Mumbai Manhole Death: Contractor Absconding; Probe Intensifies
अंधेरीतील साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून 55 वर्षीय अस्लम शेख यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे. या प्रकरणात कंत्राटदारासह संबंधित कामगारांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळी काम क . उघड्या मॅनहोलमुळे गेला जीव गुरुवारी साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा मृत्यू झाला होता. या…