Headlines

मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय:नीट आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 23 जुलैपासून 15 दिवस जमावबंदी लागू

दिल्लीत ‘नीट’ पेपरफुटीविरोधात सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाचे पडसाद आता मुंबईत उमटण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून आगामी २३ जुलै ते ६ ऑगस्ट या १५ दिवसांच्या कालावधीसाठी मुंबईत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी एक परिपत्रक जारी करुन ही माहिती…

Read More

'पाकिस्तानात अडकले होते शायर निदा फाजली':म्हटले गेले- मुलाला अल्लाहपेक्षा मोठा सांगत आहात? अतुल गंगवार यांनी सांगितले काय होते उत्तर

दिवंगत शायर निदा फाजली यांच्या जीवनावर आधारित ‘मैं निदा’ या माहितीपटाला ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट कला आणि संस्कृती चित्रपट’ हा पुरस्कार मिळाला आहे. या माहितीपटाचे निर्माते अतुल गंगवार गेल्या सुमारे अडीच दशकांपासून निदा फाजली यांच्या खूप जवळ होते. त्यांनी केवळ त्यांच्यासोबत कामच केले नाही, तर त्यांचे खासगी आयुष्य, संघर्ष, नातेसंबंध आणि विचार खूप…

Read More

भारनियमन रद्द करा म्हणत ठाकरे गटाचा रास्तारोको:रामेश्‍वरातील आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर मार्गावरील वाहतूक ठप्प

औंढा नागनाथ तालुक्यात रात्रीचे भारनियमन रद्द करावे यासह इतर मागण्यांसाठी ठाकरे गटाच्या वतीने औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावर रामेश्‍वर येथे सोमवारी ता. 20 दोन तास रस्ता रोको आंदोलन केले. यामुळे वसमत, औंढा नागनाथ ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. त्यानंतर प्रशासनाकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. औंढा नागनाथ तालुक्यातील रामेश्वर, साळणा…

Read More

हिंगोलीत नीट पेपरफुटीचे तीव्र पडसाद:केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या पुतळा दहनावरून राडा, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अन् पोलिसांत झटापट

देशातील नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा गोरेगाव येथे सोमवारी ता. २० प्रतिकात्मक पुतळा दहन करणाऱ्या क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व पोलिसांत झटापट झाली. पोलिस पुतळा घेऊन पुढे तर कार्यरर्ते मागे असे चित्र पहावयास मिळाले. यावेळी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी केली. नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीयशिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजिनामा द्यावा तसेच देशभरातील विद्यार्थ्यांची…

Read More

लखनऊत 4 मजली सरकारी इमारतीत भीषण आग:अग्निशमन दलाच्या 15 गाड्यांनी 1 तासात विझवली, 2 किमीवरून धूर दिसत होता

लखनऊमध्ये 4 मजली सरकारी इमारतीला सोमवारी सकाळी 9:53 वाजता आग लागली. क्षणातच उंचच उंच ज्वाला उठू लागल्या. धूर सुमारे 2 किमी अंतरावरून दिसत होता. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 15 गाड्या 5-7 मिनिटांत घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी संपूर्ण इमारतीला वेढा घातला. सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले. ही घटना राजधानीतील पॉश परिसर हजरतगंज…

Read More

डिलिमिटेशन विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर होणार!:संजय शिरसाट म्हणाले- शरद पवारांचा आदेश राष्ट्रवादी मान्य करेल

डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकावरून विरोधकांमध्ये मतभेद सुरू असतानाच राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. हे विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) शरद पवार यांच्या भूमिकेनुसार निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जचे समर्थन करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगर जिल्हा…

Read More

लातुरात मोटेगावकरच्या ‎2 प्राध्यापक मित्रांचा शोध‎:सीबीआय पथकाकडून इंडियानगर भागात चौकशी‎

‘नीट’ प्रकरणात सीबीआय पथकाने ‎‎रविवारी सकाळपासून पथकाने‎निवृत्त आणि कार्यरत अशा केमिस्ट्री ‎‎विषयाच्या दोन प्राध्यापकांचा शोध ‎‎घेतला. मात्र, दोन्ही प्राध्यापकांची ‎‎सीबीआय पथकासोबत भेट झाली‎नाही. हे दोन्ही प्राध्यापक‎मोटेगावकरचे मित्र आहेत.‎ शनिवारी पथकाने ४ तास‎आरसीसीच्या कार्यालयात‎कागदपत्रांची पडताळणी केली.‎त्यानंतर दोन प्राध्यापकांचा शोध‎घेतला. यापैकी एक शहरातील ‎‎महाविद्यालयात कार्यरत आहेत, तर ‎‎दुसरे निवृत्त आहेत. पथक शहरातील ‎‎इंडियानगर परिसर आणि आंबा‎हनुमान परिसरात…

Read More

कांदा उत्पादन खर्च 1700 च्या पार,तर बाजारात भाव अवघा 904रुपये:प्रतिक्विंटल 200 ते 800 रुपयांचा फटका, कांदा उत्पादक संकटात

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील गेल्या चार वर्षांतील कांदा आवक आणि सरासरी दराची धक्कादायक अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील प्रत्यक्ष भाव यामधील दरी उघडी पाडली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा भीषण आर्थिक संकटात सापडला आहे. २०२३-२४ मध्ये खरीप कांद्याचा प्रतिक्विंटल उत्पादन खर्च १,४६६.७५…

Read More

कर्नाटकात झिपलाइन राईड दरम्यान सेफ्टी लॉक उघडले:पर्यटक 40 फूट खाली पडला, हात-पायांना अनेक फ्रॅक्चर; कुटुंबाचा रिसॉर्ट व्यवस्थापनावर आरोप

कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील एका ॲडव्हेंचर रिसॉर्टमध्ये झिपलाइन राईडदरम्यान सेफ्टी लॉक हवेत उघडले. यामुळे पर्यटक सुमारे 40 फूट खाली पडला. ही संपूर्ण घटना घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्या कॅमेऱ्यात कैद झाली. पर्यटकाची ओळख विजयपुरा येथील रहिवासी कुबेर सुरपूर अशी झाली आहे. या अपघातात कुबेरच्या हात आणि पायांना अनेक फ्रॅक्चर झाले आहेत. याशिवाय त्याला नसांनाही गंभीर दुखापत…

Read More

लाओसमध्ये नोकरी नव्हे, सायबर गुलामी:नाशिकमधील तरुणाची दाेन महिन्यांच्या नरक यातनानंतर थरारक सुटका, सात-आठ भारतीयांचे एकत्रित पलायन

परदेशात नोकरी, महिन्याला दीड लाख पगार, मोफत व्हिसाचे आमिष दाखवून नाशिकच्या एका तरुणाला बँकॉकमार्गे लाओसमध्ये नेण्यात आले. तेथे पोहोचताच पासपोर्ट जप्त करण्यात आला, डोक्यावर बंदूक ठेवून दिवसाचे 14 तास सायबर फसवणूक करण्यास भाग पाडण्यात आले. निकृष्ट अन्न, मारहाण, प्रत्येक क्षणी मृत्यूची भीती अशा नरकयातना त्याने दोन महिने सहन केल्या. अखेर सात-आठ भारतीयांसह त्याने तेथून पलायन…

Read More