Headlines

देशात लवकरच हायपरसोनिक क्षेपणास्त्रे उपलब्ध होतील:सुपरसोनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्रांपेक्षा दुप्पट वेगवान; कोणतीही संरक्षण प्रणाली रोखू शकणार नाही

भारताने युद्धांच्या बदलत्या रणनीती लक्षात घेऊन अत्याधुनिक ‘हायपरसोनिक’ क्षेपणास्त्र तंत्रज्ञानावर काम वेगाने सुरू केले आहे. डीआरडीओ प्रमुख समीर व्ही. कामत यांनी एका कार्यक्रमात सांगितले आहे की, देश लवकरच ‘हायपरसोनिक ग्लाइड क्षेपणास्त्र’ आणि ‘हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रांनी’ सुसज्ज होईल. यांचा वेग सुपरसोनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्रापेक्षा दुप्पट असेल. यांच्या वैशिष्ट्यांमुळे जगातील कोणतीही संरक्षण प्रणाली त्यांना रोखू शकणार नाही. डीआरडीओ…

Read More

मी बँकेत असताना माझ्यासमोर अशी प्रकरणे झाली होती:नाशिकमधील आयटी कंपनीतील प्रकारावर बोलताना अमृता फडणवीस यांचा दावा

नाशिकमधील एका आयटी कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरण करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, यावेळी त्यांनी आपल्या बँकिंग क्षेत्रातील कारकिर्दीतील एक खळबळजनक आठवण शेअर केली आहे. “मी जेव्हा ॲक्सिस बँकेत कार्यरत होते, तेव्हा माझ्यासमोरही महिला शोषणाची अशी…

Read More

मंत्रिमंडळ नोटवरून नवा वाद:कर्जमाफीसाठी कमी निधी लागावा म्हणूनच अटी घातल्या- रोहित पवार; वडेट्टीवार म्हणाले, 'कर्जमाफी फसवी'

राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्जमाफी योजनेतील अटी-शर्तींवरून सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या रोहित पवार यांनी आता थेट मंत्रिमंडळ बैठकीतील नोटच पुढे करत सरकारचा “फसवा चेहरा” उघड झाल्याचा आरोप केला आहे. महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी फसवी आहे. शेतकऱ्यांना सरसकट…

Read More

महापालिकेत आत्मे दिसतात, तिथे मुडदे गाढले जायचे:पालिकेचे ग्रहण सुटण्यासाठी इमारत बदला, मंत्री संजय शिरसाट यांचे अजब विधान

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी महापालिकेच्या इमारतीबाबत केलेल्या एका अजब आणि खळबळजनक विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. “ज्या जागेवर महापालिकेची इमारत उभी आहे, तिथे पूर्वी मुडदे गाढले जायचे. हा कब्रस्तानचा भाग असल्याने तिथे आत्मे फिरतात आणि त्यामुळेच तुम्ही बेचैन होता,” असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी यांनी केले आहे. या विधानामुळे…

Read More

विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 नावांची यादी!:भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शहांच्या भेटीला; तर जागावाटपाच्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंचा संताप

राज्यातील विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकांची घोषणा झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे, या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. महायुतीमध्ये सध्या 12-5-2 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा असून, त्यानुसार भाजप 12, शिंदेंची शिवसेना 5 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झाला नसला…

Read More

West Bengal Election 2026 Voting Violence Video; Mamata Banerjee BJP TMC

Marathi News National West Bengal Election 2026 Voting Violence Video; Mamata Banerjee BJP TMC | Kolkata Hooghly Howrah Polling Booth Photos 17 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान अनेक विधानसभा जागांवर हिंसाचार आणि मारामारीच्या घटना समोर आल्या. नादिया जिल्ह्यातील छपरा येथे भाजप एजंटने टीएमसी कार्यकर्त्यांवर हल्ल्याचा आरोप केला. तर, शांतिपूरमध्ये भाजपच्या छावणीवरही हल्ला…

Read More

नरोत्तम मिश्रांचे तिकीट मोहन यादवांनी कापले का:फॉर्म खरेदी केला, प्रचारात गुंतले होते; मग अचानक काय झाले, आता पुढे काय?

एमपीचे माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दतिया पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज विकत घेतला होता. त्यानंतर लगेचच ते प्रचारातही उतरले होते. पण 10 जुलै रोजी भाजपने त्यांचे तिकीटच कापले. आशुतोष तिवारी यांना उमेदवार बनवण्यात आले. आता नरोत्तम यांचे समर्थक गोंधळ घालत आहेत. दतियात कलम 163 लागू आहे. अखेरनरोत्तम मिश्रा यांचे तिकीट का कापले गेले आणि नवीन उमेदवार…

Read More

"भाई आया रे गॅस सिलिंडर’ गीत वाजणार:जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आदेश, सुरक्षित वापराची सवय लागणार‎

घरगुती गॅस सिलिंडरच्या सुरक्षित वापराबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात एक स्तुत्य पाऊल उचलण्यात आले आहे. यापुढे जिल्ह्यातील सर्व गॅस वितरण वाहनांवर (डिलिव्हरी व्हॅन्स) “भाई आया रे गॅस सिलिंडर’ हे विशेष सुरक्षा गीत अनिवार्यपणे वाजवले जाणार आहे. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी भारत पेट्रोलियम (बीपीसीएल), हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) आणि इंडियन ऑईल (आयओसीएल) च्या…

Read More

खासगी बस – दुचाकीच्या धडकेत 4 तरुण ठार:परभणी – पाथरी महामार्गावर रात्री उशिरा घडली घटना; सर्व मृत तरुण मानवतचे

परभणी – पाथरी राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री उशिरा खासगी बस व दुचाकीच्या झालेल्या एका अपघातात 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत तरुण हे मानवतचे रहिवासी होते. त्यामुळे मानवत शहरावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनएल 01 बी 1374 या क्रमांकाची खासगी बस शुक्रवारी रात्री 10.30 च्या सुमारास परभणीहून पुण्याच्या दिशेने जात होती. या बसने…

Read More

वडील बस चालक होते, ₹300 घेऊन अभिनेता बनण्यासाठी निघाला:थिएटरमध्ये ₹50 कमावले, टीव्हीवरून सुरुवात करणाऱ्या यशला केजीएफने पॅन-इंडिया स्टार बनवले

यश आज पॅन-इंडिया सुपरस्टार आहेत, पण त्यांचा प्रवास संघर्षांनी भरलेला होता. कर्नाटकातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या यशचे वडील BMTC बस चालक होते, तर आई गृहिणी होती. लहानपणापासूनच त्यांनी ठरवले होते की त्यांना फक्त अभिनेता व्हायचे आहे. घरच्यांच्या चिंतेची आणि पैशांच्या अडचणीची पर्वा न करता ते फक्त ₹300 घेऊन बेंगळुरूला पोहोचले. सुरुवातीला त्यांनी थिएटरमध्ये बॅकस्टेज काम…

Read More