Headlines

रायबरेलीत विद्यार्थिनीची कार कालव्यात पडली, थोडक्यात बचावली:UP-TET चा आज शेवटचा दिवस, हाथरसमध्ये 2 मिनिटांच्या विलंबाने परीक्षा हुकली

यूपीमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा (UP-TET) 2026 चा शनिवारी तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. सकाळी 7:15 ते 8:45 वाजेपर्यंत केंद्रांमध्ये उमेदवारांना प्रवेश देण्यात आला. प्रवेशपत्राची तपासणी, बायोमेट्रिक जुळणी आणि रेटिना स्कॅन करण्यात आले. पहिल्या शिफ्टमध्ये परीक्षा सकाळी 9:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी 2:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालेल. गोरखपूरमध्ये महिला उमेदवारांचे हेअर…

Read More

स्वयंरोजगारासाठी नागपूर, तर सर्वाधिक वेतनासाठी नवी मुंबई टॉप:एनएसओच्या ‘मिलियन प्लस सिटी’ सर्वेक्षणाचा जून 2026 अहवाल

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) देशातील १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या ४६ शहरांमध्ये मिलियन प्लस सर्वेक्षण केले आहे. याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. यात सर्वाधिक १० शहरे महाराष्ट्राची आहेत. संभाजीनगरला बेरोजगारीचा विळखा अधिक आहे. . मात्र नागपूर व ठाण्याच्या तुलनेत संभाजीनगरच्या नोकरदारांना वेतन अधिक आहे. विशेष म्हणजे, नवी मुंबईच्या नोकरदारांना सर्वाधिक ५१,५१५ रुपयांचे वेतन आहे. मुंबई दुसऱ्या…

Read More

पुण्यात काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO:रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणीवर अचानक कोसळले झाड, थोडक्यात वाचला जीव

पुण्यातील अभिनव चौकाजवळ एक अत्यंत थरारक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. रस्त्यावरून उभ्या असलेल्या एका तरुणीवर अचानक एक भलंमोठं झाड कोसळलं. मात्र, काळाने घाला घातला तरी वेळ आली नव्हती, याची प्रचिती या घटनेतून आली असून ही तरुणी या भयंकर दुर्घटनेतून सुदैवाने आणि सुखरूप बचावली आहे. तिला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. या संपूर्ण…

Read More

लाच प्रकरणात ग्रामसेवकाला जामीन मंजूर:सवना येथील घरकुलासाठी घेतली होती अडीच हजारांची लाच

सेनगाव तालुक्यातील सवना येथे घरकुलाच्या प्रस्तावासाठी अडीच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकास हिंगोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एस. एन. माडे गाडेकर यांनी शनिवारी ता. १६ जामीन मंजूर केला आहे. सेनगाव तालुक्यातील सवना येथील एका लाभार्थ्याला मंजूर झालेल्या घरकुलाच्या पाहणी अहवालावर स्वाक्षरी करून प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी ग्रामसेवक रामप्रसाद खिल्लारी याने लाभार्थ्याकडे ५ हजाराची मागणी केली…

Read More

अंजनगाव-कोंडेश्वर मार्गाचे काम रखडले:ग्रामस्थ त्रस्त, 2018 मध्ये 25 कोटींचा निधी मंजूर, 2026 मध्ये 1 कोटींच्या कामाचे भूमिपूजन

अंजनगाव बारी अंजनगाव बारी ते तीर्थक्षेत्र कोंडेश्वर या महत्त्वाच्या मार्गाच्या नूतनीकरणाचे काम गेल्या चार महिन्यांपासून रखडल्याने नागरिक, भाविक व वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. हा मार्ग अनेक वर्षांपासून नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असून स . तीर्थक्षेत्र कोंडेश्वर संस्थानच्या विकासासाठी मंजूर झालेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीत या मार्गाच्या नूतनीकरण व डांबरीकरणाचा स्पष्ट उल्लेख असतानाही कामाला अपेक्षित गती…

Read More

एल-निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पर्जन्यमान:पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे प्रशासनाला निर्देश

पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी एल-निनोच्या प्रभावामुळे कमी पर्जन्यमानाचा अंदाज लक्षात घेऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले. जलसंपदा विभागाने पावसाळ्यापूर्वी सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत आणि संबंधित यंत्रणांनी समन्वय साधावा, असेही ते म्हणाले. या बैठकीला जिल्हा परिषदेचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा…

Read More

आरडीजी होम लीगचा समारोप:मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण; युवराज सोळंके बेस्ट प्लेअर‎

येथील आरडीजी बास्केटबॉल क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित ‘होम लीग सीझन-११” बास्केटबॉल स्पर्धेचा तीन दिवसांच्या थरारक व रोमांचक सामन्यांनंतर अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. या स्पर्धेत अकोल्यातील युवा खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ, अफाट जिद्द आणि उच्च क्रीडाभावना दाखवत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण आणि समारोप सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून अनिल बिडवे, विजय मालोकार, वरिष्ठ…

Read More

राज्यात महामार्गांवर अग्नितांडव:समृद्धीवर धावत्या कारने घेतला पेट, तर दौंडमध्ये टेम्पो भस्मसात; सुदैवाने जीवितहानी नाही

राज्यातील दोन प्रमुख महामार्गांवर वाहनांना अचानक भीषण आग लागल्याच्या घटना नुकत्याच समोर आल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर एका धावत्या कारने अचानक पेट घेतला, तर दुसरीकडे दौंडजवळ पुणे-सोलापूर महामार्गावर एका उभ्या मालवाहू टेम्पोला आग लागली. सुदैवाने, या दोन्ही थरारक घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले आहेत. मात्र, दोन्ही वाहने जळून खाक झाली…

Read More

बीड भूसंपादन घोटाळा:बदलीनंतरही काढले बॅकडेटचे आदेश; 241 कोटींच्या गैरव्यवहारातील अतिरिक्त रक्कम वसूल होणार

बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52च्या भूसंपादन प्रकरणातील तब्बल 241 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यावर राज्य सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी (लवाद) यांनी बदली झाल्यानंतरही मागील तारखांनी आदेश काढून भूसंपादनाची रक्कम वाढवल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच वितरित झालेली अतिरिक्त…

Read More

राजस्थानसह 9 राज्यांत कमी पाऊस:श्रीगंगानगरचे तापमान 42°C, देशाच्या 70% भागातून मान्सूनचे ढग गायब; प्रयागराज – ऋषिकेशमध्ये गंगेच्या पातळीत वाढ

देशाच्या सुमारे 70% भागातून मान्सूनचे ढग नाहीसे झाले आहेत. विशेषतः राजस्थान, दिल्ली-एनसीआर, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, केरळ, कर्नाटक येथे पुढील 5 दिवस पावसाची शक्यता कमी आहे. पाऊस थांबल्याने मध्य प्रदेश, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेशसह उत्तर भारतातील राज्यांमध्ये तापमान वाढले. राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे तापमान 42 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मात्र, काही भागांत शनिवारी मुसळधार…

Read More