Headlines

हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी:स्फोटावर स्फोट होतच राहतील; खासदार श्रीकांत शिंदेंचं सूचक विधान, आणखी मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडींची धूळ अजून खाली बसलेली नसतानाच शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या एका सूचक वक्तव्याने नव्या राजकीय चर्चांना तोंड फुटले आहे. “हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे,” असे…

Read More

सोनिया गांधी म्हणाल्या- गाझात मुलांना संपवण्याचा प्रयत्न:भारत एकटा मौन बाळगून; जग इस्रायलपासून दूर जात आहे, भारत जवळ जातोय

काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांनी गाझामधील इस्रायलच्या लष्करी कारवाईवर मोदी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी लिहिले की, ‘संयुक्त राष्ट्राच्या स्वतंत्र आंतरराष्ट्रीय चौकशी आयोगाच्या जून २०२६ च्या अहवालात म्हटले आहे की, इस्रायल गाझामधील पॅलेस्टिनींचे अस्तित्व संपवण्याच्या उद्देशाने मुलांना लक्ष्य करत आहे. इतका गंभीर अहवाल आल्यानंतरही मोदी सरकार गप्प आहे.’ सोनिया गांधी यांनी लिहिले की,…

Read More

निम्मा जून संपला तरी पावसाची प्रतीक्षाच:जुलै ते नोव्हेंबर हे 5 महिने देशासाठी अत्यंत आव्हानात्मक, मुंबई-पालघरसह 17 जिल्ह्यांमध्ये दमट हवेचा त्रास वाढणार

यंदा केरळमध्ये उशिराने दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) 6 जून रोजी तळकोकणात प्रवेश केला. त्यानंतर 8 जूनपर्यंत मान्सूनने रत्नागिरीतील हर्णे, सातारा आणि सोलापूर परिसरापर्यंत मजल मारली. त्यामुळे राज्यभरात लवकरच पावसाची धूम सुरू होईल, अशी आशा होती. मात्र, त्यानंतर मान्सूनची प्रगती पूर्णपणे ठप्प झाली असून महाराष्ट्रातील मोठा भाग अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. हवामान तज्ज्ञांच्या…

Read More

सोने ₹177 ने वाढून ₹1.44 लाखांवर:यंदा ₹11 हजाराने झाले महाग, चांदी ₹150 ने वाढून ₹2.27 लाख प्रति किलोवर

सोन्या-चांदीच्या दरात आज म्हणजेच 8 जुलै रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 177 रुपयांनी वाढून 1.44 लाख रुपये झाला आहे. तर, 1 किलो चांदीचा दर 150 रुपयांनी वाढून 2.27 लाख रुपयांवर पोहोचला आहे. कॅरेटनुसार सोन्याची किंमत देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याची किंमत स्रोत: goodreturns 8…

Read More

हिंगोलीत अंगावर हळद लागण्यापूर्वीच भावी नवरदेवाची आत्महत्या:सेनगाव तालुक्यातील वाघजाळी गावावर शोककळा

सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथे अंगावर हळद लागण्यापुर्वीच भावी नवरदेवाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ता. 5 सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. तर एकुलता एक मुलगा गेल्याने गांधीले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथील आनंद हरिभाऊ…

Read More

Gold Silver Rates Fall | India Bullion Prices April 24 2026

नवी दिल्ली19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोन्या-चांदीच्या दरात आज म्हणजेच 22 एप्रिल रोजी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 105 रुपयांनी घसरून 1,52,250 रुपयांवर आले आहे. यापूर्वी 21 एप्रिल रोजी त्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,52,355 रुपये होती. तर एक किलो चांदी 836 रुपयांनी घसरून 2,49,677 रुपयांवर…

Read More

एल निनोच्या संकटात नियोजनातूनच समृद्ध शेती:कृषी तज्ज्ञांचा सल्ला, कमी पाण्यात टिकणारी पिके निवडण्याचे कृषी तज्ज्ञांकडून आवाहन‎

Marathi News Local Maharashtra Aurangabad Amidst The El Nino Crisis, Prosperous Agriculture Can Only Be Achieved Through Planning, Advice From Agricultural Experts, And An Appeal From Agricultural Experts To Choose Crops That Can Withstand Less Water. पैठण1 तासापूर्वी कॉपी लिंक पैठण जागतिक हवामान बदलाचा परिणाम शेतीवर स्पष्ट जाणवत आहे. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण…

Read More

पुण्यात वायुसेनेच्या विमानाची हार्ड लँडिंग:8 तास धावपट्टी बंद होती, 91 विमानांची उड्डाणे रद्द झाली; सकाळी कामकाज सामान्य

पुणे विमानतळाची धावपट्टी (रनवे) शुक्रवारी रात्री उशिरा एका IAF विमानाने केलेल्या हार्ड लँडिंगनंतर तात्पुरती बंद करण्यात आली होती. या घटनेमुळे विमानतळावरील विमान वाहतूक (फ्लाइट ऑपरेशन) 8 तास प्रभावित झाली. भारतीय वायुसेनेने स्वतः ही माहिती दिली. IAF नुसार, विमानाने लँडिंग करताना झालेल्या घटनेनंतर, सुरक्षा कारणांमुळे धावपट्टी (रनवे) तात्काळ बंद करावी लागली. विमानातील कर्मचारी (क्रू) सुरक्षित आहेत….

Read More

प्रशासकीय फेरबदल:राज्यात 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; सोलापूर जिल्हा परिषदेसह पर्यटन संचालनालयात खांदेपालट

राज्य शासनाने आज (१५ एप्रिल) प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल करत पाच सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबईचे पर्यटन संचालक आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदांचा समावेश आहे. राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र अद्यापही सुरुच आहे. गेल्याच आठवड्यात काही अधिकाऱ्यांची ट्रान्सफर करण्यात आली होती, तत्पूर्वी 25…

Read More

स्वतंत्र राज्य निर्मितीच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांची महाराष्ट्रदिनी निदर्शने:सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या

प्रतिनिधी | अमरावती केंद्र सरकारने विदर्भाच्या मागणीकडे सतत दुर्लक्ष केल्याचे परिणाम विदर्भ भोगतो आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या व वाढत्या बेरोजगारीने सध्या विदर्भ ग्रासलेला आहे. त्यामुळे राज्यघटनेतील अनुच्छेद तीन नुसार वेगळा विदर्भ देण्यात यावा, अशी मागणी विदर्भवाद्यांनी केली आहे. त्यासाठी येथे निदर्शने करुन सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. १ मे १९६० रोजी विदर्भ महाराष्ट्रात जबरदस्तीने ढकलण्यात आला. जनतेची…

Read More