छत्रपती संभाजीनगर हादरले!:शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा थेट शिक्षकांवरच चाकू हल्ला; घटनेचा थरारक VIDEO
शाळा हे विद्यार्थ्यांवर संस्कार करणारे आणि त्यांचे भविष्य घडवणारे पवित्र ठिकाण मानले जाते. मात्र छत्रपती संभाजीनगरमधील एका शाळेत घडलेल्या घटनेने या विश्वासालाच मोठा हादरा दिला आहे. टीसी घेण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने आपल्या माजी वर्गशिक्षकावर थेट चाकूने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन वर्षांपूर्वी फेल झाल्याचा राग मनात धरून या विद्यार्थ्याने आधी…