Headlines

सोनईत एसटीच्या फलाटावर चक्क अवैध वाहनांचा वावर:ग्रामस्थ अन् विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप, नगरपर्यंत शटल बससेवेची मागणी‎

सोनई, शिंगणापूर, घोडेगाव ते अहिल्यानगर या मार्गावरील बंद पडलेली राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा त्वरित सुरू करावी, अशी मागणी सोनई व परिसरातील ग्रामस्थांनी नेवासा आगार व्यवस्थापकांकडे केली. मात्र, चालक, वाहक आणि गाड्यांच्या तुटवड्याचे रडगाणे पुढे करत महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी या मार्गावर बस सुरू करण्यास तूर्तास नकार दिला आहे. तर बसस्थानकातील फलाटावर अवैध खासगी वाहने प्रवासी…

Read More

West Bengal OBC Reservation Cut

Marathi News National West Bengal OBC Reservation Cut | 66 Castes Remain; Mamata Govt Ends OBC A, OBC B कोलकाता5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगाल सरकारने ओबीसी आरक्षण व्यवस्थेत बदल केला आहे. राज्यात ओबीसी आरक्षण 17% वरून 7% पर्यंत कमी करण्यात आले आहे. नवीन यादीनुसार, आता फक्त 66 जाती ओबीसी आरक्षणाच्या कक्षेत राहतील. धर्म-आधारित वर्गीकरणाची…

Read More

2029 पासून लागू होऊ शकते वन नेशन वन इलेक्शन:संसदीय समितीचे अध्यक्ष म्हणाले- 99% लोक बाजूने; राज्यांमधील तज्ञांचा सल्ला घेत आहेत

संसदेची संयुक्त समिती (JPC) 2029 च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत ‘वन नेशन वन इलेक्शन’ लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. समितीचे अध्यक्ष पीपी चौधरी यांच्या मते, आतापर्यंत चर्चेत सहभागी झालेल्या सुमारे 99% नागरिक आणि संघटनांनी याला पाठिंबा दिला आहे. समितीने गोवा मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांसह अनेक राज्यांमधील तज्ञांकडून यावर सल्ला घेतला आहे. वन नेशन वन इलेक्शनशी संबंधित 5…

Read More

शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता:शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यताः 2 लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ; विधान परिषद निवडणुकीनंतर होणार घोषणा

शेतकरी कर्जमाफीला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली. शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज आता माफ होणार आहे. (हे वृत्त अपडेट होत आहे…) Source link

Read More

सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना टोला:एका तालुक्याचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास नाही; कंत्राटदारांच्या अधिवेशनाची क्लिपही पाठवणार

कोल्हापूर जिल्ह्यातील विकासकामांच्या असमतोलावरून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जिल्हा नियोजन समितीचा (डीपीडीसी) निधी केवळ सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघात खर्च केला जात असून विरोधी पक्षांच्या मतदारसंघांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “एका तालुक्याचा विकास झाला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा विकास झाला, असे होत नाही,” असा खोचक टोला त्यांनी वैद्यकीय शिक्षण…

Read More

नवकार आर्ट फाऊंडेशनचे कला प्रदर्शन सुरू:पुणे सकल जैन संघाचे अध्यक्ष विलास राठोड यांच्या हस्ते झाले उद्घाटन

नवकार आर्ट फाऊंडेशन आयोजित कला प्रदर्शनाला बालगंधर्व कलादालनात सुरुवात झाली आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील ६५ युवा आणि ज्येष्ठ चित्रकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. पुणे सकल जैन संघाचे अध्यक्ष विलास राठोड यांनी उद्‌घाटनप्रसंगी बोलताना, कला हे समाजाला जोडण्याचे आणि परिवर्तनाचे माध्यम असल्याचे मत व्यक्त केले. गेल्या ११ वर्षांपासून नवकार आर्ट फाऊंडेशन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कलाकारांना त्यांची कलाकृती रसिकांसमोर…

Read More

साध्या थकव्याचे रूपांतर दुर्मिळ कॅन्सरमध्ये:नाशिकच्या 55 वर्षीय शेतकऱ्याची मृत्यूशी झुंज यशस्वी; 14 सेंमी आकाराचा आढळून आला ट्यूमर

अनिल कदम यांचा व्यवसाय सर्वाधिक खडतर कष्टांची मागणी करणारा अर्थात शेतीचा होता. त्यामुळे नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांना थकवा जाणवायला लागला तेव्हा हे कामामुळेच होत असणार असाच त्यांच्या कुटुंबातल्या सर्वांचा समज झाला. ही लक्षणे बळावल्यावर, त्यांना उलट्या सुरू झाल्यावर तसंच गिळताना त्रास होऊ लागल्यावर मात्र त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि नाशिकच्या या ५५…

Read More

भेंडवळच्या घटमांडणीला अंनिसचे आव्हान:श्याम मानव म्हणाले – 10 कुंडल्यांचे 90% अचून भविष्य वर्तवा अन् 80 लाख घ्या

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी भेंडवळच्या पाऊस व हवामानाविषयी अंदाज वर्तवणाऱ्या घटमांडणीला आव्हान दिले आहे. आम्ही 10 कुंडल्या व सध्याची माहिती देऊ. घटमांडणी करणाऱ्यांनी त्याची 90 टक्क्यांहून अधिक अचूक भविष्यवाणी करून दाखवावी. असे केले तर त्यांना 80 लाखांचे बक्षीस दिले जाईल, असे ते म्हणालेत. बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी…

Read More

Uber India CEO Prabhjit Singh Joins OpenAI India as Country MD in September

नवी दिल्ली8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक उबर इंडियाचे सीईओ प्रभजीत सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते सप्टेंबरमध्ये चॅटजीपीटी बनवणाऱ्या ओपनएआय (OpenAI) कंपनीच्या भारत ऑपरेशन्समध्ये कंट्री मॅनेजिंग डायरेक्टर (MD) म्हणून सामील होतील. प्रभजीत सिंग हे भारतात ओपनएआयचे सर्वात वरिष्ठ नेते असतील आणि ते याच वर्षी मार्चमध्ये ओपनएआयच्या आशिया पॅसिफिकचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नियुक्त झालेल्या किरण…

Read More

नवीन पाणी योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचले:महिनाभरात शहरातील काही भागांना वाढीव पाणीपुरवठा सुरू होणार

नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचले आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील काही भागांना येत्या महिनाभरात वाढीव पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. योजनेच्या चाचणीतील तांत्रिक अडथळे दूर झाल्यानंतर ही महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. योजनेच्या जलवाहिनीची चाचणी प्रक्रिया सोमवारपासून पुन्हा सुरू झाली. सकाळी ११ वाजता जायकवाडी येथील पंप सुरू करण्यात आले. ढोरकीन येथील बिघाडामुळे रिकामी झालेली…

Read More