अनमोल अहिरे खून प्रकरण:खून प्रकरणातील आरोपी नगरसेवकाच्या अटकेसाठी पैठण पोलिस ठाण्यात ठिय्या
इंदिरानगर येथील अल्पवयीन मुलगा अनमोल देविदास अहिरे (१७) याच्या खून प्रकरणातील आरोपी नगरसेवक ईश्वर दगडे याच्या अटकेसाठी नातेवाइकांनी बुधवारी पैठण ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. तीन तास चाललेल्या आंदोलनानंतर पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र त्यानंतरही नातेवाइकांनी घाटी रुग्णालयात जाऊन मृतदेह २४ तासानंतरदेखील ताब्यात घेण्यास नकार दिला. इंदिरानगर परिसरात…