Headlines

बोरगाव मंजूत एफडीएची धाड; दूध डेअरीवर कारवाई:व्यावसायिक भितीने दुकाने बंद करून पळाले‎

अन्न व औषध प्रशासनाचे राज्य आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाने भेसळखोरांविरुद्ध धडाकेबाज मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून गुरुवारी सकाळी बोरगाव मंजू येथील खासगी दूध डेअरीमध्ये भेसळयुक्त दूध असल्याच्या माहितीवरून एफडीएच्या पथकाने धाड टाकून तपासणी केली. ‘एफडीए’चे पथक गावात दाखल होताच बोरगाव मंजू व परिसरातील भेसळयुक्त अन्नपदार्थ…

Read More

मोठी जबाबदारी:छत्रपती संभाजीनगरचे न्या. रवींद्र घुगे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्तिपदी नियुक्ती

छत्रपती संभाजीनगरचे भूमिपुत्र न्यायमूर्ती रवींद्र विठ्ठलराव घुगे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्तिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयाने १ जून रोजी याबाबतची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली. मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्या. श्री चंद्रशेखर यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. त्यामुळे रिक्त पदाचा कार्यभार सांभाळण्यासाठी राष्ट्रपतींनी घटनेच्या कलम २२३…

Read More

हिंगोलीतील बड्या मॉलच्या पिठात आळ्या:ग्राहकाच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाचा छापा

हिंगोली शहरातील एका बड्या मॉलमध्ये पिठाच्या बॅगमध्ये आळ्या निघाल्याच्या प्रकारानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी ता. 11 दुकानात जाऊन पिठाचे तीन नमुने तपासणीसाठी घेतले या शिवाय इतर खाद्य पदार्थांचे 45 अनौपचारिक नमुनेही घेण्यात आले. मात्र या कारवाईची कानोकान खबरही कोणाला लागू दिली नाही. एवढेच नव्हे तर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपला मोबाईल नंबर कोणालाही देऊ…

Read More

साताऱ्यातील बसप्पाची वाडीतील गुटखा साठ्यावर धाड:61 हजारांचा मुद्देमाल जप्त दांपत्य ताब्यात, वॅगनआर वाहनही जप्त; FDA ची धडक कारवाई

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सातारा तालुक्यातील बसप्पाची वाडी येथे प्रतिबंधित गुटखा व सुगंधी पानमसाल्याच्या साठ्यावर धाड टाकून 25 किलो गुटखा जप्त केला. या कारवाईत 61 हजार 513 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका वॅगनआर चारचाकी वाहनासह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात पुनम रमेश चव्हाण आणि रमेश शंकर चव्हाण (रा. बसप्पाची वाडी,…

Read More

यूपीचा तरुण अमेरिकन हल्ल्यात ठार:होर्मुझमध्ये जहाजावर होते, वडिलांना म्हणाले होते – लवकर परतेन; पत्नी बेशुद्ध, आईच्या डोळ्यांतील पाणी थांबेना

उत्तर प्रदेशातील देवरिया येथील रहिवासी शिवानंद चौरसिया (३८) यांचा होर्मुज सामुद्रधुनीजवळ अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ते सिंगापूरच्या ‘एमटी सेत्तेबेल्लो’ जहाजावर होते. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी याची पुष्टी केली आहे. शिवानंद जहाजावर इंजिन फिटर होते आणि ९ महिन्यांपूर्वी परदेशात गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी जहाज होर्मुजजवळून जात असताना, अमेरिकेने हल्ला केला. त्यात शिवानंद यांचा मृत्यू…

Read More

शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना:‘सिटी हॉस्पिटल'ला आग; 15 रुग्णांना इतरत्र सुरक्षित हलवले, रामदासपेठ भागातील घटना

शहरातील मुख्य वैद्यकीय केंद्र असलेल्या रामदास पेठ भागातील ‘सिटी हॉस्पिटल’ला गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीने रुग्णालय परिसरात धुराचे साम्राज्य पसरले. यामुळे रुग्णालयात प्रचंड घबराट निर्माण झाली होती. घटनेच्या वेळी रुग्णालयात सुमारे १५ रुग्ण उपचार घेत होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल १ वाजून…

Read More

सब्र का फल मिठा होता है:ज्या पदासाठी थांबलो ते 8-10 दिवसांत मिळणार, रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत भरत गोगावलेंचे सूचक विधान

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय तिढ्यावर आता लवकरच पडदा पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेना शिंदे सेनेचे आमदार भरत गोगावले यांनी “ज्या पदासाठी आम्ही थांबलो होतो, ते येत्या आठ ते दहा दिवसांत मिळणार आहे,” असे सूचक वक्तव्य करत रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत मोठा दावा केला आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदाची घोषणा आता अंतिम टप्प्यात असल्याची…

Read More

हिंगोलीतील फुलदाभा परिसर मध्यरात्रीला झालेल्या भूकंपाने हादरला:3.6 रिश्‍टर स्केलची नोंद, परिसरातील गावकऱ्यांनी रात्र काढली जागून

औंढा नागनाथ तालुक्यातील फुलदाभा परिसर बुधवारी ता. 1 मध्यरात्री 1.20 वाजता भूकंपाने हादरला आहे. भूकंपमापकावर 3.6 रिश्‍टर स्केलची नोंद झाली आहे. या भूकंपामुळे परिसरातील गावकऱ्यांनी रात्र जागून काढली आहे. या भागात वारंवार होणाऱ्या भूकंपाची कारणे शोधण्यास प्रशासन अपयशी ठरत असल्याच्या प्रतिक्रिया नागरीकांतून व्यक्त होत आहेत. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे तसेच कळमनुरी तालुक्यातील रामेश्‍वरतांडा परिसरातील केंद्रबिंदू…

Read More

पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस:शेतकरी कर्जमाफी, कायदा-सुव्यवस्था आणि महत्त्वाच्या घोषणांवर आजही सभागृह तापण्याची शक्यता

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. कालचा तिसरा दिवस विधानसभा आणि विधान परिषदेत चांगलाच वादळी ठरला. वीजदरवाढ, धर्मांतर, कायदा-सुव्यवस्था आणि विविध जनहिताच्या प्रश्नांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली, तर सत्ताधाऱ्यांनी आकडेवारीसह प्रत्युत्तर देत सरकारची भूमिका स्पष्ट केली. वीजदरांवर मुख्यमंत्र्यांची मोठी ग्वाही विरोधकांच्या वीजदरासंदर्भातील प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

Ram Charan on Salman Khan as Villain; Fun Answer Revealed

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक साउथ सुपरस्टार राम चरण, RRR, मगधीरा, रंगस्थल यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांनंतर आता लवकरच ‘पेद्दी’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. हा चित्रपट 4 जून रोजी प्रदर्शित होणार आहे, ज्याचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपट प्रदर्शनापूर्वी दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत राम चरणने रॅपिड फायरमधील अनेक उत्कृष्ट प्रश्नांची मजेदार उत्तरे दिली आहेत. वर दिलेल्या…

Read More