Headlines

नीट-पीजी 2026 साठी 'पहिले या, पहिले मिळवा' तत्त्व रद्द:NEET परीक्षेसाठी नवी नियमावली जाहीर; चाचणी केंद्रांसाठी राज्यांची निवड

राष्ट्रीय परीक्षा बोर्डाने (NBE) नीट-पीजी २०२६ परीक्षेसाठी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना आणि नियमावली जारी केली आहे. यामध्ये चाचणी केंद्रांच्या वाटपासाठी ‘पहिले या, पहिले मिळवा’ हे तत्त्व रद्द करण्यात आले असून, राज्यांच्या निवडीसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारे ‘माहिती बुलेटिन’ काळजीपूर्वक वाचावे, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. यावर्षीच्या नीट-पीजी…

Read More

लग्नासाठी नकार दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी:परभणी जिल्ह्यातील तरुणावर हट्टा पोलिस ठाण्यात पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल

हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात अल्पवयीन मुलीस लग्नासाठी नकार दिल्यास छायाचित्र व्हायरल करून तिचे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी देणाऱ्या तट्टूजवळा (जि. परभणी) येथील एका तरुणावर शनिवारी ता. 16 सायंकाळी हट्टा पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातील मुलगी परभणी येथे शिक्षणासाठी राहात…

Read More

अखेर प्रतिक्षा संपली:मुंबईसह उपनगरात वरुण राजाचे आगमन, पुणे-ठाण्याला 'यलो अलर्ट'; उत्तर महाराष्ट्रात चिंतेचे ढग

संपूर्ण राज्याला असलेली मान्सूनची प्रतिक्षा आज अखेर संपली. दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर रविवारी सकाळपासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दक्षिण मुंबईसह संपूर्ण उपनगरांमध्ये पावसाची संततधार सुरू झाली असून अनेक भागांत काळ्या ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे मुंबईतील हवेत अचानक गारवा निर्माण झाला असून, गेले अनेक दिवस असह्य उकाड्याने आणि दमट वातावरणाने त्रस्त…

Read More

बादशाहच्या 'टटीरी' गाण्याचा नवीन टीझर जारी:वादानंतर केले बदल, गायकाने लिहिले – टिटिरी पुन्हा; प्रदर्शनाची तारीखही सांगितली

बॉलिवूड गायक-रॅपर बादशाहचे ‘टटीरी’ गाणे वादग्रस्त ठरल्यानंतर आता नव्या बदलांसह पुन्हा एकदा रिलीजसाठी सज्ज झाले आहे. गायकाच्या टीमने नव्या रूपात त्याचा टीझर जारी केला आहे, ज्याच्या चित्रीकरणात अनेक बदल दिसून येत आहेत. टीझरच्या शेवटी त्याची रिलीज डेट उघड करण्यात आली आहे. लिहिले आहे – टटीरी पुन्हा, 14.04.2026. यासोबतच गायकाने सोशल मीडियावर आपल्या 2 पोस्टही शेअर…

Read More

मुंबई लुटली, राम मंदिरातील पैशांवरही डल्ला:नाना पटोलेंची भाजप-महायुतीवर सडकून टीका, न्यायालयाने स्वतःहून दखल घेण्याची मागणी

चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणाची न्यायालयाने स्वतःहून दखल घ्यावी, अशी मागणी केली. याचवेळी त्यांनी राम मंदिर निधीतील कथित गैरव्यवहार, शेतकरी कर्जमाफी आणि विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना…

Read More

21 जूनपर्यंत 8 राशींसाठी फायद्याचा काळ:वृषभ राशीच्या लोकांना नोकरीत जबाबदारी आणि धनु राशीला थांबलेले पैसे मिळण्याची शक्यता

15 ते 21 जून 2026 पर्यंत मेष राशीच्या लोकांना कोर्ट-कचेरीशी संबंधित प्रकरणांमध्ये दिलासा मिळू शकतो. वृषभ राशीच्या नोकरदार लोकांना मोठी जबाबदारी किंवा पद मिळण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या लोकांच्या उत्पन्नात सुधारणा होईल. कर्क राशीच्या नोकरदार लोकांनी वेळेवर काम पूर्ण केल्यास त्यांना पदोन्नती मिळण्यास मदत होईल. कन्या राशीच्या सरकारी नोकरदार लोकांशी अधिकारी समाधानी राहतील. धनु राशीच्या…

Read More

मोदी म्हणाले- बंगालला पाकिस्तानचा भाग बनवण्याचा प्रयत्न झाला:धार्मिक अजेंडा राबवला गेला, घुसखोरांकडून ताबा मिळवला गेला; आता कायद्याचे राज्य

पश्चिम बंगालमधील हुगळी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जेव्हा संपूर्ण बंगालला पाकिस्तानचा भाग बनवण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा काँग्रेस त्या षडयंत्रकर्त्यांसमोर गुडघे टेकून उभी होती. बंगालचा आवाज धार्मिक अजेंड्यांनी दाबला जात असताना डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी प्रस्ताव मंजूर केला आणि घोषणा केली की, संपूर्ण बंगाल पाकिस्तानचा भाग बनणार नाही. मोदी म्हणाले – जो बंगाल…

Read More

दुहेरी मार्गावरून 1 जूनपासून प्रथमच 110किमीच्या वेगाने धावणार 27 रेल्वे:30 मे ला विसापूर ते सारोळादरम्यान होणार शेवटची चाचणी; प्रवाशांचा वाचणार वेळ‎

. दौंड-मनमाड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम आता टप्प्यात पोहोचले आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून सोमवारी (१८ मे) अकोळनेर ते निंबळक या विभागातील १८.२१ किमी अंतरावर ताशी १३० किमी या वेगाने हायस्पीड इलेक्ट्रिक इंजिनची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर ३० मे रोजी या रेल्वे दुहेरीकरणाचा अंतिम टप्पा असलेल्या विसापूर ते सारोळा दरम्यान १६ किमी अंतरावर रेल्वेची…

Read More

बागेश्वर बाबांच्या दरबारात माजी सरन्यायाधीश!:भूषण गवईंच्या भेटीने चर्चांना उधाण; धीरेंद्र शास्त्रींसोबत अर्धा तास चर्चा

भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकतीच मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध बागेश्वर धामला कुटुंबासह भेट दिली आहे. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामुळे बागेश्वर धाम पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एका सर्वोच्च घटनात्मक पदावर राहिलेल्या व्यक्तीने या श्रद्धास्थानाला भेट दिल्याने या दौऱ्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. ‘बागेश्वर बाबा’…

Read More

विधान परिषद निवडणूक सुरू, पहिल्या दिवशी १६ नामांकनांची उचल:पोटे, देशमुख, जगताप यांच्या नावांचा समावेश

अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सोमवार, २५ मे पासून सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसला तरी, विविध पक्षांतर्फे एकूण १६ अर्जांची उचल करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर हे…

Read More