चोऱ्या:दाेन दुचाकींसह मंदिरातील चांदीचा मुकुट लंपास‎

जुनी बेज व पिळकोस परिसरात रविवारी मध्यरात्री धाडसी चोरीच्या घटना घडल्या. दोन दुचाकींसह मांगबारी घाटातील नवश्या गणेश मंदिरातील गणपती मूर्तीवरील चांदीचा मुकुट अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुनी बेज येथील नितीन खैरनार यांची स्प्लेंडर (एमएच १५ एफई ४५८८) व पिळकोस येथील पंकज जाधव यांची…

Read More

शेतकऱ्यांची कोंडी करणारी ‘अमेरिकन डील’ केंद्र सरकारने तातडीने रद्द करावी:मूर्तिजापुरात शेतकरी संघटना आक्रमक, पंतप्रधानांच्या नावे तहसीलदारांना निवेदन‎

शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणारी आणि त्यांचे मोठे आर्थिक नुकसान करणारी ‘अमेरिकन डील'(करार) केंद्र सरकारने तातडीने रद्द करावी, या प्रमुख मागणीसाठी मूर्तिजापूर तालुक्यातील विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येत आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात उपविभागीय . पंतप्रधानांना पाठवलेल्या संयुक्त निवेदनात प्रामुख्याने शेती आणि शेतकरी हिताच्या तीन अत्यंत महत्त्वपूर्ण मागण्यांवर सर्वाधिक भर देण्यात आला आहे. केंद्र सरकारने शेतकरी…

Read More

पंतप्रधान मोदींना 'महागाई रत्न' पुरस्कार:महागाई वाढवल्याचा आरोप करत पुणे महिला काँग्रेसने केली पुरस्काराची घोषणा

पुणे शहर महिला काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘महागाई रत्न’ पुरस्कार जाहीर केला आहे. केंद्रातील भाजप सरकारने गेल्या १२ वर्षांत महागाईचा कळस गाठल्याचा आरोप करत, या सरकारचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधानांना हा पुरस्कार देण्याची घोषणा पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांनी केली. महिला काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांना पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात येण्याची विनंती करणारे पत्र…

Read More