Headlines

21 जूनपर्यंत 8 राशींसाठी फायद्याचा काळ:वृषभ राशीच्या लोकांना नोकरीत जबाबदारी आणि धनु राशीला थांबलेले पैसे मिळण्याची शक्यता

15 ते 21 जून 2026 पर्यंत मेष राशीच्या लोकांना कोर्ट-कचेरीशी संबंधित प्रकरणांमध्ये दिलासा मिळू शकतो. वृषभ राशीच्या नोकरदार लोकांना मोठी जबाबदारी किंवा पद मिळण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या लोकांच्या उत्पन्नात सुधारणा होईल. कर्क राशीच्या नोकरदार लोकांनी वेळेवर काम पूर्ण केल्यास त्यांना पदोन्नती मिळण्यास मदत होईल. कन्या राशीच्या सरकारी नोकरदार लोकांशी अधिकारी समाधानी राहतील. धनु राशीच्या…

Read More

पुणे शहर धरले वेठीस:400 रुपयांत बाॅम्बसदृश वस्तू बनवली, आठ लाखांची खंडणी घेऊन गुप्तराेगाचा उपचार करण्याचा हाेता आराेपीचा कट

नागपुरात अटक केलेला शिवाजी राम राठोड हा सोलापूर जिल्ह्यातील कवडे तांडा (ता. उत्तर सोलापूर) गावचा. भिशीच्या नावाने कवठे तांडा परिसरातील नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालून सात महिन्यांपूर्वी तो पुण्याला पसार झाला. पदवीधर शिवाजी राठोड हा कवठे तांडा येथे दहा बाय दहाच्या दोन खोल्यांच्या घरात राहत होता. त्याने नुकताच कर्ज काढून लॅपटॉप घेतला होता. हुशार असलेल्या…

Read More

इंडिगोच्या अहमदाबाद-मुंबई विमानाची सुरतमध्ये आपत्कालीन लँडिंग:विमानात 3 वर्षीय बाळ बेशुद्ध, वेळेवर उपचार मिळाल्याने वाचला जीव

अहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E-7018 विमानामध्ये सोमवारी संध्याकाळी 3 वर्षांचा मुलगा बेशुद्ध पडला. त्याची प्रकृती बिघडल्याने पायलटने वैद्यकीय आणीबाणी (मेडिकल इमर्जन्सी) घोषित केली. विमानाचे सुरत विमानतळावर आपत्कालीन लँडिंग (इमर्जन्सी लँडिंग) करण्यात आले. मुलाला सुरतमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलाची ओळख सौरभ अशी झाली आहे. विमानात उपस्थित असलेल्या दोन डॉक्टरांनी त्याला प्राथमिक उपचार…

Read More

Ranveer Singh Don 3 Controversy; FWICE Ban Row

8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) ने रणवीर सिंह यांच्या विरोधात जारी केलेला नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्ह (NCD) तात्काळ प्रभावाने मागे घेण्याची घोषणा केली आहे. बुधवारी FWICE ने पत्रकार परिषदेनंतर अधिकृत निवेदनात म्हटले की, इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन (IMPPA) च्या हस्तक्षेप आणि विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. संस्थेने सांगितले की,…

Read More

कला,विज्ञान महाविद्यालयात 55 विद्यार्थ्यांना पदवी वितरण:पदवी वितरण समारंभ‎ उत्साहात झाला संपन्न‎

येथील कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये पदवी वितरण समारंभ मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव घनश्याम मेश्राम हे होते.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नारायण राणा महाविद्यालयातील भूगोल विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. ओमप्रकाश मुंदे उपस्थित होते. तसेच धामणगाव रेल्वे नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष अर्चना अडसड (अक्का), नगरपरिषदेचे उपाध्यक्ष गिरीश मुंदडा, महाविद्यालयाचे…

Read More

आता 1.77 कोटी बहिणीच लाडक्या!:‘फिल्टर’ प्रक्रियेद्वारे राज्याच्या तिजोरीवरील वार्षिक 10 हजार कोटींचा भार वाचला

‘लाडकी बहीण’ योजनेत मोठी प्रशासकीय स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. ई-केवायसी आणि प्रशासनाच्या कठोर छाननीमुळे तब्बल ६६ लाख बोगस आणि अपात्र अर्ज कायमचे बाद झाले. या एका निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा तब्बल १० हजार कोटींचा वार्षिक आर्थिक बोजा टळला आहे. या ‘फिल्टर’ प्रक्रियेनंतर आता केवळ १ कोटी ७७ लाख पात्र लाभार्थींनाच योजनेचा लाभ मिळेल. तांत्रिक…

Read More

शिवना परिसरात विनापरवाना वृक्षतोड; लाकडांचे जागोजागी बेकायदेशीर साठे:हरित महाराष्ट्र योजनेला लाकूड माफियांकडून मिळतेय थेट आव्हान‎

राज्याचे एकूण वनक्षेत्र ३३ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे महत्त्वाकांक्षी ध्येय गाठण्यासाठी शासनाने हरित महाराष्ट्र आयोग स्थापन करण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. २०२६ ते २०४७ या कालावधीत ३०० कोटी वृक्षारोपणाचे भव्य उद्दिष्ट शासनाने समोर ठेवले आहे. मात्र, श . स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दररोज ओल्या आणि महाकाय झाडांवर आधुनिक कटरचा वापर करून बुंध्यासकट झाडे नष्ट करण्याचा सपाटा माफियांनी…

Read More

गाझियाबादमध्ये 200 झोपड्यांमध्ये भीषण आग, सिलिंडर फुटताहेत:10 किमी दूरून दिसत आहे धूर, 8 बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न

गाझियाबादमध्ये गुरुवारी दुपारी 12 वाजता सुमारे 200 झोपड्यांना भीषण आग लागली. सिलिंडरमध्ये सतत स्फोट होत आहेत. धुराचे लोट सुमारे 10 किलोमीटर दूरवरून दिसत आहेत. घटनास्थळी गोंधळाचे वातावरण आहे. लोक आपल्या घरातील सामान आणि गॅस सिलिंडर घेऊन पळताना दिसले. सध्या, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आग विझवण्यात गुंतल्या आहेत. प्रशासनाने नोएडा येथूनही अग्निशमन दलाच्या गाड्या मागवल्या आहेत….

Read More

Kangana ranaut react to a claim that she cut co star vir das lips in kissing scene

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सिद्धार्थ काननच्या पॉडकास्टमध्ये पत्रकार सिमी चंडोक यांनी दावा केला आहे की, ‘रिव्हॉल्वर राणी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान किसिंग सीनमध्ये कंगनाने सह-अभिनेता वीर दासचे ओठ चावले. त्या महिलेने दावा केला आहे की, वीर दास आजही तो धक्का विसरू शकलेला नाही. पॉडकास्टचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका युझरने लिहिले आहे की, वीर दास प्रत्येक मुद्द्यावर बोलतो,…

Read More

हा सगळा पैशांचा खेळ:ऑपरेशन टायगरवर चंद्रकांत खैरे म्हणाले- राऊतांनी सांगितलेल्या आकड्यापेक्षा जास्त टोकन दिलं गेलं

महाराष्ट्रातील ‘ऑपरेशन टायगर’ आणि ठाकरे गटातील संभाव्य खासदार फुटीवर शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी अत्यंत तीव्र संताप व्यक्त केला आहे. खैरे यांनी सत्ताधारी आणि बंडखोर खासदारांवर कडाडून टीका केली. ज्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शून्यातून मोठं केलं, राजकारणात पदे दिली, तेच आज ठाकरेंचे झाले नाहीत,” अशा शब्दांत खैरेंनी…

Read More