Headlines

दीपिकाने सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ पोस्ट केली का?:सोशल मीडियावर स्क्रीनशॉट व्हायरल; दावा- अभिनेत्रीने काही मिनिटांत डिलीट केली

सोनम वांगचुक यांच्या उपोषणादरम्यान, अभिनेत्री दीपिका पदुकोणबद्दल सोशल मीडियावर एक दावा व्हायरल होत आहे. इंटरनेटवर दीपिकाच्या कथित इंस्टाग्राम स्टोरीचा एक स्क्रीनशॉट शेअर केला जात आहे. यामध्ये दावा केला जात आहे की, दीपिकाने सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिला आणि देशाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की, तिने ही पोस्ट काही मिनिटांतच डिलीट केली. मात्र,…

Read More

मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर:धावत्या लोकलमध्ये प्रवाशांमध्ये रक्तरंजित राडा, 2 जण गंभीर जखमी, VIDEO

मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत गंभीर आणि चिंताजनक होत चालला आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी लोकल ट्रेनमध्ये झालेल्या एका तरुणाच्या हत्येची घटना ताजी असतानाच, 15 जुलै रोजी मध्यरात्री चालत्या लोकलमध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या रक्तरंजित राड्यात 2 प्रवासी गंभीर जखमी झाले असून, यामुळे मुंबईकरांमधून तीव्र…

Read More

Sunil Tatkare Clears Air On NCP Merger Rumors; Denies Jayant Patil Meet

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलहाच्या आणि पक्ष विलीनीकरणाच्या उलट-सुलट चर्चांवर अखेर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पडदा टाकला आहे. “आमच्या पक्षात कोणताही गैरसमज नाही. आम्ही सर्वजण एकजुट आहोत आणि ज्या काही गोष्टी सांगायच्या असतात, त्या आ . अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे आली आहे. अलीकडेच पक्षाचे नेते प्रफुल…

Read More

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे कपटी नेते:राष्ट्रवादीतील घडामोडींवर अंजली दमानियांची टीका, सुनेत्रा पवारांना सावध राहण्याचा इशारा

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींवर भाष्य करत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर टीका केली आहे. हे दोघेही “अतिशय कपटी नेते” असून पक्षात मोठा राजकीय कट सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, खासदार सुनेत्रा पवार यांनी वेळेत सावध होण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या. एका वृत्तवाहिनीशी बोलताना दमानिया म्हणाल्या की, प्रफुल्ल…

Read More

MPSC Online Exam Postponed to August 2027; Devendra Fadnavis Mumbai Meeting

विविध विद्यार्थी संघटनांकडून सातत्याने होत असलेल्या मागण्यांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पद्धतीत होणाऱ्या बदलांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत व . या महत्त्वपूर्ण बैठकीला एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार, राज्याचे मुख्य सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘पारदर्शक प्रक्रिया…

Read More

मुनगंटीवारांचे मंत्रिपद-मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय योग्य वेळी मुख्यमंत्री घेतील- भाजप:105 आमदार असताना शिंदेंना मुख्यमंत्री केले, भाजप त्यांचे महत्त्व कमी करत नाही

महायुतीमध्ये छोट्या गोष्टीवरुन नाराजी नाट्य होण्याचे कारण नाही. बंगले देण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाचे काम असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत हा विभाग काम करतो. त्यामुळे बंगल्याच्या मुद्द्यावर तोडगा काढला जाईल त्यामुळे महायुतीमध्ये मतभेद होतील अशी स्वप्ने काही लोकं बघत असतील तर त्यांना तसा अधिकार आहे, असे सचिन आहिर यांना शासकीय बंगला न मिळाल्याने ते…

Read More

विरारच्या अर्नाळा बीचवर मोठी दुर्घटना:समुद्रात गेलेली 4 मुले बुडाली; 2 बेपत्ता; प्रशासनाची समुद्रात जाण्यास होती बंदी

विरारमधील अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या तरुणांच्या अतिउत्साहामुळे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. पोलिसांचा स्पष्ट इशारा आणि बंदी आदेश धुडकावून समुद्रात पोहण्यासाठी गेलेली नालासोपारा येथील 4 अल्पवयीन मुले बुडाल्याची खळबळजनक घटना आज सकाळी घडली. यापैकी 2 मुलांना वाचवण्यात पोलिसांना आणि होमगार्डना यश आले असून, बेपत्ता असलेल्या उर्वरित 2 मुलांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. पावसाळ्याच्या दिवसांत…

Read More

हिंगोलीत बळीराजा चिंतेत:10 दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने 'धोंडी धोंडी पाणी दे' च्या गजरात तरुणांचे वरुणराजाला साकडे

जिल्हयात पावसाने उघडीप दिल्याने आता कोवळी पिके माना टाकू लागली असून पुढील चार दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा लागली आहे. तर दुसरीकडे सेनगाव येथे पावसासाठी धोंडी धोंडी पाणी दे चा गजर घुमू लागला आहे. हिंगोली जिल्हयात खरीप हंगामात 4.10 लाख हेक्टरपैकी 3.10 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी…

Read More

अमृतसरमध्ये बॉयफ्रेंडला जिवंत जाळले:ब्रेकअपनंतर भेटायला आला होता, गर्लफ्रेंड आणि तिचा चुलत भाऊही भाजले, दोघांना ताब्यात घेतले

अमृतसरमध्ये गर्लफ्रेंडने चुलत भावासोबत मिळून बॉयफ्रेंडला जिवंत जाळले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आग लागल्यावर संतापलेल्या बॉयफ्रेंडने दोघांनाही आपल्याकडे ओढले. त्यामुळे गर्लफ्रेंड आणि तिचा भाऊही भाजले. दोघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन बाहेर कर्मचारी तैनात केले आहेत. पोलिसांना कळले की, तरुणीने ब्रेकअप केल्यानंतर युवक तिला मनवण्यासाठी तिथे आला होता….

Read More

महिला PSIला 3 लाखांची लाच घेताना पोलिस ठाण्यातच रंगेहाथ पकडले:गुन्ह्याची बी-फायल पाठवण्यासाठी मागितले पैसे, पुण्याच्या दिघी पोलिस ठाण्यात एसीबीची कारवाई

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या दिघी पोलिस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस उपनिरीक्षक (PSI) चेताली गणपत गापट (वय 35) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. ही कारवाई दिघी पोलिस ठाण्यातच करण्यात आली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता आणि त्याच्या तपासाची जबाबदारी पीएसआय चेताली गापट यांच्याकडे होती….

Read More