Headlines

विकृत प्रकरणात पंतप्रधानांचे नाव सहन करणे सहनशीलतेचा पराकोट:हर्षवर्धन सपकाळ यांचे फुले, गांधी, नेहरू विचारमंचच्या व्याख्यानात आवाहन

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे की, एफस्टिन फाईलसारख्या विकृत प्रकरणात पंतप्रधानांचे नाव असूनही आपण त्यांना सहन करतो, ही आपल्या सहनशीलतेची पराकाष्ठा आहे. आता रस्त्यावर उतरून सविनय सत्याग्रह करण्याशिवाय कोणताही मार्ग दिसत नाही. त्यांनी ‘दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्यासाठी’ तयार राहण्याचे आवाहन केले. सपकाळ रविवारी (२४ मे) पिंपरी येथे फुले, गांधी, नेहरू विचारमंचने…

Read More

कन्नड शहरावर पाणीटंचाईचे सावट; अंबाडी प्रकल्पात 16 टक्केच साठा:6453 नळजोडण्यांचे सर्वेक्षण, अनधिकृत नळांवर होणार कारवाई‎

शहराची तहान भागविणाऱ्या अंधानेर येथील अंबाडी मध्यम प्रकल्पात केवळ १६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. ग्रॅव्हिटीने (गुरुत्वाकर्षणाने) पाणीपुरवठा करणे केवळ महिनाभरच शक्य होणार आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिष . कन्नडची लोकसंख्या ५५ हजारांच्या पार गेली आहे. पिशोर नाका, चंद्रलोकनगरी, नर्सिंगपूर, शरद पवार कॉलनी आणि म्हाडा यांसारख्या नवीन वसाहतींच्या हद्दवाढीमुळे पाणीपुरवठ्यावर…

Read More

नगर शहरात लवकरच होणार अद्ययावत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स:पदक विजेत्या खेळाडूंचा आ. जगताप यांच्याकडून सत्कार‎

नगरचे खेळाडू विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक पटकावून अहिल्यानगरचे नावलौकिक उंचावत आहे. अशा यशस्वी खेळाडूंच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहोत. शहराच्या विकासाच्या बरोबरीने क्रीडा क्षेत्रही समृद्ध होणे आवशयक आहे. यासाठी सतत पाठपुरावा केल्याने राज्य सरकारकडून नगरमधील वाडिया पार्क स्टेडीयम व मैदानाच्या नूतनीकरणासाठी ५२ कोटी रुपयांचा निधी…

Read More

पुणे येथे अत्याधुनिक कर्करोग रुग्णालयाचे लोकार्पण:सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले, आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड

पुणे येथे सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कर्करोग रुग्णालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. हे रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांच्या संयुक्त उपक्रमातून हे केंद्र साकारले आहे. या लोकार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील,…

Read More

केळगाव प्रकल्पातून अवैध पाणी उपसा:परिसरात गावांना टंचाईची भीती

सिल्लोड | तालुक्यातील केळगाव प्रकल्पातून रात्रीच्या सुमारास अवैधरित्या पाणी उपसा होत असून, याकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली जात आहे. केळगाव प्रकल्पातून अंभई, केळगाव, जांभई, रेलगाव आदी गावांची तहान भागवली जाते. मात्र या प्रकल्पातून रात्रीच्या वेळेस अवैधरित्या पाणी उपसा केला जात आहे. यामुळे दिवसेंदिवस प्रकल्पातील पाण्याची पातळी खालावत आहे. संबंधित…

Read More

ऑस्ट्रेलियात हनिमून साजरा करणार नवविवाहित आमिर खान-गौरी स्प्रॅट:मुलगा आझाद आणि क्विनही सोबत जातील, परत आल्यावर नवीन घरात शिफ्ट होतील

बॉलिवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांनी 5 जुलै रोजी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी लग्न केले आहे. लग्नानंतर आता हे जोडपे हनिमूनसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. ही एक वर्क ट्रिप देखील असणार आहे, ज्यात आमिरचा मुलगा आझाद आणि गौरीचा मुलगा क्विन देखील सोबत असतील. डेक्कन क्रॉनिकलच्या रिपोर्टनुसार, आमिर खान आणि गौरी स्प्रॅट आपापल्या मुलांसोबत ऑस्ट्रेलियाला रवाना होत…

Read More

अर्थमंत्र्यांचा इशारा:भारतीय बँकांपुढे एआयचे सायबर संकट, आता बँकांना तातडीने नवी सुरक्षा यंत्रणा उभारावी लागेल

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँकांच्या प्रमुखांसोबत एका उच्चस्तरीय बैठकीत अँथ्रोपिकच्या ‘क्लाऊड मिथोस’शी संबंधित संभाव्य धोक्यांवर चर्चा केली. त्या म्हणाल्या, ही शक्तिशाली कृत्रिम बुद्धिमत्ता कोणत्याही यंत्रणेत अनधिकृत प्रवेश (हॅक) करू शकते. त्यामुळे या क्षेत्रावरील कोणत्याही सायबर हल्ल्याची ओळख पटवून त्यावर त्वरित कारवाई करू शकेल, अशी नवी सुरक्षा यंत्रणा तातडीने उभी करावी लागेल. पुण्याच्या भारतीय स्टेट बँकेच्या…

Read More

Lenskart Style Guide Controversy: Ashok Pandit Appeals Boycott

31 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक चित्रपट निर्माता अशोक पंडित लेंसकार्टच्या कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेल्या स्टाइल गाइडवरून संतापले आणि त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कंपनीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर अशोक पंडित यांनी स्टाइल गाइडचा फोटो शेअर करत लिहिले, “पीयूष बन्सल त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगतात की हिजाब ठीक आहे, पण बिंदी/टिळक/कलावा नाही. लेंसकार्ट ही एक…

Read More

नाशिकमध्ये शेतकऱ्यांना मारहाण:जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, ही मस्ती महागात पडणार; अंबादास दानवेंचा सरकारला इशारा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने उभारल्या जाणाऱ्या बाह्य परिक्रमा मार्गासाठी (रिंग रोड) सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेने नाशिकमध्ये हिंसक वळण घेतले आहे. मातोरी आणि मुंगसरे परिसरात जमीन मोजणीदरम्यान अधिकारी आणि पोलिसांनी शेतकऱ्यांना, तसेच महिलांना घरात घुसून मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, शिवसेना उद्धव…

Read More

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान:दळवटमध्ये शेतकऱ्यांना शेती साहित्य वाटप; 100 टक्के अनुदानावर तूर बियाणे, 150 खतांच्या गोण्यांचे वितरण‎

दळवट येथील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला आणि कडधान्य उत्पादनाला गती देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य योजनेतंर्गत एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात परिसरातील निवडक शेतकऱ्यांना नाममात्र दरात अथवा १०० टक्के अनुदानावर तूर बियाणे मिनी किट आणि खतांचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन व साहित्याचे वाटप आमदार नितीन…

Read More