Kailas Patil Attacks Mahayuti Over Funds, Calls it Dangerous for Democracy
शिवसेना (उबाठा)चे आमदार कैलास पाटील यांनी सत्ताधारी महायुतीवर गंभीर आरोप करत विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना निधीपासून वंचित ठेवण्याचे धोरण राबवले जात असल्याचा दावा केला. “लोकप्रतिनिधी दुसऱ्या पक्षाचा आहे म्हणून त्या मतदारसंघातील जनतेलाच ब्लॉक करणे . ‘आमदार दुसऱ्या पक्षाचा असला तरी जनता सर्वांचीच असते’ कैलास पाटील म्हणाले की, मंत्रिपदाची शपथ घेताना ‘ममत्वभाव न बाळगता काम करेन’ अशी…