मुंबईत पुन्हा बेस्टचा भीषण अपघात:मानखुर्दमध्ये भरधाव बस दुभाजकाला धडकली, एका 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
मुंबईतील मानखुर्द परिसरात सायन-पनवेल महामार्गावर आज सकाळी बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेली बस थेट दुभाजकाला धडकल्याने एका ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात बसचे चालक आणि वाहक देखील जखमी झाले असून, वारंवार होणाऱ्या अशा अपघातांमुळे मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. नेमका अपघात कसा घडला? आज (सोमवारी)…