Headlines

'फुलचंद पानात' नशा करणाऱ्या गोळ्यांचा साठा जप्त:शिवाजीनगर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली

पुणे पोलिसांनी ‘फुलचंद पानात’ नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर मादक गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून 3 लाख 38 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामुळे अमली पदार्थ विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत असताना,…

Read More

'नीट' पेपरफुटीची व्याप्ती आणखी वाढणार:पेपरच्या प्रिंट काढून विक्री केल्याचे पुरावे समोर; हायप्रोफाईल पालक सीबीआयच्या रडारवर

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयला महाराष्ट्र व राजस्थानात नीट पेपरच्या अनेक प्रिंट काढून त्याची विक्री केल्याचे पुरावे मिळालेत. विशेषतः या प्रकरणी अनेक हायप्रोफाईल पालकांचा समावेश असल्याची माहिती असून, आता हे सर्वच तपास यंत्रणेच्या रडारवर आलेत. या घटनाक्रमामुळे नीट पेपरफुटीचे प्रकरण भविष्यात आणखी व्यापक वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी महत्त्वाची असलेली नीट-2026…

Read More

Bhiwandi Police Bust TET Paper Leak Racket; 1.5 Crore Demand, 3 Arrested

राज्यात 28 तारखेला होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फोडणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य रॅकेटचा भिवंडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी कोनगाव पोलिसांनी धडक कारवाई करत तीन आरोपींना रंगेहाथ बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या प . कारवाई कशी झाली? परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त (DCP) पवन बनसोड यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की,…

Read More

Heatwave Alert: Akola 46.9°C | Bihar School Staff Death, Dehradun Schools Closed

Marathi News National Heatwave Alert: Akola 46.9°C | Bihar School Staff Death, Dehradun Schools Closed नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनौ13 तासांपूर्वी कॉपी लिंक देशात भीषण उष्णता वाढत आहे. ईशान्य भारताचा अपवाद वगळता, भारतातील बहुतेक राज्यांमध्ये कमाल तापमान 40°C ते 46°C दरम्यान राहिले आहे. रविवार रोजी यूपी, राजस्थान आणि महाराष्ट्रातील 7 शहरांमध्ये तापमान 46°C च्या वर गेले. आज यूपीच्या…

Read More

TCS ला चौथ्या तिमाहीत ₹13,718 कोटींचा नफा:वार्षिक आधारावर नफ्यात 12% वाढ झाली, एकूण उत्पन्न 9% वाढून ₹71,455 कोटींवर पोहोचले

देशातील सर्वात मोठी आयटी (IT) कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने गुरुवारी आपल्या चौथ्या तिमाहीचे (Q4) निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 12% वाढून 13,718 कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा नफा 12,247 कोटी रुपये होता. महसुलात 10% वाढ, 70 हजार कोटींच्या पुढे नफ्यासोबतच कंपनीच्या महसुलातही वाढ दिसून आली आहे….

Read More

श्री रूपनाथ महाराज संस्थानला ‘ब’ वर्ग दर्जाची मागणी:2.50 कोटी मंजूर, तीर्थक्षेत्र पर्यटन योजनेंतर्गत 2.50 कोटीतून 90% कामे पूर्ण‎

तालुक्यातील दहीहंडा येथील श्री संत रूपनाथ महाराज संस्थानला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी आ. रणधीर सावरकर यांनी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे. यासंबंधीचा प्रस्ताव आवश्यक दस्तऐवजांसह ग्रामविकास विभागाच्या सह . श्री रूपनाथ महाराज संस्थान हे केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील लाखो भाविक भक्तांचे मोठे श्रद्धास्थान आहे. महाराजांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी येथे…

Read More

अयानचा साथीदार उजेरही अल्पवयीन मुलीचा छळकर्ता:पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून स्वतंत्र गुन्हा दाखल

अमरावती येथे अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करून त्यांचे व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अयानचा साथीदार उजेर खान इकबाल खान हा देखील एका मुलीचा छळकर्ता असल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) रविवारी एका १६ वर्षीय पीडितेच्या आईने याबाबत तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे उजेर खानविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८ आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे…

Read More

संत विठोबादादांच्या चरित्र कथेचा संभाजीनगरात भव्य सोहळा:28 मेपासून प्रारंभ- 3 जूनला सांगता; अधिकमासानिमित्त धार्मिक पर्वणी

पावन अधिकमासानिमित्त संत सद्गुरू श्रीविठोबादादा महाराज यांच्या चरित्र कथेचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा 28 मे ते 3 जून 2026 या कालावधीत एन-8, सिडको येथील बळीराम पाटील शाळेजवळ असलेल्या ‘सप्तपदी मंगल कार्यालय, अयोध्या नगर, येथे पार पडणार आहे. समस्त सद्गुरू श्रीचातुर्मास्यमहाराज गुरुभक्त परिवार, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने या धार्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे….

Read More

डिक्कीत कट्टा, 6 काडतुसे घेऊन फिरणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात:बुलडाणा जिल्ह्यातून विकत आणल्याची दिली कबुली‎

शहरात अवैधरीत्या घातक शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध अमरावती शहर पोलिसांनी तीव्र मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, एका २१ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध देशी कट्टा (पिस्तूल) आणि ६ जिवंत काडतुसांसह सोमवारी (दि. २२) अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शस्त्र पुरवणाऱ्या मुख्य…

Read More

जूनमध्ये 11 दिवस बँकांमध्ये कामकाज बंद राहणार:4 रविवार, 2 शनिवार व्यतिरिक्त वेगवेगळ्या ठिकाणी 5 दिवस बँका बंद राहतील

पुढील महिन्यात म्हणजेच जूनमध्ये देशातील विविध राज्यांमध्ये एकूण 11 दिवस बँकांचे कामकाज बंद राहील. आरबीआयने जारी केलेल्या कॅलेंडरनुसार, पुढील महिन्यात 4 रविवार आणि दुसऱ्या-चौथ्या शनिवार व्यतिरिक्त 5 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी बँका बंद राहतील. ऑनलाइन बँकिंगद्वारे कामे करता येतील बँकांच्या सुट्ट्या असूनही, तुम्ही ऑनलाइन बँकिंग आणि एटीएमद्वारे पैशांचे व्यवहार किंवा इतर कामे करू शकता. या सुविधांवर…

Read More