Headlines

Parag Agrawal Launches Parallel Web Systems; Earns 19K Crore

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पराग अग्रवाल हे भारतीय-अमेरिकन सॉफ्टवेअर अभियंता आहेत. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डॉर्सी यांनी सीईओ पद सोडताना पराग यांना कंपनीचे पुढील सीईओ म्हणून घोषित केले होते. परंतु ऑक्टोबर २०२२ मध्ये एलन मस्क यांनी ट्विटरचे अधिग्रहण केले तेव्हा पराग यांना या पदावरून हटवण्यात आले. पराग यांनी स्वतःची कंपनी सुरू केली…

Read More

राम माधव म्हणाले- भारताने अमेरिकेसाठी काय नाही केले:टॅरिफ सहन केला, रशिया-इराणकडून तेल खरेदी करणे थांबवले; नंतर माफी मागितली, म्हटले- चुकीची तथ्ये दिली

भाजप नेते आणि RSS नेते राम माधव यांच्या अमेरिका आणि भारताच्या संबंधांवरील विधानावरून वाद निर्माण झाला आहे. माधव यांनी वॉशिंग्टनमध्ये एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, भारताने अमेरिकेसोबत चांगले संबंध राखण्यासाठी काय नाही केले. ते म्हणाले, ‘भारताने इराणकडून तेल खरेदी करणे थांबवले, रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवण्यास सहमती दर्शवली आणि अमेरिकेच्या शुल्काचा (टॅरिफ) देखील विरोध केला नाही….

Read More

सारसबाग बंद निर्णयावरून काँग्रेसचा महापौरांवर हल्लाबोल:'भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न' म्हणत प्रश्नचिन्ह

पुणे शहरातील सारसबाग दोन दिवस बंद ठेवण्याच्या निर्णयावरून काँग्रेसने पुणे महानगरपालिका प्रशासन आणि महापौर मंजूषा नागपुरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सुरक्षेच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करून शहरात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते चंदूशेठ कदम यांनी केला. ऐतिहासिक सारसबाग २८ आणि २९ मे रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता….

Read More

कॉर्पोरेट जिहाद:‘इस्लाम श्रेष्ठ’ असल्याचे बिंबवत महिलांचा छळ, महिला आयोगाच्या अहवालामध्ये माहिती

नाशिकमध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीत ‘इस्लाम श्रेष्ठ’ असल्याचे बिंबवत हिंदू महिलांचा पद्धतशीरपणे छळ आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार राष्ट्रीय महिला आयोगाच्या ५० पानांच्या अहवालातून समोर आला आहे. हा अहवाल नुकताच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सादर झाला असून, त्यात एचआर प्रमुखांच्या आशीर्वादाने कामाच्या ठिकाणी महिलांना कशाप्रकारे लक्ष्य केले गेले, याचे गंभीर ताशेरे ओढले आहेत. एकीकडे या अहवालातील माहितीने…

Read More

राष्ट्रवादीच्या 27व्या वर्धापन दिनाला वादाची किनार:बॅनरवर महापुरुषांचे फोटो गायब असल्याचा रोहित पवारांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उत्साहात साजरा होत आहे. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र या सोहळ्याला सुरुवात होण्यापूर्वीच सभागृहाबाहेर लावण्यात आलेल्या बॅनर्सवरून नवा वाद निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बॅनर्सवर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,…

Read More

मराठी भाषेचा अभिजात दर्जा उपक्रमांनी अधोरेखित होईल:रोटरी क्लबच्या विश्व मराठी एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आनंद इंगळे यांचे मत

मराठी भाषा प्राचीन असून उपक्रमशीलतेद्वारे मराठी भाषेचा अभिजाततेचा दर्जा अधोरेखित होत राहिल, असा विश्वास प्रसिध्द सिने- नाट्य कलावंत आनंद इंगळे यांनी व्यक्त केला. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ मधील रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजतर्फे अभिमंच, अॅमस्टरडमच्या संयुक्त विद्यमाने विश्व मराठी एकांकिका, बालनाट्य आणि कविता स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या…

Read More

Prasoon Joshi Appointed Prasar Bharati Chairman | Rohit Jain RBI Dy Governor

Marathi News National Prasoon Joshi Appointed Prasar Bharati Chairman | Rohit Jain RBI Dy Governor | May 2026 Current Affa 4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घेऊया, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. रोहित जैन RBI चे नवीन डेप्युटी गव्हर्नर बनले 3 मे रोजी रोहित जैन यांनी…

Read More

दिनवाडा परिसरात वादळी वाऱ्याचा तडाखा:सोलार पॅनल उडून शेतकऱ्यांचे नुकसान.शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी‎

परिसरात सोमवारी (२५ मे) झालेल्या वादळी वाऱ्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक ठिकाणी शेतीपिकांसह विविध मालमत्तांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे सर्कलमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लासूर स्टेशन गटाच्या जिल्हा परिषद सदस्या संगीता संदीप आमराव यांनी सांगितले आहे. दिनवाडा येथील शेतकरी तथा ग्रुप ग्रामपंचायत सदस्य…

Read More

मराठवाड्यात महायुतीचा दबदबा कायम:सुहास शिरसाठांचा दणदणीत विजय; अंबादास दानवेंना मोठा धक्का

छत्रपती संभाजीनगर–जालना विधान परिषद निवडणुकीत भाजपचे महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाठ यांनी मोठा विजय मिळवत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले असताना निकालात महायुतीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. सुहास शिरसाठ यांनी पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये तब्बल 455 मते मिळवत विजय मिळवला. तर महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश लोखंडे यांना 134…

Read More

ताडोबा जनगणनेत 42 वाघ, 13 बिबट्यांची नोंद:5 हजार 765 वन्यजीव दर्शनांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र अभयारण्याची समृद्धी स्पष्ट

ताडोबा-अंधारी व्याघ्र अभयारण्यात नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक मचान जनगणनेत वन्यजीव समृद्धीचे प्रभावी चित्र समोर आले आहे. बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला झालेल्या या उपक्रमात तब्बल ५,७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद झाली. यामध्ये ४२ वाघ आणि १३ बिबट्यांचे दर्शन विशेष ठरले. कडक उन्हाळ्यात पाणवठ्यांवर एकत्र येणाऱ्या वन्यजीवांचे निरीक्षण करून त्यांच्या संख्येचे मूल्यांकन करण्यासाठी ही जनगणना केली जाते. या उपक्रमात…

Read More