औंढा नागनाथजवळ भीषण अपघात:खांडेश्वरी मंदिराजवळ भरधाव पिकअपची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, एक जखमी
औंढा नागनाथ शिवारात खांडेश्वर देवीच्या मंदिरा जवळ भरधाव पिकअपची दुचाकीस धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी ता. १५ दुपारी घडली आहे. गंभीर जखमींवर औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील नवनाथ कऱ्हाळे…