अधिक मासात भगवंताचे नामस्मरण केल्यामुळे लाभते अनंतपटीने पुण्य:उमराणे येथे कीर्तनकार केशव महाराज मुळीक यांचा उपदेश
अधिक मासात भगवंताचे नामस्मरण केल्यास अनंतपटीने पुण्य लाभते. या पवित्र काळात केलेले एक कीर्तन हजार कीर्तनांचे पुण्य देऊन जाते, असे प्रतिपादन केशव महाराज मुळीक यांनी केले. उमराणे येथे समस्त ग्रामस्थ आणि रामेश्वर भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात त्यांनी कीर्तनातून मार्गदर्शन केले. अखंड हरिनाम सप्ताहामुळे सध्या उमराणे नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे….