Headlines

SC म्हणाले- नागरिकत्वाचा निर्णय निष्पक्ष प्रक्रियेने व्हावा:आसाममध्ये परदेशी घोषित केलेल्या 27 लोकांना दिलासा, नागरिकत्व रद्द करण्याचा आदेश फिरवला

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी आसाममधील 27 लोकांना परदेशी घोषित करण्याशी संबंधित प्रकरणांमध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द केले. न्यायालयाने म्हटले की, एखाद्या व्यक्तीचे नागरिकत्व किंवा परदेशी असण्याचा निर्णय निष्पक्ष, कायदेशीर आणि योग्य प्रक्रियेनुसारच व्हायला हवा. आता या सर्व प्रकरणांची पुन्हा सुनावणी संबंधित परदेशी न्यायाधिकरण (फॉरेनर्स ट्रिब्यूनल) करेल. या 27 लोकांना परदेशी न्यायाधिकरणाने (फॉरेनर्स ट्रिब्यूनल) परदेशी घोषित…

Read More

ऋग्वेद भवनात रंगला वैदिक संस्कृतीचा जागर:अहिल्यानगरमध्ये ऋग्वेद स्वाहाकार व विष्णुयागाची भक्तिमय वातावरणात पूर्णाहुती‎

जगभरात निर्माण झालेली अस्थिरता, संकटे आणि नकारात्मकतेचे निवारण होऊन संपूर्ण विश्वात शांतता, समृद्धी आणि मंगलमय वातावरण निर्माण व्हावे, या हेतूने चितळे रोड येथील ऋग्वेद भवनात अधिक मासानिमित्त आयोजित भव्य ‘ऋग्वेद स्वाहाकार व विष्णुयागाची’ भक्तिमय वाताव . वैदिक परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने आयोजित या धार्मिक सोहळ्याच्या कालावधीत दररोज पहाटेपासून होणाऱ्या वेदघोषाने ऋग्वेद भवन परिसरात…

Read More

राज्यातील ब्रह्मपुरीचे 46.7 अंश तापमान देशात सर्वाधिक:जगातील सर्वात उष्ण शहरांत चंद्रपूरसह भारताची 50 शहरे

Marathi News National Brahmapuri In The State Recorded The Highest Temperature Of 46.7 Degrees In The Country, 50 Indian Cities Including Chandrapur Are Among The Hottest Cities In The World नवी दिल्ली43 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भीषण उष्णतेचा सामना करणाऱ्या भारतात शुक्रवारी सकाळी एक असामान्य विक्रम नोंदवला गेला. जगातील ५० सर्वात उष्ण शहरांच्या यादीत सर्व शहरे…

Read More

महेश नवमी उत्सवास प्रारंभ; विविध सांस्कृतिक उपक्रमाचे केले आयोजन:महिला मंडळाच्या वतीने नृत्य अभिनय अन् वक्तृत्व स्पर्धा‎

सकल माहेश्वरी समाजाचे महेश नवमी पर्व महानगरात शुक्रवारपासून प्रारंभ झाले आहे. यास समाजाचे महिला-पुरुष उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. स्थानीय माहेश्वरी भवनात उत्सवात माहेश्वरी समाज ट्रस्ट, माहेश्वरी महिला मंडळ, प्रगती मंडळ, नवयुवती मंडळ, वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठ तथा वरिष्ठ नागरिक महिला प्रकोष्ठच्या वतीने विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम सुरू आहे. भवनात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी…

Read More

शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये:चांदूरबाजारमध्ये आमदार प्रवीण तायडे यांच्या बँक अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना

चांदूरबाजार प्रतिनिधी: तालुक्यातील कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व बँकांनी घ्यावी, अशा स्पष्ट सूचना आमदार प्रवीण तायडे यांनी दिल्या. येथील तहसील कार्यालयात आयोजित पीक कर्ज आढावा बैठकीत त्यांनी बँक अधिकाऱ्यांशी संवाद साधला. ब्लॉक लेव्हल बँकर्स कमिटीच्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार तायडे म्हणाले की, पीक कर्जासाठी बँकेत येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या अडचणी…

Read More

चंपत राय राजीनाम्याच्या तिसऱ्या दिवशी दिल्लीत:RSS राम मंदिर देणगी चोरीचा तयार करत आहे अहवाल

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमधून राजीनामा दिल्यानंतर, चंपत राय रविवारी संध्याकाळी अयोध्येहून दिल्लीसाठी रवाना झाले. ते दुपारी तीन वाजेपर्यंत राम मंदिरातच होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंपत राय आता 11 जुलै रोजी होणाऱ्या ट्रस्टच्या बैठकीत सहभागी होऊ शकतात. त्याच दिवशी त्यांच्या राजीनाम्यावर विचार केला जाणार आहे. चंपत राय यांनी शुक्रवारी राजीनामा दिला होता. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक…

Read More

केतन अग्रवाल खून प्रकरण:आरोपी चेतन चौधरीला घेऊन पुणे पोलिस लोहगडावर दाखल, 'गेट अ‍ॅनालिसीस' पूर्ण

महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. या प्रकरणातील आरोपी चेतन चौधरी याला घेऊन पोलिसांचे विशेष पथक थेट लोहगड किल्ल्यावर पोहोचले आहे. हत्या नेमकी कशी करण्यात आली, याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण घटनास्थळाची पुनर्रचना केली. तसेच, आरोपीच्या चालण्याच्या आणि हालचालींच्या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी त्याचे ‘गेट अ‍ॅनालिसीस’ देखील करण्यात…

Read More

मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन; रस्त्यावर दारु पिणारे रडारवर, वरिष्ठ पोलिस अधिकारी, गुन्हे शाखेचे पथके तैनात‎

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली २६ मे रोजी रात्री दहा ते पहाटे दोन वाजेपर्यंत शहर पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन राबवले होते. या वेळी पोलिसांनी सार्वजनिक रस्त्यांवर दारु पिणारे, दारु पिण्यासाठी जागा उपलब्ध करु देणारे बियर शॉपी मालक, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई केली…

Read More

उपळाईमध्ये बोगस डॉक्टर गजाआड; चुकीच्या उपचारामुळे रुग्ण दगावला:प्रिन्स क्लिनिकवर पोलिसांची धाड; मृताच्या नातेवाइकांकडून कठोर शिक्षेची मागणी‎

वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारी कोणतीही पदवी नसताना आणि ॲलोपॅथी उपचारांचा अधिकार नसताना मागील २० वर्षांपासून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या एका बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश झाला आहे. बार्शी तालुक्यातील उपळाई (ठोंगे) येथे ५ मे रोजी सकाळी १० वाजता ही कारवाई करण्यात आली. शंकर मनोहर पाठक ऊर्फ डॉ. एस. एम. पाठक (बी.ए.एम.एस. बोर्ड लावलेला) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव…

Read More

'दगडूशेठ'च्या मोफत आरोग्य सेवा केंद्राचे लोकार्पण:तपासणी, औषधे, श्रवणयंत्र व कृत्रिम अवयव मोफत मिळणार

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने सारसबागेजवळील हिराबाग कोठी परिसरात मोफत आरोग्य सेवा केंद्राचे लोकार्पण केले आहे. ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या ब्रीदानुसार उभारलेल्या या केंद्रात रुग्णांना विविध प्रकारच्या तपासण्या, औषधे, श्रवणयंत्रे आणि कृत्रिम अवयव मोफत मिळणार आहेत. राज्याच्या आरोग्य सेवा विभागाचे संचालक डॉ. विजय कंदेवाढ यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी पुणे मनपा आरोग्य…

Read More