Headlines

आज जे घडतंय ते पाहून आत्मा हादरला:ठाकरे गटातील संभाव्य फुटीवर अंजली दमानिया आक्रमक

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित फुटीच्या घडामोडींवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपण उद्धव ठाकरे गटाच्या समर्थक नसून लोकशाहीच्या बाजूने उभे असल्याचे स्पष्ट करत, सध्या सुरू असलेले राजकारण पाहून “आत्मा हादरला” असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये दमानिया यांनी खासदारांच्या संभाव्य पक्षांतरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मतदारांच्या जनादेशाचा…

Read More

संत्रा, मोसंबी मृग बहार; अधिक ताणाने फुलगळीचा धोका:तीव्र उन्हाळ्यामुळे झाडांना अधिक ताण

अकोला सध्याच्या बदलत्या हवामानात संत्रा व मोसंबी बागांच्या मृग बहाराचे व्यवस्थापन करणे फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे. मृग बहार पावसाळ्यातील योग्य हवामान व तापमानावर अवलंबून असतो. या बहारात रोग व किडींचा प्रादुर्भाव तुलनेने कमी असल्याने फळगळ कमी होते. मात्र, यावर्षी विदर्भात किमान साडेतीन महिने कडक उन्हाळ्यामुळे बागांना अधिक ताण बसला. यामुळे बागांमध्ये फुलगळ किंवा फळगळ…

Read More

आजारी चाहत्याला भेटून रडले पवन कल्याण:उपचारासाठी 1 लाख रुपये देखील दिले; मानहानीच्या खटल्यात न्यायालयाने बाजूने आदेश दिला

आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि साऊथ अभिनेता पवन कल्याण यांनी एका दुर्मिळ आजाराने त्रस्त असलेल्या लहान चाहत्याची भेट घेतली. या भेटीपूर्वी पवन कल्याण मंदिरात जाऊन स्वतः त्यांच्यासाठी प्रसाद घेऊन आले. बिछान्यावर झोपलेल्या आजारी चाहत्याला पाहून पवन भावूक झाले आणि त्याला मिठी मारून रडले. त्यांनी त्या चाहत्याच्या कुटुंबाला आर्थिक मदतही केली आहे. पवन कल्याण आणि चाहत्याच्या भेटीचे फोटो-…

Read More

राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी आज सर्व्हे केला तर एकनाथ शिंदेंना जास्त पसंती:शिवसेना आमदार बच्चू कडूंचा मोठा दावा, म्हणाले- थेट जनतेच्या दरबारात जाऊ!

महाराष्ट्रात आज जरी कोणी मुख्यमंत्रिपदासाठी सर्व्हे केला, तरी जनतेच्या मनातून केवळ एकनाथ शिंदे यांचेच नाव समोर येईल. त्यांच्या सर्वसामान्यांशी असलेल्या बांधिलकीमुळेच मलाच काय, तर अवघ्या महाराष्ट्राला ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. यासाठी देवाला साकडे घालण्याची गरज नाही, आम्ही आता थेट जनतेलाच साकडे घालू, असे शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी…

Read More

नेते समाज आणि देशाला विसरून पैशाच्या मागे लागले:अण्णा हजारेंची संतप्त प्रतिक्रिया; राघव चढ्ढांसह 7 खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश

देशाच्या राजकारणात आज एका मोठ्या राजकीय भूकंपाची नोंद झाली असून, ‘आम आदमी पक्षा’चे खासदार राघव चढ्ढा यांनी इतर 7 खासदारांसह अनपेक्षितपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशापूर्वी राघव चढ्ढा यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यसभेतील ‘आप’च्या गटाचे भाजपमध्ये विलीनीकरण करत असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या धक्कादायक फुटीवर पक्षाचे प्रमुख…

Read More

कमर्शियल LPG सिलिंडर 53.50 रुपयांनी महागला:5 किलो एफटीएल सिलेंडरच्या किमतीतही ₹11 वाढ; जूनमध्ये होणारे 4 मोठे बदल

कमर्शियल सिलिंडर आज म्हणजेच 1 जूनपासून 53.50 रुपयांपर्यंत महाग झाला आहे. दिल्लीत तो 3113.50 रुपयांना मिळत आहे. 5 किलोच्या FTL सिलिंडरच्या किमतीत 11 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर आता ‘छोटू’ सिलिंडरची किंमत 821.50 रुपये झाली आहे. याशिवाय, पेट्रोल, डिझेल आणि ATF वरील नवीन निर्यात शुल्क कपात आजपासून लागू झाली आहे. जूनमध्ये होणारे 4…

Read More

Yasin Malik Faces Charges After 36 Years

Marathi News National Kashmiri Pandit Nurse Kidnap & Murder Case: Yasin Malik Faces Charges After 36 Years श्रीनगर2 तासांपूर्वी कॉपी लिंक कश्मीरी पंडित नर्स सरला भट यांच्या अपहरण आणि हत्येच्या 36 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात जम्मू-काश्मीरच्या राज्य तपास संस्थेने (SIA) सोमवारी न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. 737 पानांच्या आरोपपत्रात जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) चा तत्कालीन मुख्य कमांडर…

Read More

अधिक मासानिमित्त जोगेश्वरी देवी दर्शनासाठी गडावर भाविकांची गर्दी:पहाटेपासूनच देवीच्या गडावर भक्तांच्या दर्शनासाठी रांगा‎

तीन वर्षांनी येणारा अधिक मास सध्या सुरू असून सर्वत्र धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. हा महिना संपण्यासाठी अवघे पंधरा दिवसच शिल्लक असल्याने या पार्श्वभूमीवर घाटनांद्रा परिसरातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र असलेल्या व मराठवाड्याची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्य . दररोज पहाटेपासूनच देवीच्या गडावर भक्तांची रांग लागलेली दिसून येत असून परिसर भक्तिमय झाला आहे. मंगळवारी शेकडो भाविकांनी देवीच्या गडावर जाऊन…

Read More

हिंगोलीत 3 ठिकाणी अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने पकडली:34 लाखांचा मुद्देमाल जप्त, 3 पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली जिल्ह्यात विविध तीन ठिकाणी महसूल व पोलिस विभागाच्या पथकाने विविध तीन ठिकाणी वाहनांच्या तपासणीमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारी तीन वाहने पकडली असून 34 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सेनगाव, हट्टा, बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील बन ते कापडसिंगी मार्गावर अवैधरित्या वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती…

Read More

किरकोळ वादातून पलंबरचा खून:बेदम मारहाण करत लोखंडी रॉडने डोक्यावर वार, नांदेडमधील सोनखेड पेट्रोल पंपावरील घटना

‘पेट्रोल आहे का नाही?’ हे विचारल्यानंतर ‘मला माहित नाही. केबिनमध्ये मालकाला विचारा’, असे सांगणाऱ्या पलंबरचा दोघाजणांनी लोखंडी राडने मारून खून केल्याची घटना लोहा तालुक्यातील सोनखेड येथील सुमित मोरगे पेट्रोल पंपावर घडली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. नांदेड-लोहा मार्गावरील सोनखेड येथील सुमित मोरगे पेट्रोल पंपावर सध्या बाथरूम आणि टॉयलेटचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी…

Read More