Headlines

अबू आझमींचा सरकारवर हल्लाबोल:'सरकार धंदा करायला बसलेली नाही; जनतेला सवलत देणं हेच सरकारचं काम'

राज्य सरकारचे काम नफा-तोटा पाहणे नसून जनतेला सवलती देणे आणि रोजगार निर्माण करणे हे आहे. सरकार धंदा करायला बसलेली नाही, अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पॉवरलूम उद्योग, वीजदर, समान नागरी संहिता (UCC), कथित भ्रष्टाचार, पक्षांतर आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेसह विविध मुद्द्यांवर सरकारला लक्ष्य केले….

Read More

प्रवासी सीटखाली दुचाकींची छुप्या पद्धतीने वाहतूक:डॅझलिंग लायटिंगचा थाटही नडला, श्रीरामपूर आरटीओची 27 स्लीपर बसेसना 1.45 लाखांचा ऑन द स्पॉट दंड‎

प्रवासी वाहतुकीचा परवाना घ्यायचा आणि बसमधून चक्क व्यावसायिक माल अन् दुचाकींची छुप्या पद्धतीने वाहतूक करायची, या ‘धंद्या’चा श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) पर्दाफाश केला आहे. नियम धाब्यावर बसवून प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि डोळे . प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी यांच्या नेतृत्वातील भरारी पथकाने ही विशेष मोहीम राबवली. यामध्ये…

Read More

पुण्यात कचऱ्यावरून राजकारण तापले:कचरा साठलेला नाही, तो साठवला गेलाय, पुणे काँग्रेसचा गंभीर आरोप

पुण्यात 500 कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन निविदा प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) ठराविक कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी कचरा व्यवस्थापनात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे गटनेते रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांनी याबाबत आरोप केले. ‘भूमी ग्रीन’ या कंपनीलाच निविदा मिळावी यासाठी शहरात कचऱ्याची समस्या कृत्रिमरीत्या निर्माण केली…

Read More

1500 आसन क्षमतेचा अत्याधुनिक डिजिटल कीर्तन हॉल अंतिम टप्प्यात:संत एकनाथ महाराज मंदिर परिसर हायटेक होणार‎

संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पैठणनगरीतील नाथ मंदिर परिसराचा आता पूर्णपणे कायापालट होत आहे. भाविकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने येथे महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. सध्या अधिक मास निमित्ताने मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असून राज्य शासनाकडून मंदिर परिसराच्या विकासासाठी आमदार विलास भुमरे यांच्या माध्यमातून कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या…

Read More

शाळेत लावली कृत्रिम घरटी अन् अवतरली चिऊताई:वडगाव आनंद शाळेत पक्षी संवर्धनाचा आदर्श उपक्रम; चिऊताईने जिंकली चिमुकल्यांची मने‎

शाळेत लावली कृत्रिम घरटी अन् अवतरली चिऊताई:वडगाव आनंद शाळेत पक्षी संवर्धनाचा आदर्श उपक्रम; चिऊताईने जिंकली चिमुकल्यांची मने‎ Source link

Read More

नीट-यूजी फेरपरीक्षेसाठी राज्यभरात अभूतपूर्व सुरक्षा:महाराष्ट्रातील 2.2 लाख विद्यार्थ्यांसाठी 35 शहरांत कडेकोट बंदोबस्त; जाणून घ्या संपूर्ण नियोजन

देशभरात पेपरफुटीच्या घटनांमुळे वादग्रस्त ठरलेल्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेची (NEET-UG) फेरपरीक्षा रविवार, 21 जून 2026 रोजी दुपारी 2 ते 5.15 या वेळेत होणार आहे. ही परीक्षा पारदर्शक, कॉपीमुक्त आणि तणावविरहित वातावरणात पार पाडण्यासाठी केंद्र सरकारपासून ते राज्य आणि जिल्हा प्रशासनापर्यंत सर्वांनी अत्यंत कडक उपाययोजना राबवल्या आहेत. यंदा परीक्षार्थींची मोठी संख्या लक्षात घेता सुरक्षा व्यवस्थेत…

Read More

अंदाज समितीने अधिकाऱ्यांना फटकारले:कोणार्क, पोषण आहार, कंपोस्ट डेपो आगीच्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागितले

विधीमंडळ अंदाज समितीने गुरुवारी जिल्हा प्रशासनातील विभागप्रमुखांची पुन्हा एकदा बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात झालेल्या या बैठकीत शहरातील कचरा विल्हेवाट लावणारी कोणार्क कंपनी, शालेय पोषण आहार आणि सुकळी येथील कंपोस्ट डेपोला वारंवार लागणाऱ्या आगीचे मुद्दे केंद्रस्थानी होते. आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत एकूण २९ सदस्य आहेत. अमरावतीत ११ प्रतिनिधी दाखल झाले होते,…

Read More

भारतीय नौदलाने समुद्री चाच्यांचा हल्ला हाणून पाडला:एडनच्या आखातात आयएनएस त्रिकंडच्या मार्कोस कमांडोना पाहताच दरोडेखोर पळून गेले

भारतीय नौदलाच्या युद्धनौका आयएनएस त्रिकंडने बुधवारी रात्री एडनच्या आखातात एका व्यापारी जहाजावर समुद्री चाच्यांनी केलेल्या हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला. एमव्ही गोल्डन आर्सेनल या जहाजावर एक भारतीय खलाशीही होता आणि ते भारतासाठी महत्त्वाचा माल घेऊन येत होते. नौदल पोहोचताच समुद्री चाचे घटनास्थळावरून पळून गेले. त्यानंतर मार्कोस कमांडोंनी जहाजावर चढून ते पूर्णपणे सुरक्षित घोषित केले. समुद्री चाच्यांनी…

Read More

Mumbai POCSO Court Grants Bail to Rape Accused for NEET Re-test

बलात्कार आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या एका १८ वर्षीय आरोपीला मुंबईतील विशेष न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. आगामी २१ जून रोजी होणाऱ्या नीट (NEET) पुनर्रिक्षेला बसता याव . विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. शर्मा यांनी हा आदेश जारी केला आहे. न्यायालयाने आरोपीला १८ जून ते २१…

Read More

UP Lawyer Murder Video; Mirzapur Advocate Rajiv Singh Attack CCTV Footage

नितीन कुमार अवस्थी. मिर्झापूर26 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मिर्झापूरमध्ये शनिवारी सकाळी 7.15 वाजता मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका ज्येष्ठ वकिलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दोन हल्लेखोर बाईकवरून आले. त्यांनी वकिलाला रस्त्यात थांबवले आणि छातीत पिस्तूल लावून गोळी झाडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले वकील जमिनीवर कोसळले. घटनेला अंजाम दिल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद…

Read More