Headlines

विधान परिषद निवडणूक: आजपासून उमेदवारी अर्ज दाखल:अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी रणधुमाळी सुरू

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी आज, सोमवार, २५ मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर हे या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात स्वतंत्र निवडणूक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, सकाळी ११ ते…

Read More

वसमत ग्रामीण पोलिसांची अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई:55 लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल

वसमत ते वाखारी मार्गावर बाभूळगाव शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन हायवा सह 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी चौघांवर वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 27 गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महसूल विभागाचे तर पोलिस अधीक्षक निलाभ रोहन…

Read More

डॉक्टरांनी मानवी मूल्यांना प्राधान्य देत व्यवसायाचे पावित्र्य जपावे- डॉ. दौंड:पाचोड येथील शिवछत्रपती महाविद्यालयात ‘डॉक्टर्स दिन’ उत्साहात साजरा‎

डॉक्टर हा केवळ एक व्यवसाय किंवा उपजीविकेचे साधन नसून मानवतेची सेवा, करुणा, संवेदनशीलता आणि समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव जपणारा एक पवित्र मार्ग आहे. आजच्या काळात काही ठिकाणी वैद्यकीय क्षेत्र आर्थिक फायद्याशी जोडले जात असल्याचे चित्र आहे, ही बाब चिंताजनक आहे. डॉक्टरांनी आर्थिक लाभापेक्षा रुग्णांची सेवा आणि मानवी मूल्यांना प्राधान्य देत आपल्या व्यवसायाचे पावित्र्य जपले पाहिजे,…

Read More

माझी बदनामी करण्यासाठी कट रचला गेला:अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा संताप, कायदेशीर कारवाईचा इशारा

अशोक खरात प्रकरणावरून आपल्यावर आणि कुटुंबावर करण्यात आलेले आरोप अत्यंत वेदनादायी असल्याचे सांगत माजी मंत्री रुपाली चाकणकर यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. “संपूर्ण वस्त्रातील स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न काही विकृत लोकांनी केला,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त करत बदनामी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच अनेकांना कायदेशीर नोटिसाही पाठवल्याचे त्यांनी स्पष्ट…

Read More

अमरावती अत्याचार प्रकरण:अयानसोबत केक कापला;‎ 6 ‎पोलिस कर्मचारी मुख्यालयात जमा, आरोपींची संख्या आठ

मुलींना जाळ्यात ओढून त्यांच्याशी ‎‎अश्लील वर्तन केल्याप्रकरणी ग्रामीण ‎‎पोलिसांनी अयान अहमद तनविर‎‎ अहमद (वय 19)‎‎ या मुख्य आरोपीला ‎‎‎तीन दिवसांपूर्वी ‎‎अटक केली आहे.‎ ‎या प्रकरणाचा मुख्य ‎‎‎सूत्रधार अयान‎‎ आणि परतवाडा ‎‎‎पोलिस ठाण्यातील ‎एक पोलिस अधिकारी-कर्मचारी ‎एकत्रीत येवून केक कापतानाचा एक ‎जुना व्हिडिओ आता सोशल ‎मीडियावर व्हायरल झाला आहे. हा ‎‎व्हिडिओ पोलिस अधीक्षकांपर्यंत ‎‎पोहोचल्यानंतर त्यांनी तत्काळ‎…

Read More

फुले यांनी जातिव्यवस्थेला विरोध करून मानवतेचा विचार मांडला:मोहाडी येथे महात्मा फुले जयंती कार्यक्रमात शहाजी सोमवंशी यांचे प्रतिपादन‎

प्रतिनिधी|​दिंडोरी महात्मा ज्योतिबा फुले यांनी आयुष्यभर जातिव्यवस्थेच्या अनिष्ट प्रथांविरुद्ध लढा दिला. त्यांनी केवळ एका समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण मानवतेवर आधारित समाज रचनेचा विचार मांडून देशाला नवी दिशा दिली, असे प्रतिपादन रा. स. वाघ शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष शहाजी सोमवंशी यांनी केले. ​मोहाडी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संत…

Read More

बंद कंपनीच्या गोदामातून 37 लाखांची औद्योगिक यंत्रसामग्री चोरी:नांदगाव पेठ एमआयडीसीतील श्याम इंडोफॅबमध्ये घटना उघड

नांदगाव पेठ येथील पंचतारांकित एमआयडीसीमधील श्याम इंडोफॅब प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोदामातून ३७ लाख रुपयांची औद्योगिक यंत्रसामग्री चोरीला गेली आहे. गेल्या चार वर्षांपासून ही कंपनी बंद होती. मंगळवारी सायंकाळी गोदामाच्या पाहणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नांदगावपेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचे मुख्य व्यवस्थापक जगदीशकुमार देवराव पारुळकर (वय ४९, रा. रायपूर, छत्तीसगड) यांनी…

Read More

न्यू इंग्लिश हायस्कूलचा 90 टक्के निकाल; प्रफुल्ल चव्हाण सर्वप्रथम, शाळेतील विद्यार्थ्यांनी क्री डा क्षेत्रातही मारली बाजी‎

न्यू इंग्लिश हायस्कूलच्या एकूण ४३ विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबात शालेय क्रीडांगणावर नियमित सराव करून क्रीडा क्षेत्रात विभागीय व राज्यस्तरावर चमकदार कामगिरी करत क्रीडा गुण सवलतीचे अतिरिक्त गुण मिळवले. प्रीती काकडे ही शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजीएट ग्रेड परीक्षेत विदर्भातूत प्रथम मेरिट व महाराष्ट्रातून १६ वी मेरी आली होती. यशस्वी विद्यर्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष अॅड . राजेश्वर देशपांडे तसेच…

Read More

पंजाब भाजपच्या महिला नेत्याच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ:म्हणाल्या- SIR करा, 20-25 हजार मते कमी करा, आपला आमदार बनवा

पंजाब भाजपच्या राज्य सचिव आणि दीनानगर विधानसभा प्रभारी रेणू कश्यप यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात त्या म्हणताना ऐकू येत आहेत की, “SIR करून घ्या, 20-25 हजार मते कमी करा आणि आपला आमदार बनवा.” हा व्हिडिओ समोर आल्यानंतर रेणू यांनी स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या की, हा व्हिडिओ तोडून-मोडून सादर केला जात आहे. दुसरीकडे, उपविभागीय…

Read More

वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर पाठवण्यावर बंदी:देशातच रेकॉर्ड साठवले जाईल, दूरसंचार क्षेत्रात परवाना राजवट संपली; आता ऑनलाइन मंजुरी मिळेल

आता तुमची गोपनीयता आणि वैयक्तिक डेटा पूर्णपणे सुरक्षित राहील, कारण आता दूरसंचार कंपन्यांना तुमच्या फोन, इंटरनेट वापर आणि कॉलिंगशी संबंधित सर्व प्रकारचा डेटा आणि लॉग्स भारतातच साठवावा लागेल. कोणतीही कंपनी तुमचा वैयक्तिक डेटा देशाबाहेर पाठवू शकणार नाही किंवा कोणत्याही परदेशी संस्थेशी शेअर करू शकणार नाही. वास्तविक, दूरसंचार विभागाने (DoT) बुधवारी दूरसंचार कंपन्यांसाठी नवीन नियम जारी…

Read More