शासकीय रुग्णालयाच्या छतावर बिअरच्या बाटल्यांचा खच:3 पोत्यांसह काही बादल्यां रिकाम्या बाटल्यांनी भरलेल्या, प्रशासनाचं दुर्लक्ष
हिंगोली येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय अन रुग्णालयाच्या छतावर बिअरच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून आला असून याठिकाणी तीन पोते भरून तसेच काही बादल्यांमध्ये रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. यामुळे रुग्णालय प्रशासनातच काही तळीराम असल्याचे स्पष्ट होत आहे. ज्या ठिकाणी सलाईनच्या रिकाम्या बाटल्या असणे अपेक्षित आहेत्या ठिकाणी चक्क बिअरच्या बाटल्या आढळून आल्याने रुग्ण अन नातेवाईकांमधून तिव्र संताप…