पशुपक्ष्यांना चिमुकल्यांची साद अन् आजी-आजोबांशी गप्पा!:संगमनेर तालुक्यातील देवकवठे येथील विद्यालयात "मंथ ऑफ काइंडनेस''चा उपक्रम
समाजामध्ये सकारात्मकता वाढीस लागावी याकरता कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून जुलै महिना हा मंथ ऑफ काइंडनेस राबवण्यात येत आहे. या अंतर्गत रामाजी गेनुजी पा. कहांडळ विद्यालय देवकवठे येथील विद्यार्थ्यांनी आपल्या घराजवळ परिसरात व शाळेच्या प्रांगणात पशुपक्ष्यांना चिमण्यांना खाद्य टाकून परत गावाकडे फिरण्याची साद घातली. विद्यार्थ्यांनी मंथ ऑफ काइंडनेस हा अभिनव उपक्रम राबवला. यावेळी मुख्याध्यापक…