![]()
उजनी लाभक्षेत्रात विद्युत पंपातील वायंडिंग तारा तसेच संपूर्ण विद्युत पंप चोरीच्या घटनांत वाढ होत असून, स्थानिक शेतकरी व नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. वाशिंबे (ता. करमाळा) येथे सोमवारी रात्री विजय पाटील, मच्छिंद्र वाघमोडे, हनुमंत पवार, अण्णा शिंदे, बं
.
यापूर्वी या ठिकाणी घडल्या चोरीच्या घटना