लॉरेन्स बिश्नोई गँगला FBI चा दणका:अमेरिका ते युरोपपर्यंत 'ऑपरेशन हार्ड बॉल'; 24 जणांना बेड्या, पुण्यातही 4 गजाआड
अमेरिकेची प्रमुख तपास संस्था असलेल्या एफबीआयने कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या जागतिक सिंडिकेटविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी आणि समन्वित कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन हार्ड बॉल’ असे नाव देण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत अमेरिका, कॅनडा आणि युरोपमध्ये धाडी टाकून तब्बल २४ जणांना अटक करण्यात आली आहे. हत्या, खंडणी, ड्रग्ज तस्करी आणि अपहरणासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या या…