Headlines

‘डिजिटल’ कट्टरवाद:पाकचा डाॅन शहजादशी संपर्क; एटीएसचे संभाजीनगरसह राज्यात 40 ठिकाणी छापे, सोशल मीडियावरून तरुणांचे ब्रेनवाॅश

पाकिस्तानस्थित गँगस्टर आणि ‘आयएसआय’चा हस्तक शहजाद भट्टी याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी छत्रपती संभाजीनगरसह राज्यात ४० ठिकाणी मोठी छापेमारी केली. भट्टीच्या सिंडिकेटशी संबंधित असल्याच्या संशयावरून राज्यभरातून ५३ तरुणांना ताब्यात घेतले. यापैकी ३२ जणांना चौकशीनंतर सोडून दिले. आक्षेपार्ह डिजिटल पुरावे आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्याने उर्वरित २१ जणांवर अटकेची कारवाई सुरू आहे….

Read More

Hinduja Foundation MedTech Scholarship for Indian Students in London 2026

सामाजिक उपक्रम राबवणारी हिंदुजा ग्रुपची परोपकारी शाखा हिंदुजा फाऊंडेशनने, किंग्ज कॉलेज लंडन येथे मेडटेक इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्युअरशिप या विषयात मास्टर्स करण्याची इच्छा असणाऱ्या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांसाठी 2026 मधील शिष्यवृत्तीची घोषणा केली आ . 2024 मध्ये हिंदुजा फाऊंडेशन यूकेने हिंदुजा किंग्ज हेल्थ पार्टनर्स अकादमीची स्थापना करण्यासाठी जगप्रसिद्ध किंग्ज कॉलेज लंडनला महत्त्वपूर्ण देणगी दिली. या अभूतपूर्व भागीदारीमध्ये…

Read More

अवकाळी पावसाची हजेरी,‎ तापमानाचा पारा 40 अंशांवर‎:बार्शीटाकळी, मूर्तिजापूर तालुक्यात पावसाच्या सरी

मंजू अकोला तालुक्यातील बोरगावमंजू, काटेपूर्णा, वणी रंभापूर, पातूर नंदापूर आदी गाव आणि परिसरात मध्यम स्वरूपाच्या तसेच बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर व मूर्तिजापूर आणि पातूर तालुक्यात काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे, दिवसभराच्या कमाल तापमानात घट झाली ७ मे रोजी कमाल तापमान ४०.१ अंश…

Read More

IRCTC New Portal Launch July 15: No Captcha, Popup Hassle!

नवी दिल्ली5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय रेल्वे 15 जुलै रोजी IRCTC वेबसाइटची नवीन बीटा आवृत्ती लॉन्च करणार आहे. या अपडेटेड पोर्टलमध्ये ट्रेन तिकीट बुकिंगसाठी कॅप्चा आणि पॉप-अप्सचा पर्याय काढण्यात आला आहे. यामुळे ऑनलाइन तिकीट बुकिंग आणखी सोपी होईल, तसेच वेळही कमी लागेल. याव्यतिरिक्त, एकाच स्क्रीनवर सर्व क्लासच्या जागांची उपलब्धता देखील दिसेल. MNIT जयपूरच्या विद्यार्थ्यांना लाइव्ह…

Read More

PM मोदी स्लोव्हाकियात, ब्रेड-मीठ देऊन स्वागत:येथे पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांचा दौरा; आज राष्ट्रपती – पंतप्रधानांना भेटणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दोन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात रविवारी रात्री 2:18 वाजता स्लोव्हाकियाला पोहोचले. ते येथे 16 जूनपर्यंत आहेत. राजधानी ब्रातिस्लाव्हा येथे परराष्ट्र आणि युरोपीय व्यवहार मंत्री जुराय ब्लानार यांनी त्यांचे स्वागत केले. ब्लानार यांनी मोदींना पारंपरिक स्लोव्हाक पद्धतीने ब्रेड आणि मीठ भेट दिले, ज्याला येथे आदरातिथ्य, सन्मान आणि सदिच्छेचे प्रतीक मानले जाते. मोदींनी…

Read More

चांदी ₹3,754 ने वाढून ₹2.70 लाख किलो:या वर्षी ₹39 हजारने महागली; सोने ₹505 ने वाढले, 10 ग्रॅमची किंमत ₹1.59 लाख

आज म्हणजेच २५ मे रोजी सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५०५ रुपयांनी वाढून १.५९ लाख रुपये झाला आहे. तर, १ किलो चांदीची किंमत ३,७५४ रुपयांनी वाढून २.७० लाख रुपयांवर पोहोचली आहे. यावर्षी सोने २५ हजार आणि चांदी ३९ हजार रुपयांनी महागले यावर्षी…

Read More

Raj Thackeray Criticizes Delimitation Bill; Warns Centre

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर तिखट हल्ला चढवला आहे. केंद्राने लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना, महिला आरक्षण विधेयकाच्या माध्यमातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा राहील याची तरतूद करण्याचा प्रय . खाली वाचा राज ठाकरेंची पोस्ट जशास तशी राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, सध्या केंद्र सरकारने लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation), महिला आरक्षण…

Read More

"गुड बाय माय लव्ह…":ती आपल्या मनात कायम जिवंत राहील- जनाई भोसले; आशाताईंच्या नातीची हृदयस्पर्शी पोस्ट

आपल्या सुमधुर आवाजाने शतकानुशतके रसिकांच्या मनावर गारुड घालणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची वार्ता चटका लावून जाणारी असून, त्यांच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशाताईंना निरोप देताना त्यांची नात जनाई भोसले प्रचंड भावूक झाल्याचे पाहायला मिळाले….

Read More

संताप:तक्रारीकडे दुर्लक्ष, पोलमध्ये वीज प्रवाह उतरल्याने तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

स्टेशन रोडवरील आनंदनगर परिसरात सोमवारी दुपारी घरासमोरील विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने विजेचा तीव्र धक्का बसून प्रीती गांगुर्डे या तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धोकादायक पोलबाबत मागील वर्षीच तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल न घेतल्याने ही घटना घडल्याचा आरोप करत दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

बोगस लाडक्या बहिणींकडून निम्मीवसुली, सरकारच्या दाजींना मात्र ‘सूट’:12,915 पैकी 6,457 बोगस लाडक्या बहिणींकडून 11 कोटी वसूल

लाडकी बहीण योजनेत श्रीमंत अन् टॅक्स भरणाऱ्या महिलांसह लाडक्या दाजींनीही योजनेचा गैरफायदा घेतला होता. लाडक्या नसलेल्या या १२,७५७ दाजींनी सरकारला २२.९६ कोटी रुपयांना चंदन लावले होते. श्रीमंत बहिणींकडून वसुलीसाठी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना पत्र पाठवून ५० टक्के वसुली केलीसुद्धा. पण घुसखोर दाजींनी लाटलेले २२.९६ कोटींच्या वसुलीसाठी महिला व बालकल्याण विभागाकडे कुठलेही नियोजन सध्या नाहीये. डिसेंबर-२०२५…

Read More