Headlines

27 वर्षीय तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या:वाढदिवसाच्या दिवशीच संपवले जीवन

तिवसा येथील गुरुदेव नगरमधील मंजुळा माता नगरात राहणाऱ्या २७ वर्षीय शुभम अरुण राऊत या तरुणाने वाढदिवसाच्या दिवशीच आत्महत्या केली. दिंडेकर लेआऊट परिसरातील एका पडक्या विहिरीत रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्याने उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस आणि जिल्हा शोध व नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी दुसऱ्या दिवशी…

Read More

मालेगाव SIR वरून किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप:'बांगलादेशींना हिंदू ठरविण्याचा अड्डा', 1.26 लाखांहून अधिक संशयास्पद मतदारांचा दावा

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेवरून मालेगावातील मतदार पडताळणी प्रक्रियेबाबत गंभीर आरोप केले आहेत. मालेगाव हे “बांगलादेशींना हिंदुस्थानी आणि हिंदू ठरविण्याचा अड्डा बनत आहे,” असा आरोप करत त्यांनी मोठ्या प्रमाणावर संशयास्पद मतदार आढळल्याचा दावा केला. सोमय्या म्हणाले की, अहिल्यानगर महापालिकेत जुन्या नोंदींमध्ये बदल करून सुमारे 15 हजार बेकायदेशीर जन्म…

Read More

सरकारचे सल्लागार म्हणाले- E20 इंधनामुळे गाड्यांचे नुकसान:E10 पेट्रोल पुन्हा सुरू करा; इंधनात 30% इथेनॉल मिसळल्यास अन्नसंकट शक्य

सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन (CEA) यांचे म्हणणे आहे की, E20 पेट्रोलमुळे गाड्यांचे नुकसान होत आहे. जुन्या दुचाकींसाठी E10 पेट्रोलची विक्री पुन्हा सुरू केली पाहिजे. नागेश्वरन यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’मध्ये लिहिलेल्या त्यांच्या लेखात म्हटले आहे की, भारताने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट वेळेपूर्वीच साध्य करून कच्च्या तेलाच्या आयातीवरील अब्जावधी रुपये वाचवले, पण आता एक…

Read More

बुलढाणा जिल्ह्याचे नाव 'राजमाता जिजाऊनगर' होणार?:आमदार श्वेता महाले यांची मागणी, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला कार्यवाहीचे निर्देश

बुलढाणा जिल्ह्याचे नामकरण करण्याची मागणी आता जोर धरू लागली असून, जिल्ह्याचे नाव बदलून ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे, अशी अधिकृत मागणी भाजप आमदार श्वेता महाले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले असून, मुख्यमंत्र्यांनीही या पत्राची तात्काळ दखल घेत प्रशासनाला पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या सकारात्मक प्रतिसादामुळे राजमाता जिजाऊंच्या नावाने…

Read More

चोरट्यांनी पोलिस बनून पाच लाखांचे दागिने लुटले:पुण्यात दोन घटना, ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करत गुन्हे दाखल

पुण्यात पोलिस असल्याची बतावणी करून चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांकडून सुमारे पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटले. कोथरूड आणि पाषाण परिसरात रविवारी हे प्रकार घडले असून, याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिला प्रकार कोथरूडमधील पौड रस्त्यावर घडला. जनवाडी परिसरात राहणारे एक ज्येष्ठ नागरिक रविवारी सकाळी नऊ वाजता पत्नीसह दुचाकीवरून भूगावला जात…

Read More

सेनगाव-रिसोड मार्गावर उभ्या ट्रकवर दुचाकी धडकून अपघात:पानकनेरगाव येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू

सेनगाव ते रिसोड मार्गावर वाढोणा शिवारात उभ्या ट्रकवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात पानकनेरगाव येथील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोघांच्या मृतदेहावर रविवारी ता. 2 सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे पानकनेरगाव गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील सुमारे 200 पेक्षा अधिक कामगार कामाच्या निमित्ताने…

Read More

दोन महसूल कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल:खोट्या पंचनाम्याचा अहवाल दडपण्यासाठी 10 लाखांची लाच मागितल्याचा आरोप

खोट्या पंचनाम्याचा अहवाल सादर न करण्यासाठी १० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शिवाजीनगर तलाठी कार्यालयातील तलाठी आणि कोतवालाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा मंगळवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तक्रारदार हे ३७ वर्षीय खोदकाम कंत्राटदार आहेत. त्यांच्या कंपनीकडून सेनापती बापट रस्त्यावरील एका व्यावसायिक प्रकल्पासाठी इमारतीच्या पायाचे…

Read More

मोहोळ तालुक्यातील जि. प. शाळांच्या आधुनिकीकरणासाठी विशेष निधी मंजूर:आमदार राजू खरे यांच्या पाठपुराव्याला यश

मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांची झालेली दुरावस्था दूर करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आमदार राजू खरे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मतदारसंघातील शाळांसाठी भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार राजू खरे यांनी मागील…

Read More

क्विक कॉमर्सचा बदलता ट्रेंड:दूध-भाजी सोडून आता फॅशन-ब्यूटीवर मोठा भर; उच्च-मार्जिन जीवनशैली उत्पादनांसाठी नवीन ठिकाण बनलेत क्विक डिलिव्हरी ॲप्स

देशात ऑनलाइन शॉपिंगचे एक नवीन चॅनल ‘रॅपिड कॉमर्स’ वेगाने आपले स्थान निर्माण करत आहे. हे मॉडेल क्विक कॉमर्सची वेगवान गती आणि पारंपरिक ई-कॉमर्सची विविधता एकत्र घेऊन आले आहे. आता ग्राहक अशा उत्पादनांसाठीही दोन ते चार तास वाट पाहण्यास तयार आहेत, ज्यांची त्यांना त्वरित गरज नाही, परंतु ते अनेक दिवस प्रतीक्षा करू इच्छित नाहीत. डीटीडीसी एक्सप्रेसचे…

Read More

Election 2026 LIVE Updates; Rahul Gandhi PM Modi | Tamil Nadu BJP Manifesto

Marathi News National Election 2026 LIVE Updates; Rahul Gandhi PM Modi | Tamil Nadu BJP Manifesto West Bengal TMC DMK AIMIM नवी दिल्ली/कोलकाता/चेन्नई2 तासांपूर्वी कॉपी लिंक केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी मंगळवारी चेन्नई येथे भाजपचा तामिळनाडू निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. विकसित तामिळनाडूच्या दृष्टिकोनावर आधारित या जाहीरनाम्यात भ्रष्टाचारमुक्त शासन, तरुण आणि शेतकऱ्यांसाठी विशेष आश्वासने, पायाभूत सुविधांचा…

Read More